पेरिपेरीं ऑमलेट (peri peri omlette recipe in marathi)

Monal Bhoyar @Monal_21524742
पेरिपेरीं ऑमलेट (peri peri omlette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.
- 2
नंतर अंडी फोडून त्यात सर्व भाज्या घालून मिक्स करावे.त्यात पेरी पेरी मसाला आणि लागल्यास मीठ घालून २-३ मिनिटे छान फेटून घ्यावे.
- 3
नंतर तव्यावर तेल टाकून ऑमलेट चा पूर्ण बॅटर घालून दोन्ही बाजूने परतून घ्यावे.
पेरिपेरीं ऑमलेट सॉस सोबत सर्व करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
अंडा रस्सा आम्लेट (anda rassa omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #omlette रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
वेज ब्रेड ऑमलेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Omletteऑमलेटचे तसे बरेच प्रकार आहेत.त्यातल्या त्यात हा झटपट होणारा पदार्थ.घाईगडबडीची वेळ असेल ,तर मुलांना पटकन करून देता येते ,हे ब्रेड ऑमलेट..😊 Deepti Padiyar -
-
-
-
पेरी पेरी अंडा तवा मसाला (peri peri anda tawa masala recipe in marathi)
#GA4#week16#कीवर्ड- peri peri Deepti Padiyar -
अंडा पातीचा कांदा ऑमलेट (kanda omlette recipe in marathi)
#GA4 #week22 # omlet या आठवड्यातला ऑमलेट हा keyword ओळखून झटपट आणि हेअल्धी असणारा ऑमलेट हा पदार्थ पातीचा कांदा,कोथिंबीर,हिरवी मिरची टाकून करत आहे. rucha dachewar -
व्हेज ऑमलेट (veg omlette recipe in marathi)
#GA4#week22की वर्ड' ऑमलेट' घेऊन मी व्हेज ऑमलेट बनवले आहे Shilpa Gamre Joshi -
ऑमलेट (टोमॅटो ऑमलेट) (टोमॅटो omlette recipe in marathi)
#Ga4#week22#keyword_omleteव्हेज टोमॅटो ऑमलेट झटपट होते चवीलाही छान.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
चिझी शेजवान ऑमलेट सॅंडविच ( Cheesy schezwan Omelette Sandwich
#GA4 #week22 #omletteआॅमलेट आणि ब्रेड हे खूप वेळा खाल्लं जातं. म्हणून थोडा वेगळा विचार करुन यावेळी चिझ स्लाईस घालून ऑमलेट सॅंडविच बनवलं. खूप छान टेस्टी झालं आणि झटपट तयार झालं Ujwala Rangnekar -
-
-
"मसाला ऑम्लेट" (masala omlette recipe in marathi)
#GA4#week2#keyword_omlette अंडी म्हणजे प्रथिनांचा महत्वाचा स्तोत्र... म्हणून नेहमीच्या आहारात अंडी असणे खूप महत्वाचे... 👌👌 Shital Siddhesh Raut -
अंडा पालक आम्लेट😋 (anda palak omlette recipe in marathi)
#GA4 #Week 22😋# keyword# Omlette🤤 Madhuri Watekar -
मॅगी ऑमलेट(maggi omlette recipe in marathi)
#झटपटमॅगी ही दोन मिनिटात होणारी आणि त्यात काहीतरी ट्विस्ट आणून एक हेल्धी झटपट असे हे मॅगी ऑमलेट बनवले आहे.... तुम्ही पण नक्की ट्राय करा.... पटकन होते... आणि यम्मी लागते.... Aparna Nilesh -
-
अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi)
#GA4#week2#Omeletteहा तसा साधा ऑमलेट आहे पण माझ्या मिस्टरांचा फेवरेट आहे. कधीही इच्छा झाली किंवा आवडीची भाजी नसली की लगेच हा ऑमलेट बनवतो. Pallavi Maudekar Parate -
स्पीडो ऑमलेट (Speedo Omelet recipe in marathi)
#GA4 #Week22 puzzle मधे... *Omelet* हा Clue ओळखला आणि बनवली "स्पीडो ऑमलेट". Supriya Vartak Mohite -
एग कॉइन स्नॅक्स
#goldenapron3कीवर्ड पझल्स मधून शोधलेले शब्द आहेअनियनबटरएगकॅरेटहे पदार्थ वापरून एक गोल्डन कॉइन हा पदार्थ केलेला आहे किटी पार्टी किंवा लहान मुलांच्या बर्थडे पार्टी मध्ये आपण हा स्नॅक्स म्हणून पदार्थ बनवू शकतो रेसिपी खालील प्रमाणे आहे Anita sanjay bhawari -
-
-
ब्रेड आम्लेट (bread omlette recipe in marathi)
#GA4 #Week22 Omlette या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
इन्स्टंट पेरी पेरी मखाना (instant peri peri makhana recipe in marathi)
#Ga4#week_13#keyword_makhana झटपट पौष्टिक स्नॅक्स... Shital Siddhesh Raut -
व्हेज ब्रेड ऑम्लेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22#omlette#ऑम्लेट#breadगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये omlette हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. ऑम्लेट हे बघताच डोक्यात फक्त अंडा हा प्रकार येतो व्हेज मध्ये अंडा न वापरताही ऑम्लेट बनवता येतो बऱ्याच प्रकारे चे ऑम्लेट बनवू शकतो मी ज्या पद्धतीने घटक वापरून ऑम्लेट बनवले आहे हे नाश्त्यासाठी ही खूप पौष्टिक आहे हे ऑम्लेट रात्रीच्या जेवणात ही घेता येते आवडत्या भाज्या वापरून आपण बनवू शकतो. खूप पौष्टिक असा हा ऑम्लेट चा प्रकार आहे व्हेजिटेरियन साठी खरच खूप फायद्याचा हा प्रकार आहे नक्कीच ट्राय केला पाहिजे. Chetana Bhojak -
प्रॉन्स आमलेट सँडविच (prawns omlette sandwich recipe in marathi)
#GA4 #week22# गोल्डन एप्रन मधील कीवर्ड ऑम्लेट Purva Prasad Thosar -
ऑम्लेट ब्रेड आणि स्क्वेअर ऑम्लेट (omlette recipe in marathi)
#GA4 #week22#omletहा क्लू इतका सुंदर आहे आणि झटपट बननारा आहे. तुम्ही अंडी वापरून बनवू शकता, बेसन पीठ वापरून बनवू शकता. भाज्या वापरू शकता, कांदा वापरू शकता हवे तसे बनवू शकता. Supriya Devkar -
पेरी पेरी पुल आऊट ब्रेेेड (peri peri bread recipe in marathi)
#चीज#बटरआजची माझी रेसिपी ही शेफ संज्योत कीर यांची आहे. ही रेसिपी बघितली तेंव्हाच ठरवले की करून बघुयात. आपले चीज बटर चॅलेंज आले आणि मग काय मला संधीच मिळाली. या रेसिपी मध्ये भरपूर चीज आणि बटर आहे, क्रिस्पी पेरी पेरी पुल आऊट ब्रेड खरे तर बर्गर ब्रेड मध्ये छान होईल पण मी साधा लादी पाव वापरला आहे.Pradnya Purandare
-
मेयोनेज काॅर्ण पेरी पेरी सॅन्डवीच (mayo corn peri peri sandwich recipe in marathi)
#GA4 #week12#Gaus the word#मेयोनिजमेयोनिज म्हटले की बच्चे कंपनी खुपच खुश असते .आज अगदी झटपट मेयोनेज काॅर्ण पेरी पेरी सॅन्डवीच बनवले आहे बघा तर मग कसे झाले आहेत. Jyoti Chandratre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14590949
टिप्पण्या