रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. २०० ग्रॅम डाळीचे पिठ
  2. १०० ग्रॅम पालकची पाने
  3. कांडी लसूण
  4. हिरवी मिरची
  5. १ इंचआलं चा तुकडा
  6. तेल
  7. चविपुरते मीठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्व सामान एकत्रित करून घ्यावे नंतर पालक पेस्ट करावी त्यातआलं लसून मिरची वाटून टाकावे नंतर डाळीचे पीठ मिक्स करावे

  2. 2

    नंतर गॅसवर तवा तापत ठेवावा मग त्यावर तेल टाकाव मग त्यावर पालकाचा चीला टाकावा पातळ पसरून द्यावा खमंग झाल्यावर उलटून टाकावा

  3. 3

    नंतर तो डेकोरेट करून प्रस्तूत केला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes