लसूणी धिरडे (LASUNI DHIRDE RECIPE IN MARATHI)

Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248

#GA4 #Week24 #लसुण हा कीवर्ड घेऊन मी धिरडे केले आहे.

लसूणी धिरडे (LASUNI DHIRDE RECIPE IN MARATHI)

#GA4 #Week24 #लसुण हा कीवर्ड घेऊन मी धिरडे केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५/२०मि.
२जणांसाठी
  1. 1 कप गव्हाचे चे पीठ
  2. 1/2 कप ज्वारी चे पीठ
  3. 1/2 कप बेसन
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पून ओवा
  6. 1/2 टीस्पूनतीळ
  7. 1/4 टीस्पून हळद
  8. १०-१२ लसूण पाकळ्या
  9. 1 टीस्पून१टिसपी मीठ
  10. १/४ कप तेल
  11. थोडी कोथिंबीर
  12. 1/4 टीस्पून जीरे
  13. आवश्यक ते नुसार पाणी

कुकिंग सूचना

१५/२०मि.
  1. 1

    सर्व प्रथम लसूण सोलून जीरे, लसूण ठेचून घ्या.

  2. 2

    नंतर एका पातेल्यात गव्हाचे पीठ, बेसन, ज्वारी चे पीठ तिखट,हळद, मीठ, ओवा,तीळ, लसूण ठेचून घेतलेला, कोथिंबीर घालून आवश्यक ते नुसार पाणी घालून चांगले मिक्स करून पातळ बॅटर तयार करून १०मि. झाकून ठेवावे.

  3. 3

    नंतर गॅस वर तवा मंद आचेवर गरम करून त्यावर थोडे तेल लावावे.नंतर तयार केलेले मिश्रण एक पळि घालून पळिने गोल करून घ्यावे.२/३मि.नंतर थोडे तेल घालून बाजू परतून घ्यावे. दोन्ही बाजूंनी चांगले शेकून घ्यावे.

  4. 4

    तयार झाले ‌‌‌लसूणी धिरडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes