भात-पोळी चिवडा / चुरमा (bhaat poli chivda recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#भात-पोळी चिवडा#राञीचा भात व पोळ्या शिल्लक होत्या मग बेत केला की मस्तपैकी चिवडा बनवावा.

भात-पोळी चिवडा / चुरमा (bhaat poli chivda recipe in marathi)

#भात-पोळी चिवडा#राञीचा भात व पोळ्या शिल्लक होत्या मग बेत केला की मस्तपैकी चिवडा बनवावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि.
2 सर्व्हिंग्ज
  1. 3पोळ्या
  2. 1/2मोठ्या वाटी भात
  3. 2पालीचे कांदे
  4. कढीपत्ता
  5. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  6. 3 टेबलस्पूनतेल
  7. 3 टेबलस्पूनहिरवे वाटाणे
  8. 5-6हिरव्या मिरच्या
  9. कोथिंबीर
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनधने पावडर
  12. 1 टीस्पूनसाखर
  13. चवीनुसारमीठ
  14. 1 टीस्पूनआमसूल

कुकिंग सूचना

20 मि.
  1. 1

    सर्व घटक एका ठिकाणी घेतले.भात व पोळ्या घेतल्या आणि पोळ्या मिक्सर मधून बारीक करून घेतल्या.

  2. 2

    कांदा मिरची चिरून घेतली व एका प्लेटमध्ये ठेऊन त्यात कढिपत्ता शेंगदाणे वाटाणे टाकले.गॕसवर कढई ठेऊन त्यात तेल टाकले गरम झाल्यावर जिरेमोहरी टाकली.

  3. 3

    कढईत प्लेटमधील घटक टाकले चांगल्या प्रकारे चमच्याने फिरवून घेतले.त्यात हळद धने पावडर मीठ साखर टाकली व चांगल्या प्रकारे होवू दिले.

  4. 4

    कढईत भात व पोळीचा बारीक भुरका टाकला.चमच्याने मिक्स करून घेतले.नंतर त्यावर 1 टिस्पून आमसूल टाकले व मिक्स करून घेतले.गॕस बंद करून कोथिंबीर टाकली.

  5. 5

    एका वाटी काढून भात - पोळी चिवडा गरमगरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes