नाचणी (रागी) भाकरी (nachni bhakri recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

नाचणी (रागी) भाकरी (nachni bhakri recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपनाचणी पीठ
  2. 3/4 कपपाणी
  3. चिमुटभरमीठ

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    पीठ घेऊन पाउण कप गॅसवर पाणी उकळत ठेवणे. पाणी उकळले कि चिमुटभर मीठ टाकून पीठ त्यामधे घालून ढवळणे.

  2. 2

    पीठ एका ताटात काढून थोडे गरम असताना मळणे म्हणजे गुठळ्या होत नाहीत.फक्त तिन गोळे करणे.

  3. 3

    पीठ लावून लाटून घेणे किंवा थापणे. मी लाटूनच करते.

  4. 4

    तवा मोठ्या गॅसवर तापत ठेऊन त्यावर भाकरी तव्यावर टाकून त्यास थोडे पाणी लावणे. 3/4मिनीटानी भाकरी उलटी करा नि एका मिनीटानी ति गॅस वर उलटी टाका कि फुगेल नंतर दुसर्या बाजूने शेका.

  5. 5

    भाकरी तयार आहे पालेभाजी बरोबर छान लागते.हवे असल्यास तुप लावून घ्या छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes