बटाट्याचे चीला (batatyache chilla recipe in marathi)

ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) @jyotighanawat
बटाट्याचे चीला (batatyache chilla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
वरील सर्व गोष्टी एकत्र करून घ्या.
- 2
सगळे व्यवस्थीत एकजीव करून मळून घ्या. आता तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून थापून घ्या.
- 3
गॅसवर तवा कारण करून तयार चीले छान खरपूस भाजून घ्या. आणि दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भारतीय पद्धतीने हॅश ब्राऊन (hash brown recipe in marathi)
#GA4#बटाटा#Potato#week1मला हॅशब्राऊन आणि सोबत कॉफी आवडते. पण लॉकडाऊन मुळे बाहेरचे सगळे खाणे बंद झाले. एकप्रकारे फायदाच झाला या गोष्टीचा. #GA4 मध्ये बटाटा चॅलेंज आले आणि मग ठरलं की आपण हेच बनवायचं पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि तयार झाले भजी हॅशब्राऊन चे एकत्रित स्वरूप भारतीय पद्धतीचे हॅशब्राऊन .... ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
-
पोटॅटो चीला (potato chilla recipe in marathi)
#GA4 #week22#चिलाबटाटे आवडत नसतील अशी माणसे विरळाच. लहान मुलांना बटाटे परमप्रिय. भाजी आवडती नसली की बटाट्याची भाजीच लागते, बटाटेवडा, बटाटा भजी, बटाटा परोठे एक ना दोन.. असे हे बहुगुणी बटाटे. आमच्या घरी पण सर्व बटाटा प्रेमी त्यामुळे आजचा हा पदार्थ नाश्ता म्हणून आमच्याकडे बरेच वेळा केला जातो. अगदी सोपा, पटकन् होणारा, पोटभरीचा बटाटा चिला...Pradnya Purandare
-
मिश्र पिठाचा चीला (mix pitha cha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 #Chila या आठवड्यातला ओळ्खलेला कीवर्ड आहे (चिला) गहू,तांदूळ,बेसन पीठ आणि त्यामध्ये भाज्या टाकून बनवला हेल्धी आणि पौष्टिक चिला rucha dachewar -
-
-
-
-
-
-
शेवग्याच्या पानाचा चिला (shevgyachya panacha chilla recipe in marathi)
#GA4 #week22 कीवर्ड: चिला Shilpak Bele -
कुरकुरीत बटाट्याचे काप (batatyache kaap recipe in marathi)
#GA4#week1#keyword_potato Shilpa Ravindra Kulkarni -
-
बटाट्याचे काप (batatyache kaap recipe in marathi)
#GA4#week1#keyword_potatoबटाट्याचे कुरकुरीत कापभाजी करायचा कंटाळा आला किंवा भाजी नसेल तेव्हा बटाटा मदतीला धावून येतो.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
साबुदाणा पोटॅटो चीला (sabudana potato chilla recipe in marathi)
#cooksnap#upvasमराठी कम्युनिटी त्या ऑथर supriya thengadi यांची साबुदाणा पोटॅटो चीला ही रेसिपी सेव करून तयार केली त्यांच्या रेसिपी तले काही घटक बदलून मी हा चिला तयार केला आज एकादशी निमित्त हा चीला मी तयार केला. थालीपीठ ,दुधीचे थालीपीठ ,उपवासाचे डोसे, इडली ,ढोकळा ,कचोरी ,वडा सांबर अशा बऱ्याच रेसिपी उपवासासाठी मी ट्राय केल्या आहे चिला पहिल्यांदा ट्राय केला खूप छान झाला आहे उपवासाचे नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला मला फार आवडते एकादशीनिमित्त बरेच पदार्थ तयार करायला मिळतात. नेहमीच नवीन काही पदार्थ च्या शोधात मी असते आणि तसे काही मिळाले तर नक्कीच ट्राय करते उपवासात वरायटी फूड खायला जास्त आवडते.साबुदाणा पोटॅटो चिला खूप छान झाला आहेधन्यवाद supriya thengadi छान रेसिपी ची आयडिया सुचवल्याबद्दल.उपवासाची कोणाची अजून काही रेसिपी असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा मी ट्राय करेल Chetana Bhojak -
-
मूग डाळ चीला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4#week22#chila#मूगडाळचीलाचीला हा कीवर्ड शोधून रेसेपी बनवली हिरव्या मूग डाळीचा चीला बनवला आहे हिरवे मुग डाळ खूपच हाय प्रोटीन ने भरलेली असते आणि पचायलाही हलकी असते आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर असते. अशाप्रकारचा चीला बनून आहारात घेतला तर खूपच उपयुक्त होतो नाश्ता ,डिनर मध्ये आपण मूग डाळीचा चीला घेऊ शकतो जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी हा चीला त्यांच्या आहारात समावेश करायला हवा याने वजनही कमी होते हाय फायबर असल्यामुळे ही पचायला हलकी जाते. हिरव्या मूग डाळीचे आरोग्यावर बरेच असे फायदे आहेत मूग डाळ घेतल्याने रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यास मदत होते बऱ्याच प्रमाणात कॉपर असल्यामुळे केसही मजबूत होतात मूग डाळीचे असे बरेच फायदे आहे आपल्या रोजच्या आहारात घेतलीच पाहिजे यापासून सूप ,खिचडी, डाळ वडे ,अशा बऱ्याच पदार्थ या डाळीपासून बनवू शकतो. तर बघूया मूग डाळीचा चिला कसा तयार केला. मुलांना खाऊ घालण्यासाठी अशा पद्धतीने बनवून द्यायचा म्हणजे तेही आवडीने खातात. Chetana Bhojak -
कणकेचा चीला (kankecha chilla recipe in marathi)
#GA4#week22 #चिला #कणकेचा, टोमॅटो आणि बीट रूट घालून केलेला चिला.. .पौष्टिक...आणि झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
-
चीला(मुगडाळ) (chilla recipe in marathi)
#Ga4#week22#keyword_chillaआज आपण बनवूया मुगडाळीचा चीला म्हणजेच धीरडे.साधं सोपं आणि पौष्टिक Shilpa Ravindra Kulkarni -
राजस्थानी मिरची वडा (mirchi vada recipe in marathi)
#GA4 #बटाटा#potatoकुकपड या संकेतस्थळावर ही माझी पहिली वाहिली रेसिपी. या संकेस्थळाबद्दल समजले तेव्हा #GA4 हा चॅलेंज सुरू झाला होता आणि या आठवड्याच्या चलेंग मध्ये सहभागी होण्याचा आजचा शेवटचा दिवस. शेवट पर्यंत सहभाग ठेवता येईल की नाही माहीत नाही पण सुरुवात करायची होती. मग घरात असलेल्या गोष्टींचा वापर करून झटपट काय करता येईल विचार केला असता मिरची वडा आठवला.... स्वाती घनवट -
मिक्स व्हेजिटेबल सूप... (mix vegetable soup recipe in marathi)
#GA4#week20#soup ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
-
-
बटाट्याचे थालीपीठ (batatyache thalipeeth recipe in marathi)
#pe बटाट्याची भाजी अनेक पद्धतीने करता येते उपवासा दिवशी तर बटाटा चा खूप उपयोग होतो शाबू ची खिचडी खायचा बऱ्याच लोकांना कंटाळा येतो. बटाटा आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगला आहेबटाट्यांमध्ये असणारे कुको-माईन्स रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत करतात. बटाट्यांमध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढविण्यासाठीही मदत होते. इतकंच नाही तर बटाट्यांमध्ये कार्टेनॉईडस् असतात, जे हृदय रोगांपासून दूर ठेवण्यासाठीही मदत करतात. बटाटा जर योग्य पद्धतीने खाल्ला तर वजन कमी करायला सुद्धा मदत होतेमी आज तुम्हाला बटाट्याचे थालीपीठ करून दाखवणार आहे उपवासा दिवशी हा खूप छान पर्याय आहे Smita Kiran Patil -
मुगडाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4 #week22चिला हा कीवर्ड घेऊन मी मुगडाळीचा चिला केला आहे. Ashwinee Vaidya -
साबुदाणा पोटॅटो चिला (sabudana potato chilla recipe in marathi)
#GA4#week22#chilaही कुकपॅड वर माझी 151 वी रेसिपी आहे. चिला हा की वर्ड घेउन मी ही रेसीपी केली आहे.मी नेहमीच्या नाश्त्यासाठी म्हणुन ही रेसिपी केली आहे तर रवा,तांदुळ पीठ वापरले आहे पण उपासासाठी करायचा झाल्यास तुम्ही शिंगाडा पीठ वापरु शकता. Supriya Thengadi -
-
पौष्टिक मूगडाळ बीटरूट स्पायरल चीला (moong dal beetroot sprial chilla recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Chillaफाॅस्फरस, व्हिटॅमिन,फायबर युक्त मूगडाळी सोबतच मी यात बीटाचा वापर करून आजची थोडी क्रिएटिव्ह डिश सादर केली आहे...😊 Deepti Padiyar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14590310
टिप्पण्या