रॉयल शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#SWEET
रॉयल नावाने व चवीने व पौष्टिकतेनेही.मध,ड्रायफ्रूईट्स,शॅलो फ्राय,नो शुगर,नो डीपफ्राय,ब्राउन ब्रेड चा
चवीला रुचकर असा हा राजस्थानी शाही तुकडा डेझर्ट म्हणून खूप छान आहे

रॉयल शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)

#SWEET
रॉयल नावाने व चवीने व पौष्टिकतेनेही.मध,ड्रायफ्रूईट्स,शॅलो फ्राय,नो शुगर,नो डीपफ्राय,ब्राउन ब्रेड चा
चवीला रुचकर असा हा राजस्थानी शाही तुकडा डेझर्ट म्हणून खूप छान आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 6ब्राउन ब्रेड स्लाइस कडा कापुन घेतलेले
  2. 4 चमचेमध
  3. 4 वाटीदूध
  4. एकवाटी मिल्कमेड
  5. 1 चमचाकॉर्न फ्लोर
  6. 6 चमचेसाजूक तूप
  7. 1 चमचादूध मसाला
  8. 5प्रत्येकी बदाम,काजू पिस्ता

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    ब्रेड मध्ये कापून दोन तुकडे करावेत मग दुधात मिल्क मेड कॉर्न फ्लोर दुधाचा मसाला घालून गॅसवर सतत ढवळत दूध 15मिनिट मिडियम आचेवर आटवत ठेवावं

  2. 2

    पसरट प्यांन मध्ये ब्रेड मंद आचेवर तुपावर शॅलो फ्राय करावेत दूध थंड कारात ठेवाव व ड्रायफ्रूईट्स उभे कापून घ्यावे एक डिश मध्ये मध ओतून तुपात क्रिस्प झालेले तुकडे त्यात घोळवून बाजूला ठेवावे

  3. 3

    मग तुकडे त्यावर रबडी त्यावर ड्रायफ्रूईट्स घालून खावयास द्यावे

  4. 4

    अतिशय चविष्ट खुसखुशीत रॉयल तुकडा तयार

  5. 5

    मधाची टेस्ट अतिशय सुरेख येते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes