बीटरूट  आणि गाजर सूप (beetroot ans gajar soup recipe in marathi)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Mumbai

#GA4
#week20
#soups
#सूप
#टोमॅटो बीटरूट गाजर सूप

बीटरूट  आणि गाजर सूप (beetroot ans gajar soup recipe in marathi)

#GA4
#week20
#soups
#सूप
#टोमॅटो बीटरूट गाजर सूप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
1-2 सर्व्हिंग्ज
  1. 1गाजर
  2. 1/2बीटरूट
  3. 1टोमॅटो
  4. 1/2कांदा
  5. 2लसूण पाकळ्या
  6. 1 इंचअद्रक
  7. 1तेजपान
  8. 1 टीस्पूनबटर किंवा तूप
  9. 2 वाटीपाणी
  10. मीठ
  11. 3-4काळी मिरी

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    एका कुकर मध्ये बटर टाकून त्यात तेजपान, लसूणपाकळ्या, अद्रक टाकून परतुन घ्या. नंतर कांदा टाका.

  2. 2

    नंतर त्यात बीटरूट, टोमॅटो, गाजर टाकून छान परतुन घ्या.

  3. 3

    परतुन झाल्यावर त्यात मीठ व पाणी टाकून 3-4 शिट्या करा.

  4. 4

    नंतर बीट व गाजर सर्व गाळून तेजपान काढून घ्या. व सर्व मिक्सर मधून बारीक दळून घ्या.

  5. 5

    एका कढईत वाटलेलं सारण टाका व त्यातील राहिलेलं पाणी, काळी मिरी टाका व एक उकळी आना. गरमागरम सूप प्यायला घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
रोजी
Mumbai

Similar Recipes