स्ट्रॉबेरी स्वीस रोल (strawberry swiss roll recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#GA4
#week21
ह्या विक मधले की वर्ड रोल वरुन स्वीस रोल केला आहे, सध्या स्ट्रॉबेरी चा सिजन चालू आहे . गोड स्ट्रॉबेरी खायला मस्त वाटते.

स्ट्रॉबेरी स्वीस रोल (strawberry swiss roll recipe in marathi)

#GA4
#week21
ह्या विक मधले की वर्ड रोल वरुन स्वीस रोल केला आहे, सध्या स्ट्रॉबेरी चा सिजन चालू आहे . गोड स्ट्रॉबेरी खायला मस्त वाटते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 130 ग्रॅममैदा
  2. 80 ग्रॅममिल्क मेड
  3. 1/2 वाटीपीठी साखर
  4. 1/2 टीस्पूनबँकिंग पावडर
  5. 1/4 टीस्पूनबँकिंग सोडा
  6. 1/2 कपदूध
  7. 60 ग्रॅमलोणी
  8. 1/2 वाटीस्ट्रॉबेरी क्रश

कुकिंग सूचना

  1. 1

    मैदा, पीठी साखर चालून घेणे.

  2. 2

    लोणी, मिल्क मेड, सोडा, बेकिंग पावडर, दुध घालुन सर्व नीट मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    ट्रे घेऊन त्यात बटर पेपर टाकून त्यात ते बॅटर घालणे. ओव्हन prehit करून 180 °वर 25 मिनिट लाऊन केक करुण घेणे. लालसर केले काढायचं नाही.

  4. 4

    गार झाल्यावर बटर पेपर काढून, केक वर स्ट्रॉबेरी क्रश लाऊन गोल रोल वरुन घावे.1/2 तास फ्रीज मध्ये सेठ करून त्याचे तुकडे करून घेणे.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes