दही वडा (dahi vada recipe in marathi)

Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637

दही वडा (dahi vada recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनीट
3-4जणांसाठी
  1. 2 वाटीउडद डाळ
  2. 1/2 लिटरदही
  3. 1 पावतेल तळण्यासाठी
  4. तिखट,मीठ,धणेजिरे पुड,चाट मसाला
  5. 8-10 चमचेपिठीसाखर

कुकिंग सूचना

20-25 मिनीट
  1. 1

    उडद डाळ 4-5 तास पाण्यात भिजवुन ठेवा.मग रोळीमधे उपसुन मिक्सर मधे बारीक करून घ्या.

  2. 2

    आता त्या पीठात तेल व मीठ घालून मिक्स करा व त्याचे वडे तळुन घ्या.

  3. 3

    आता दही रवी नी एकजीव घोटुन घ्या.व त्यात 8-10 चमचे पिठीसाखर घाला.वडे तळुन झाले की ते पाण्यात घाला व पिळुन घ्या व त्या वड्यावर दही घालून तिखट,मीठ,धणेजिरे पुड चाट मसाला चवीप्रमाणे घालुन सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes