मसाले भात (masale bhaat recipe in marathi)

Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248

#GR मसाले भात

मसाले भात (masale bhaat recipe in marathi)

#GR मसाले भात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५/२०मि.
४ जणांसाठी
  1. 1 कपतांदूळ
  2. १/२ कप गांजर+ फुलकोबी
  3. 1/4 कपमटार
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 1/2 टीस्पूनजीर
  6. 2तेजपान
  7. 5-7 कडिपत्ता ‌‌‌चे पाने
  8. चिमूटभरहिंग
  9. 1 टेबलस्पूनआलं, लसूण,हिरवी मिरची,जीरे पेस्ट
  10. 1 टीस्पून१टिसपी धने पूड
  11. 1/2 टीस्पून गरम मसाला
  12. 1 टीस्पून लाल तिखट
  13. 1/4 टीस्पूनहळद
  14. 1 टीस्पूनगोडा मसाला
  15. 1/4 टीस्पूनगुळ
  16. 1 टीस्पून साजुक तूप
  17. १+१/२ टीस्पून मीठ
  18. 4-5 काजू

कुकिंग सूचना

१५/२०मि.
  1. 1

    सर्व प्रथम तांदूळ २/३ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.

  2. 2

    कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जीरे टाकावे.जीरे छान फुलून आले कि तेजपान आणि लसूण पेस्ट चांगली परतून घ्यावी.

  3. 3

    नंतर त्यामध्ये हळद, धने पूड, लाल तिखट, काजूचे तुकडे गरम मसाला घालून चांगले परतून घ्यावे.नंतर त्यामध्ये फुलकोबी,गाजर, मटार टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    नंतर त्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ आणि २ कप पाणी घालून चांगले मिक्स करून घ्यावे.नंतर मीठ,गोडा मसाला,गुळ,तुप घालून चांगले मिक्स करून मध्यम आचेवर २ शिटी कराव्या.

  5. 5

    तयार आहे आपला मसा‌ले‌ भात

  6. 6

    खातांना भातावर थोडा लिंबाचा रस घालावा त्यामुळे भाताला भन्नाट चव येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes