पुलाव (pulav recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#GA4 week19
#Keyward Pulav.

पुलाव (pulav recipe in marathi)

#GA4 week19
#Keyward Pulav.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिटे
तीन
  1. 2 वाटीबासमती तांदुळ
  2. 10-12फरसबी कापून
  3. 2गाजर (चौकोनी तुकडे करून)
  4. 1/2 वाटीमटारचे दाणे
  5. 15-16काजूचे तुकडे
  6. 3/4 चमचामीठ
  7. 1/2 चमचामिरी पावडर
  8. 2-4हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
  9. 1 मोठा चमचासाजूक तूप
  10. 1 छोटादालचिनीचा तुकडा
  11. 3-4हिरव्या वेलच्या
  12. 5-6लवंग, 1-2 तमालपत्र

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले. व उकळलेल्या पाण्यात घालून बोटचेपा भात शिजवून घेतला.

  2. 2

    नंतर सगळया भाज्या उकळत्या पाण्यात मीठ घालून, दोन मिनिटे शिजवून घेतले. व पाण्यातून काढून थंड करून घेतले.

  3. 3

    मग एका कढईत तूप घालून ते गरम झाल्यावर त्यात हिरव्या वेलच्या, अख्खा गरम मसाला व काजू घालने. काजुला सोनेरी रंग आल्यावर त्यात वाफवलेल्या भाज्या घालणे, आणि परतवून घेणे.

  4. 4

    मग शिजवलेला भात,मीठ आणि मिरपूड घातली. व हलक्या हाताने ढवळून, झाकण ठेवून 3-4 मिनिटे वाफवून घेतला. वरून कोथिंबीरी घालून सर्व्ह करा, गरमा गरम पुलाव. या पुलावा बरोबर लिंबू व कोणत्याही ओलसर भाजी बरोबर सुद्धा खूप सुंदर लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Similar Recipes