मेथीच्या पुऱ्या (methichya purya recipe in marathi)

Dipali Pangre @cook_26603248
मेथीच्या पुऱ्या (methichya purya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मेथी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी.नंतर एका पराती मध्ये गव्हाचे पीठ, बेसन, तीळ, ओवा,हळद, धने पूड, आलं लसूण पेस्ट,तेल, साखर, मीठ, मेथी घालून चांगले मिक्स करून त्यामध्ये आवश्यक तेनुसार पाणी घालून चांगले मिक्स करून गोळा करून घ्यावा.
- 2
तयार केलेला गोळा 10ते15मि.झाकून ठेवावा.
- 3
नंतर कढईमध्ये तेल गरम करावे.आणि गोळा चा छोटा भाग घेऊन त्याची पुरी लाटून घ्यावी.
- 4
पुरी गरम तेलात टाकून दोन्ही बाजूंनी तळून घ्यावी.
- 5
तयार झाली पुरी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथीच्या पुऱ्या (methi puri recipe in marathi)
#GA4# week 2 थीम मधील Fenugreek ( मेथी )मेथीच्या पुऱ्या ही रेसिपी बनवीत आहे.मेथीच्या पुऱ्या लहान मुलाचा आवडता पदार्थ आहे. सीलबंद डब्या मध्ये ठेवल्या तर या पुऱ्या २-३ दिवस राहू शकतात. प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला घेऊन जाता येतात rucha dachewar -
तिखट मीठाच्या खुसखुशीत पुऱ्या (Tikhat Mithachya Purya Recipe In Marathi)
#DDRविस्मृतीत चाललेला एक पारंपारिक पदार्थ -तिखट मीठाच्या पुऱ्या.झटपट होतात आणि चवीला एकदम टेस्टी. मधल्या वेळच्या भुकेसाठी उत्तम. चहा सोबत पण खाऊ शकता. नक्की करून पहा... Shital Muranjan -
तिखट मीठाच्या पुऱ्या (tikhat mithachya purya recipe in marathi)
"तिखट मीठाच्या पुऱ्या"झटपट आणि मस्त टेस्टी होतात.अधल्या मधल्या भुकेसाठी उत्तम.. चहा सोबत पण खाऊ शकता.. लता धानापुने -
टोमॅटो मेथी पुरी (टोमॅटो methi puri recipe in marathi)
#GA4 # week19#मेथीथंडीच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर मेथी मार्केटमध्ये बघायला मिळते. मेथीच्या अनेक रेसिपीज करता येतात त्यातल्या काही रेसिपीज करायला सोप्या आणि चविष्ट ही आहेत जसे मेथीच्या पुऱ्या, ठेपले, डाळ मेथी, मेथीचे मुठीये, मेथीची वडी इत्यादी. नाश्त्याच्या पदार्थांमध्ये मेथी बऱ्याच प्रमाणात वापरली जाऊ शकते, आजची रेसिपी मेथी पुरीची असून त्यामध्ये मी टोमॅटो चा वापर केला आहे. त्यामुळे मेथी पुरी ला छान चव आणि रंग ही आला आहे.Pradnya Purandare
-
खुसखुशीत मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4#week 19Methi हा किवर्ड घेऊन मेथीच्या खुसखुशीत पुऱ्या बनवल्या आहेत. पाले भाज्या आपल्या आहारात असणे जरुरीचे आहे. हिरव्या पालेभाज्यांमुळे आपल्याला जीवनसत्व व खनिजे मिळतात. पण बऱ्याच जणांना पालेभाज्या खायला आवडत नाही. त्यांनी पालेभाज्या खाव्यात म्हणून असे पदार्थ केले की त्यांना पालेभाज्यांचा लाभ मिळतो. मेथी शिवाय ह्यात दुसऱ्या पालेभाज्या घालून अशा पुऱ्या करता येतात. Shama Mangale -
-
खाऱ्या पुऱ्या (kharya purya recipe in marathi)
#ashrपावसाळ्यात चहा पिताना भजी ,वडे ,खार्या शंकरपाळ्या चकली असे पदार्थ खावेसे वाटतात खारी पुरी हीसुद्धा चहासोबत खूप मस्त लागते किंवा डब्याला मुलांना द्यायला हा एक बेस्ट ऑप्शन आहे तर मी आज सांगणार आहे खारी पुरी ची रेसिपी प्रवासात न्यायला सुद्धा ह्या पुऱ्या दोन ते तीन दिवस टिकतात ट्रेनचा प्रवास असेल तर अशी पुरी हा बेस्ट ऑप्शन आहे Smita Kiran Patil -
-
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bread हा कीवर्ड घेऊन मी ब्रेड पकोडे बनविले आहे.. Dipali Pangre -
खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या (Jowarichya Purya Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तिखट मिठाच्या पुऱ्या (Tikhat Mithachya Purya Recipe In Marathi)
#TBRजशी शाळा सुरू झाली तशी आईचीही धावपळ सुरु होते. मुलांना रोज त्यांच्या आवडीचे मेन्यू टिफीन मध्ये द्यायची प्रत्येक आईची धडपड असते बरं का! जेणेकरून टिफीन तसाच परत येणार नाही. त्यातच घरचे ताजे आणि healthy अन्न त्यांच्या पोटात जावे असेही वाटते. म्हणुन घाई गडबडीत पण झटपट होणाऱ्या आणि मुलांना आवडत असणाऱ्या तिखट मीठाच्या पुऱ्या. पोटभर आणि मस्त. Priya Lekurwale -
मेथीना मुठीया (methina muthiya recipe in marathi)
#GA4 #week19 थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात एकदम ताजी मेथी मिळते . अनेक प्रकार त्याच्यातून आपण करू शकतो. परंतु मी मेथीच्या मुठीया हा प्रकार केला. हा गुजरातचा पदार्थ आहे. अतिशय खमंग टेस्टी लागतो . कसे करायचे ते पाहूयात . Mangal Shah -
-
मिश्र पिठाचे मेथीचे थालीपीठ (mix pithache methiche thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी नेहमी बाजारात मिळते हिवाळ्यात हिरवीगार ताजी मेथीची भाजी मिळते. मेथीच्या भाजीची चव काही वेगळी असते. rucha dachewar -
-
ज्वारीच्या खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या (tikhat puriya recipe in marathi)
#ashr#आषाढ विशेष रेसिपीधो धो पडणारा पाऊस, हवेत हलकासा गारवा, यूट्यूब वर रंगलेली गाण्याची मैफल …अशा वातावरणात वाफळत्या चहाबरोबर असं काहीतरी मस्तं, चमचमीत खायची इच्छा होणं अगदी स्वाभाविक आहे नाही का ?आषाढ महिन्यामध्ये वातदोष प्रबल असल्यामुळे आहारामध्ये तेल आणि तळलेल्या पदार्थांचा उपयोग करावा,मी ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या बनविल्या ज्वारीच्या पिठाच्या असल्यामुळे खुसखुशीत अशा होतात काही ठिकाणी याला आषाढ महिन्यातील तळलेले धपाटे असेही म्हणतात मधल्या वेळेस मुलांना खायला खूप छान आहेत तसेच प्रवासात न्यायला सुद्धा चांगले आहे या पुऱ्या दोन-तीन दिवस टिकतात व तेलकट अजिबात होत नाही. Sapna Sawaji -
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#ashrआषाढी महिना सुरू झालाआषाढी महिन्यात वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असते त्यातलाच हा एक पदार्थ#तिखट मिठाच्या पुऱ्या😋 Madhuri Watekar -
त्रिकोण कसुरी मेथी पराठे (Kasuri Methi Paratha Recipe In Marathi)
#GA4 #Week19 #Methiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 19 चे कीवर्ड- मेथी Pranjal Kotkar -
लसूणी धिरडे (LASUNI DHIRDE RECIPE IN MARATHI)
#GA4 #Week24 #लसुण हा कीवर्ड घेऊन मी धिरडे केले आहे. Dipali Pangre -
मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या (Mix Pithachya Tikhat Purya Recipe In Marathi)
#ASRअतिशय टेस्टी व हेल्दी अशा या तिखट पुऱ्या आपण चहा सोबत किंवा संध्याकाळी खाऊ शकतो Charusheela Prabhu -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या (purya recipe in marathi)
"टम्म फुगलेल्या पुऱ्या"आज दसऱ्याच्या निमित्ताने श्रीखंड पुरी चा बेत केला आहे.. पुरी चे पीठ मळताना चिमुटभर साखर व थोडा रवा घालावा. मस्त टम्म फुगतात आणि कलरही छान येतो..व पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात लवकर बसत नाहीत. लता धानापुने -
-
पालक पुऱ्या (palak purya recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपीज चॅलेज या कीवर्ड साठी मी पालक पुऱ्या ही रेसिपी पोष्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19मेथी हे कीवर्ड घेऊन मी आज मेथीची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
दुधीच्या पुऱ्या (dudhichya puriya recipe in marathi)
#cooksnapमी भारती सोनावणे ताईंची दुधी पुरी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.झटपट होणारी ,स्वादिष्ट रेसिपी आहे.आम्हाला सगळ्यांना पुऱ्या खूपच आवडल्या. Preeti V. Salvi -
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
तिखट मीठ पुऱ्या (tikhat mith puriya recipe in marathi)
#ashr # तिखट मीठ पुऱ्या.... Varsha Ingole Bele -
मेथी वडी (methi vadi recipe in marathi)
#tmr 30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी मी इथे मेथीच्या वड्या बनवल्या आहेत. मेथीच्या वड्या अगदी झटपट तयार होतात. मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रमाणे खुसखुशीत लागणाऱ्या मेथीच्या वड्या बनवून नक्की खाव्यात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14450539
टिप्पण्या