खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi)

Chhaya Paradhi @chhaya1962
कुकिंग सूचना
- 1
ढोकळ्याचे प्रिमिक्स बाऊलमध्ये घेऊन त्यात पाणी टाकुन बॅटर बनवा
- 2
लगेच कुकरच्या २ डब्यांना तेल लावुन त्यात बॅटर ओता
- 3
स्टिमरमध्ये ठेवुन१५-२० मिनिटे वाफवुन घ्या व थंड करा
- 4
तडका पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी कडिपत्ता सफेद तिळ मिरच्यांचे तुकडे टाका गॅस बंद करून थोडे साखरेचे पाणी मिक्स करा
- 5
तयार ढोकळा प्लेट मध्ये काढुन घ्या त्यावर तयार फोडणी चोहोबाजुनी पसरवुन घ्या
- 6
नंतर प्लेटमध्ये ढोकळा ठेवुन पिसेस कट करून सर्व्ह करा
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes

रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #रवा ढोकळा ढोकळा अनेक पदार्थापासुन बनवला जातो आज मी र व्या पासुन हेल्दी ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला बघुया रेसिपी


ढोकळा (dhokla recipe in marathi)
#GA4 #week4 # गुजराती गुजरातचे अनेक पदार्थ आता सर्वत्र मिठाईच्या शॉप मध्ये मिळतातच म्हणजे जिलेबी फापडा बुंदी खमण मेथी ठेपले त्यातलाच ऐक पदार्थ आज मी सुप्रिया चा बघुन बनवला आहे त्यात थोडाफार बदल करून ढोकळा बनवला आहे चला बघुया


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण#wednesdayढोकळा स्पंजी होण्यासाठी प्रमाण अगदी परफेक्ट असण गरजेचे आहे. आज असाच स्पंजी ढोकळा बनवला आहे. चला तर मग बघूया.


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण ढोकळाब्रेकफास्टमधील आज माझी दुसरी रेसिपी मी शेअर करत आहे. खमण हा खरेतर गुजराथी पदार्थ, परंतु महाराष्ट्रातही तो खूप लोकप्रिय आहे. तसेच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा आहे. डाळीच्या पिठापासून बऱ्याचदा ढोकळा केला जातो पण आज मी केलेला हा ढोकळा हरभरा डाळ व तांदूळ भिजवून केला आहे, खूप छान झाला आहे.


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण ढोकळा


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित..


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण ढोकळा


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!....


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टबुधवार खमण ढोकळा


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा माझ्या मिस्टर ना फार आवडतो. मी त्यात थोडे हेल्दी, म्हणजे मूग डाळ व ओट्स पावडर चा वापर केला आहे.


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#बुधवार- खमण ढोकळा


खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #बुधवार #खमण ढोकळा


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा हा अतिशय टेस्टी व पटकन होणारा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळा#1ब्रेकफास्ट प्लॅनर मधली पहीली रेसिपी खमण ढोकळा.. सकाळच्या ब्रेकफास्ट साठीअतिशय पौष्टीक आणि लहान मोठ्यांचा सर्वांचा आवडता असा खमणढोकळा.....


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
मी खमण ढोकळ्याच प्रिमिक्स तयार करून ठेवत असते .त्यामुळे घाई च्या वेळी पटकन ढोकळा करता येतो.#EB3 #W3


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीजE-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळाकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे खमण ढोकळा बनवला ढोकळा हा गुजरातचा फेमस नाश्त्याचा प्रकार आहे जो पूर्ण भारतात लोकप्रिय आहे तसेच भारताच्या बाहेरही खूप प्रिय आहे. खूप हलकाफुलका असा हा ढोकळा मुलांपासून मोठ्या चा सगळ्यांच्याच आवडीचा तोंडात टाकतात मऊसर सॉफ्ट खायलाही सोपा असा हा ढोकळा नाश्त्याचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. असा आपल्याला एकही नाही मिळणार की ज्याला ढोकळा आवडत नाही. ढोकळा बनवण्याचे बरेच प्रकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने ढोकळा बनवला जातो मी मायक्रो ओव्हन मध्ये बेसनचा ढोकळा बनवला आहे मायक्रोओवन मध्ये ऑटो कुक बुक हा फीचर यूज करून ढोकळा बनवला आहे. सकाळच्या गडबडीत पटकन तयार होणारा हा ढोकळ्याचा प्रकार आहेत. कधी पटकन काही स्नैक्स बनवायचे असेल तर हा ढोकळ्याचा प्रकार उत्तम आहे.


खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
रविवार स्पेशल साठी मी आज माझी खमण ढोकळा ही रेसिपी पोस्ट करत आहे.


खमण ढोकळा इडली (khaman dhokla idli recipe in marathi)
#EB3#wk3#खमण ढोकळा इडलीढोकळ्या इतकीच स्वादिष्ट आणि मऊ लुसलुशीत ढोकळा फार झटपट होते..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टढोकळा/खमण....लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता आणि हा पदार्थ बनवायला जास्त मेहनतही लागत नाही. मग आता जाणून घेऊया मऊ, लुसलुशीत आणि झटपट होणाऱ्या ढोकळ्याची रेसिपी...


खमण-ढोकळा (dhokla recipe in marathi)
#GA4#WEEK7#BREAKFASTगुजरात मध्ये वाढल्याने गुजराती पदार्थ आम्हा सगक्यांचे आवडते। ठेपले, मुठीये हे सगळं try केलं पण खमण -ढोकळा अद्याप केला न्हवता। तेव्हा ही रेसिपी नक्की try करीन बघा खुओ सोपी आणि सॉफ्ट खमण बनतात। आणि ब्रेकफास्ट साठी तर उत्तम च आहे।


खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#SSR:श्रावण special खमण ढोकळा रेसिपी.


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#cooksnapमी रूपाली अत्रे देशपांडे ची खमण ढोकळा ही रेसिपी थोडासा बदल करून कुक स्नॅप केली आहे.


मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#स्टिम सकाळी नाष्टा हेल्दी असावा असे माझे मत आहे चला तर मग हेल्दी रेसिपी बघुया प्रोटिनयुक्त


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
खमण ढोकळा माझ्या मुलींना खूप आवडतो. मी अधून मधून बनवत असते. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.#EB3 विंटर स्पेशल Ebook साठी ही रेसिपी मी बनवत आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा


स्पॉंजी खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3#खमण ढोकळा


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
बऱ्याच जणांच्या ढोकळा फुलत नाही या रेसिपी ने करून बघा ढोकळा एकदम छान बनतो..


खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#wd#cooksnapआज मी ,आपल्या समूहातील हुशार ,प्रेमळ ,सुगरण अशी माझी मैत्रिण आणि आमच्या लाडक्या काकू यांची खमण ढोकळा ही रेसिपी करून पाहिली..😊😇😇फारच सुंदर आणि चविष्ट झाला ढोकळा..👌👌😋😋फारच साधी सोपी ,झटपट बनणारा ढोकळा रेसिपी .


इन्स्टंट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#pcrसर्वाचाच आवडता खमण ढोकळा ,खूप छान आणि फ्लफी बनतो.


खमण ढोकळा (Khaman dhokala recipe in marathi)
सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे खमण ढोकळा !!

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14475053
टिप्पण्या (5)