मुगडाळ चीला (mong dal chila recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
मुगडाळ चीला (mong dal chila recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मुगाची डाळ 3-4 तास भिजवून घ्या.
- 2
मिक्सरमध्ये भिजवलेली मुगदाळ,आद्रक,हिरव्या मिरच्या, आद्रक लसूण सर्व एकत्र करून बारीक वाटून घ्यावे.
- 3
मीठ,जिरेपूड,हिंग,हळद घालून मिक्स करा. पालक बारीक चिरून घाला. तांदूळाचे पीठ घालावे.
- 4
गरजेनुसार पाणी घालून सर्व मिक्स करा. तवा गरम करून जाडसर बॅटर पसरवून घ्या. दोन्ही बाजूंनी चीला छान भाजून घ्यावे.
- 5
गरमागरम चिला बटर घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #week22चिला हा कीवर्ड घेऊन मी मुगडाळीचा चिला केला आहे. Ashwinee Vaidya -
मुगडाळ चिला (moong daal chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #chila मुगडाळ चिला हा पौष्टीक पदार्थ आहे. व करायला पण सोपा सगळ्यांच्या आवडीचा व पोटभरीचा नाष्टा मुगडाळ चिला लहानमुलांना टिफिन मध्ये देता येतो चला तर मुगडाळ चिला कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
-
-
राजमा मसाला (kidney beans curry) (rajma masala recipe in marathi)
#GA4#week21Keyword - kidney beans Ranjana Balaji mali -
पौष्टिक मूगडाळ बीटरूट स्पायरल चीला (moong dal beetroot sprial chilla recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Chillaफाॅस्फरस, व्हिटॅमिन,फायबर युक्त मूगडाळी सोबतच मी यात बीटाचा वापर करून आजची थोडी क्रिएटिव्ह डिश सादर केली आहे...😊 Deepti Padiyar -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
मिक्स भाजी (mix bhaji recipe in marathi)
#GA4#Week18#keyword - French beans/ फरसबी Ranjana Balaji mali -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
#GA4#week19#keyword -butter masala Ranjana Balaji mali -
मुगडाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
#कुकस्नॅस्पॅ#GA4#week3Priyanka sudesh यांची झटपट मुगडाळ डोसा हि रेसिपी मी GA4 , week3 साठी कुकस्नॅस्प करीत आहे. खुप हेल्दी व चविष्ट झालेत . Sneha Barapatre -
चीला(मुगडाळ) (chilla recipe in marathi)
#Ga4#week22#keyword_chillaआज आपण बनवूया मुगडाळीचा चीला म्हणजेच धीरडे.साधं सोपं आणि पौष्टिक Shilpa Ravindra Kulkarni -
-
बीटरुट दाळ वडा (beetroot dal vada recipe in marathi)
#फ्राईडबीटरुट दाळ वडा ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. चणाडाळ, तुरदाळ, बीट वापरून बनवली जाते. Ranjana Balaji mali -
बटाट्याचे चीला (batatyache chilla recipe in marathi)
#GA4#Cheela#week22 ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
ज्वार बाजरीचे थालीपीठ (jowar bajariche thalipeeth recipe in marathi)
#GA4#week24#keyword -bajari Ranjana Balaji mali -
-
-
-
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #week22 चिला हा कीवर्ड ओळखून मी हा पौष्टिक चिला करुन बघितला. मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. पण सतत तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला तर काहीतरी वेगळं म्हणून हा चिला करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
पालक चकली (spinach chakli recipe in marathi)
पालक चकली हेल्दी आणि खायला तितकीच टेस्टी😋 तांदूळाच्या पीठापासून. बनवली आहे. Ranjana Balaji mali -
मूग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4#Week22#chila प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 या थीम मध्ये मी मस्त हिरव्या पालक ची पुरी बनवली आहे,तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
रताळ्याचे कटलेट (sweet potato cutlet) (ratadchye cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स2साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची रेसिपी रताळ्याचे कटलेट. Ranjana Balaji mali -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14562843
टिप्पण्या