मेथी बोंबील (methi bombil recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बोंबील गरम पाण्यात 5 मिनिट भिजवून ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मेथी स्वच्छ धुवून घ्या व बारीक चिरून घ्या.
- 2
कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या. आलं लसूण कुटून घ्या.हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
- 3
कढई मध्ये तेल टाकून जीर, आलं लसूण टाकून थोडं परतुन घ्या. नंतर त्यात कांदा टाका व थोडं परतुन घ्या.
- 4
कांदा परतल्यावर त्यात टोमॅटो टाका व सर्व माऊ झाल्यावर लाल तिखट, हळद टाकून बोंबील टाका व थोडं शिजू द्या.
- 5
नंतर त्यात मीठ टाकून चिरलेली मेथी टाका. व पाण्याचा शिंपडा देऊन भाजी शिजू द्या.भाजी शिजल्यावर खायला घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगदाळ-मेथी भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#METHI मेथी हा क्लु ओळखुन बनवली मुगदाळ मेथी भाजी.. Shital Ingale Pardhe -
"मेथी बोंबील मसाला" (methi bombil masala recipe in marathi)
#GA4#week19#keyword_मेथी"मेथी बोंबील मसाला"एक पारंपरिक मस्त चमचमीत रेसिपी... Shital Siddhesh Raut -
-
-
-
त्रिकोण कसुरी मेथी पराठे (Kasuri Methi Paratha Recipe In Marathi)
#GA4 #Week19 #Methiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 19 चे कीवर्ड- मेथी Pranjal Kotkar -
पनीर मेथी बटर मसाला (paneer methi butter masala recipe in marathi)
#GA4 #week19 methi butter masala Deepali Amin -
मेथी-सुका बोंबील भाजी (methi sukha bombil recipe in marathi)
#GA4#week2 #Fenugreek मेथीजगण्यापुरता खाणाऱ्यांनी भले आपल्याला जगाबद्दल कितीही ज्ञान दिले असेल, पण खाण्यासाठी जगणाऱ्यांनी हे जग खऱ्या अर्थाने सुंदर बनवले आहे! जगण्यापुरता खाऊन ज्ञानार्जन करणाऱ्या योगी, तपस्वी, विचारवंत, ज्ञानी माणसांनी आग, वाफ, पेट्रोलियम गॅस, सौर उर्जा, शेती यात जे संशोधन केले ते खवय्यांनी आपल्या खवय्येगिरीने सार्थकी लावले आहे. एक पुस्तक वाचण्यामुळे जितके ज्ञान मिळते त्यापेक्षा अधिक ज्ञान एक किलोमीटर चालण्याने मिळते अशी एक प्राचीन म्हण आहे. त्या एका किलोमीटरमधे जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचे असल्यास बाजारातून अथवा खाऊगल्लीतून चालायला हवे हे खवय्यांनी सिद्ध केले आहे.अस्सल खवय्ये अन्नाच्या बाबतीत व्हेज नॉनव्हेज असे भेदाभेद मानत नाहीत. दोघांवर त्यांचा एकसारखाच जीव असतो. या प्रेमातून आजवर काही अफलातून कॉम्बिनेशनस् जन्माला आली आहेत. जसे की मेथी आणि सुके बोंबील. बोंबील हा आमच्या परिसरातील सेलिब्रिटी मासा, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळेच त्याचे फॅन. पावसाचे अडीच तीन महिने वगळता वर्षभर ते मिळतात. त्या अडीच तीन महिन्यांचा विरह त्याच्या फॅनस् ना सहन होत नाही. म्हणून खवय्यांना बोंबील सुकवून ठेवण्याचा शोध लावला. 'Make hay while Sunshine' यापेक्षा 'Dry bombil before rain comes' हे जास्त लागू होते. या सुक्या बोंबलासोबत ओल्या हिरव्यागार मेथीच्या भाजीचे कॉम्बिनेशन हा आम्हा वाडवळांचा एक अफलातून शोध आहे. पौष्टिक आणि औषधी गुणांनी युक्त मेथी या बोंबलाची लज्जत कैक पटींनी वाढवते. लवकरच हि भाजी मोठ्या रेस्टॉरंटच्या मेन्यू मधे दिसल्यास आश्चर्य वाटू नये.. :) Ashwini Vaibhav Raut -
मेथी पनीर मलाई मसाला (methi paneer malai masala recipe in marathi)
#GA4 #Week19 #Keyword-Methi. Sujata Kulkarni -
मेथी ढेबरा (methi Dhebra recipe in marathi)
#GA4#week19#methiआज मी गुजराती स्टाईल मेथी ढेबरा बनविला, चवीला अप्रतिम पोटभरीचा नाश्ता म्हणून करायला खूप चांगला आहे. Deepa Gad -
मेथी मुगडाळ भाजी (methi moong dal recipe in marathi)
#GA4#week19#methi पझल मधुन मेथी हा कि वर्ड ओळखुन मी ही पौष्टीक अशी मेथी मुग डाळ भाजी केली आहे. Supriya Thengadi -
-
-
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4#week19 या विकच्या चंँलेजमधुन मेथी हा क्लू घेऊन मी आज़ मेथी मटर मलाई हि डिश बनवली व ती अप्रतिम झाली तुम्ही ही बनवून पहा Nanda Shelke Bodekar -
मेथी मसुर (methi masoor recipe in marathi)
#GA4 #week19 # Methi ह्या की वर्ड साठी मेथी मसुर भाजी केली आहे.बाजरीच्या भाकरी सोबत मस्त लागते.मला प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
-
मेथी मटार मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4 #Week19Methi या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.मेथी मटार मलाई करायला एकदम सोपी आणि चवीला छान अशी भाजी आहे. काजू आणि क्रीम घातल्यामुळे मेथी कडू लागत नाही तर भाजी मस्त घट्ट चविष्ट होते. Rajashri Deodhar -
-
-
-
मेथी (Methi recipe in marathi)
#Ga4#week19#keyword_Methiमेथी बटाटा भाजी झटपट होते आणि लागते ही छान.चला तर मग करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
-
-
मेथीची भाजी आणि तांदूळाची भाकरी (methichi bhaji ani tandudachi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week19#मेथीह्या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे मेथी.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेतMethi, Pulao, Black salt, Butter masala, Tandoori, Prawns Sampada Shrungarpure -
-
मेथी बटाटा भाजी (methi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 मेथी हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.छान लागते ही भाजी जरूर करून बघा. Hema Wane -
-
-
मेथी पुलाव (methi pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी व #पुलाव ह्या दोन्ही किवर्ड नुसार मी ही अनोखी *मेथी पुलाव* डिश बनवली. घरच्यांना अतिशय आवडली. खरोखर हा पुलाव अतिशय सुंदर होतो. जरूर ट्राय करा. मेथी मुलांच्या पोटात ह्यामुळे सहज जाईल. Sanhita Kand -
मेथी लसुन पराठा (methi lasun paratha recipe in marathi)
#GA4#week19 कीवर्ड आहे मेथी सध्या हिरवी मेथी बाजारात आहे आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मेथी आरोग्यासाठी पण चांगली असते हत्तीचे विविध पदार्थ बनवणं सुरूच आहे R.s. Ashwini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14472762
टिप्पण्या