हरभरा समोसा (Harbhara samosa recipe in marathi))

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#GA4
#week21
Hya week मधला की वर्ड समोसा वरुन मी हरभरा समोसा केले आहे. डिसेंबर, जानेवारी,& रथसप्तमी परेंत रस्त्यावर ओला हरभरा विकणारे दिसत असतात.
हे नुसते कवले दाने खायला पण मस्त वाटते. कधी भाजून,कधी आमटी 😋, आमचा कडे तर 5 ते 6 वेळा हरभरा चा समोसा होतोच.मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोओलाहरभरा
  2. 1/4 वाटीखोबरे
  3. 100 ग्रॅमहिरवी मिरची
  4. 2 टेबलस्पूनतीळ
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. थोडी कोथिंबीर
  7. 1 टेबलस्पूनधने जीरे पूड
  8. चिमूट भरगरम मसाला
  9. चवीनुसारमीठ
  10. पारी साठी
  11. 1 वाटीगव्हाचे पीठ
  12. 1 वाटीमैदा
  13. 2 टेबलस्पूनतूप
  14. मीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    हरभरा दाने धून घेणे.मिरची, खोबरे, कोथींबीर, जीरे, तीळ सर्व बारीक करून घेणे.

  2. 2

    तेलात. हरभरा चागले परतून घ्यावे, त्याचा colour pan बदलतो. गार झाले की मिक्सरला ओबधोबड काढून घेणे. कढईत तेल घालुन त्यात गरम मासाला बारीक केलेले हरभरा धने जीरे पूड, घालणे.

  3. 3

    गार झाल्यावर त्यात आरडा लिंबू पिळून घ्यावा, मीठ, तीळ घालावे. कणीक घट्ट बांधून घेणे,1/2 तास भिजत ठेवावे.

  4. 4

    गोल लाटून त्याचे 1/2 भाग करुण त्यात सारण भरून घ्यावे व समोसा सारखे शेप द्यावे.

  5. 5

    नंतर तेलात लालसर होईपर्यंत तळवे. सोबत चिंचेची चटणी,ओर सॉस,ओर पुदिना चटणी सोबत खावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes