मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)

Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915

मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
1,2 व्यक्ती
  1. 1/2 किलोहिरवी मेथीची भाजी
  2. 2,3हिरव्या मिरच्या
  3. 5,6लसूण कळ्या
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनलालतिखट
  6. 1 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 1 छोटाकांदा,टमाटर
  9. जिर,मोहरी
  10. चवीपुरतं मीठ

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    मेथीची भाजी छान धुवून स्वच्छ करून,कापून घ्या

  2. 2

    नंतर कढईत तेल गरम करून त्यात जिर मोहरी टाकून कांदा, हिरवी मिरची,लसूण,टमाटर टाकून तेलात होऊ द्या

  3. 3

    तिखट,हळद,मीठ टाका

  4. 4

    कापलेली मेथीची भाजी टाका आणि मिक्स करा

  5. 5

    भाजी थोडी नरम झाली की जाडसर केलेलं शेंगदाणे कूट टाकुन मिक्स करा आणि तेल सुटे पर्यंत भाजी शिजू द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (5)

Cook Today
Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes