"मेलटिंग चिझी ब्रेड ऑम्लेट" (chessy bread omelette recipe in marathi)

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
वसई / महाराष्ट्र

#ब्रेकफास्ट
#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर
#शनिवार_ब्रेडऑम्लेट

"मेलटिंग चिझी ब्रेड ऑम्लेट"

माझ्या मुलाचा आवडता ब्रेकफास्ट, जो पटकन होतो, आणि खूप मस्त आणि पौष्टिक असा आहे

"मेलटिंग चिझी ब्रेड ऑम्लेट" (chessy bread omelette recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर
#शनिवार_ब्रेडऑम्लेट

"मेलटिंग चिझी ब्रेड ऑम्लेट"

माझ्या मुलाचा आवडता ब्रेकफास्ट, जो पटकन होतो, आणि खूप मस्त आणि पौष्टिक असा आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

7-8 मिनिटे
1 सर्विंग
  1. 2अंडी
  2. 1-2क्युब किसलेलं चीझ
  3. 1 छोटाबारीक चिरलेला कांदा
  4. 1 टीस्पूनमिक्सहर्ब्स
  5. 1 टीस्पूनरेड चिली फ्लेक्स
  6. 1 टीस्पूनबारीक चिरलेली मिरची
  7. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  8. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

7-8 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी एका बाउल मध्ये बारीक चिरलेला कांदा घ्या

  2. 2

    त्या मध्ये मिक्स हर्ब्स आणि रेड चिली फ्लेक्स घालून घ्या

  3. 3

    नंतर चवीनुसार मीठ घाला

  4. 4

    2 अंडी फोडून घाला

  5. 5

    बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून मिक्स करून घ्या, आपले ऑम्लेट
    चे मिश्रण तयार आहे

  6. 6

    आता एक तवा गरम करून त्या वर तुप किंवा बटर घालून घ्या

  7. 7

    आता त्या वर आपले ऑम्लेट चे तयार मिश्रण घालून घ्या

  8. 8

    आता मिश्रण तव्यावर पसरवून त्या वर ब्रेड चे स्लाइस ठेवून घ्या,आणि त्याच मिश्रणात ब्रेड चे स्लाइस घोळवून उलट करून घ्या

  9. 9

    आता ऑम्लेट सकट ब्रेड चे स्लाइस तव्यावर उलट करून घ्या

  10. 10

    बाजूला असलेलं ऑम्लेटची कडा आतल्या बाजूला फोल्ड करा,त्या वर किसलेलं चीझ घाला,आणि समोरच्या बाजूने परत ऑम्लेट फोल्ड करा

  11. 11

    आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या

  12. 12

    मधून कापून ब्रेड ऑम्लेटचे दोन तुकडे करा,मस्त चिझी लेयर दिसेल

  13. 13

    गरमगरम मेलटिंग चिझी ऑम्लेट खायला तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
रोजी
वसई / महाराष्ट्र
Hello friends, I'm shital raut ,I'm a nursing professional but extremely passionate about food and cooking ,i love to celebrate each and every day with life And good lifestyle...!!i love to faces multiple tasks...!!So here imSo let's get started...😊follow me for recipe videos on Instagram@brunch4appetite#Amother#youtuber#homechef #instagrammer
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes