दही वडा (dahi vada recipe in marathi)

दही वडा (dahi vada recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उडदाची डाळ, मुगाची डाळ ३-४ तास भिजत घालून ठेवली.
- 2
३-४ तासांनी भिजलेली डाळ चाळणीत काढून घेतली.
- 3
नंतर उडीदडाळ, मुगडाळ, हिरवी मिरची, लसुण जीरे टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले,जीरे,मीठ, टाकून थोडावेळ झाकुण ठेवले.
- 4
एका पातेल्यात दही घेऊन त्यात पिठीसाखर,मीठ, जीरे पूड घालून फेटून घेतले.जर साप्ट झाले नसले तर चाळणीने चाळून घ्यावे.
- 5
एका कढईत तेल गरम करून दहीवड्याचे मिश्रण एकाच बाजूने फेटुन घ्यावे मंद आचेवर हाताला पाणी लावून वडे तेलात तळून घेतले.
- 6
एका पातेल्यात गरम पाणी करून थोडं मीठ, हिंग टाकून गरम करून घेतले नंतर त्यात तळलेले वडे टाकून घेतले चमच्याने साहाय्याने वडे पाण्यातुन पिळून घेतले
- 7
नंतर एका बाउल मध्ये वडे टाकून त्यावर गोड दही, पुदीना चटणी, चिंचेची चटणी, चाट मसाला, तिखट मीठ, कोंथिबीर,शेव टाकून दही वडा डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #Week25 #Dahi vada हा कीवर्ड घेऊन मी दही वडा बनविले आहे. Dipali Pangre -
-
दही वडे (dahi vade recipe in marathi)
#GA4 #week25 या आठवड्याच्या चालेंज मधून दही वडे हा कीवर्ड घेऊन मी माझ्या मिस्टरांना दही वडे फार आवडतात म्हणून आज मी दहि वड्यांचा बेत केला. Nanda Shelke Bodekar -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25 #दही वडा हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. दही वडा माझ्या अत्यंत आवडीचा,नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते.आपली आवडती डिश नेहमीच करावी बायकांनी असे मला वाटते मी करते माझ्या आवडीच्या डिशेस हे विशेष आहे. Hema Wane -
-
-
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4#week25#keyword_दही वडाउन्हाळ्यात मस्त थंडगार दही सगळ्यांनाच आवडते मग जेवण असो की नाश्ता हा पदार्थ नक्की हवाच...डाळ आणि दही म्हणजे अतिशय पौष्टिक.... Shweta Khode Thengadi -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #Week25 की वर्ड-- दही वडा.. काही काही पदार्थांना लग्न समारंभात अगदी अगत्याचे स्थान असतेच असते.त्यातील एक म्हणजे दही वडा..पंगतीचा,बुफेचा सच्चा साथीदार..वर्हाडी मंडळींना हवाहवासा वाटणारा हा दहीवडा..चवीला अत्यंत चविष्ट, चवदार, tempting..😋😋..कुठल्याही वेळेला खायचा असा अस्सल खवैय्यांचा सर्वसाधारणपणे नियम..कांदा,लसूण,आलं, मसाले यात नसताना सुद्धा भन्नाट चवीचा हा दहीवडा..कसं आहे ना क्लासिक पदार्थ हे क्लासिकच असतात..त्यांना जास्त सजवायची,ओळख करुन द्यायची गरजच नसते..तर असा हा दाक्षिणात्य पदार्थ उत्तर भारतात दहीभल्ले या नावाने जास्त प्रिय.अगदी एक नंबरच...उन्हाच्या काहिलीत पोटाला थंडावा देणारा,पोटभरीचा पौष्टिक पदार्थ..Full of proteins ..माझी मैत्रीण Shweta Khode Thengadi हिची दहीवडे ही रेसिपी मी cooksnap केलीये.. श्वेता, खूप tempting ,चवदार असे झालेत दहीवडे..घरी ताव मारला सगळ्यांनी.Thank you so much Shweta for this wonderful recipe..😋😍👌👍😊🌹❤️ Bhagyashree Lele -
-
चटपटीत ऑईल फ्री दहीवडा (chatpati oil free dahi vada recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Dahivadaदह्यामुळे पोट भरल्याचे समाधान टिकून राहते. भरपूर प्रथिनयुक्त दही आपली पचनशक्ती सुधारते. जीवनसत्त्वाची परिपूर्णता करते. अशीच दह्यापासून एक चटपटीत दहीवडा ही रेसिपी सादर करत आहे..😊 Deepti Padiyar -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#hr होळीच्या दिवशी दही वड्या वेगळेच महत्त्व आहे दिवसभर जेवढा काही तळण खाल्लं असेल दही वडा हलकी सगळं छान कसं पचून जातं R.s. Ashwini -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4गोल्डन चॅलेंज अप्रन मध्ये आज मी दही या पदार्थापासून बनणारा दहीवडा हा पदार्थ बनवत आहे. दहीवडा हा चाट सारखा पदार्थ आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतातून प्रत्येकांना आवडणारा हा गोड आंबट गोड पदार्थ आहे. उडदाच्या डाळीचे पाण्यात टाकलेले वडे आणि घट्ट दही या मिश्रणापासून बनविण्यात येणारा हा चटपटीत पदार्थ आहे. rucha dachewar -
दही भल्ला (dahi bhalla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1 #दही भल्लानेहमी आपण उडदाच्या डाळीचा दहीवडा करतो. पण मी आज यात उडदाच्या डाळीचा सोबत मुगाची डाळ आणि थोडी चणाडाळ मिक्स केली. मी हा दही भल्लाकरून बघितला आणि खूप छान झाला Vrunda Shende -
-
ऑईल फ्री दही वडा (dahi wada recipes in marathi)
#cooksnapही दही वड्याची रेसिपी oil-free असल्यामुळे तुम्हाला हवा तितका खाऊ शकता. Jyoti Gawankar -
-
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week 25#keywordकोणी म्हणे दही वडा,कोणी म्हणे दही भलला माझी कृती आहे एकच प्रत्येकाची करण्याची पद्धत आहे वेगळी 😊 चला मग मी माझी स्पॉंजि दही वड्याची कृती सांगते बघा तुमहाला आवडते का बरे आणी नक्की सांगा आ🤗 दिपाली तायडे -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4#week25#Dahivadaगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Dahivadaहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. दही वडा जवळपास सगळ्यांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे उन्हाळ्यात खाण्यासाठी तर ही डिश एकदम परफेक्ट आहे. वडे वरून थंडगार दही चटपटीत चटण्या आणि मसाले यांचा मेळ जबरदस्त जमून येतो दहीवडा खाण्याची मजाच वेगळी येते. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने या डिश ला ओळखतात दही वडा, दही भल्ला, दही चाट, डिश एकच पण नाव वेगवेगळे आहे प्रत्येक प्रांताचे आपली चवही आहे उडीद डाळ पासून आपण वडे बनवतो पण काही वेळेस फक्त मूग डाळीपासून दही वडे बनवले जातात . माझी बेस्ट फ्रेंड आणि मी परफेक्ट दहिवडयासाठी आम्ही खूप पापड लाटले आहे खूप प्रयत्न करून पाहिले आहे आता आम्हाला परफेक्ट असा दही वडा तयार करता आला आहे आजही तिच्याबरोबर खूप चर्चा करून दहिवडा बनवला. अगदी आम्हाला हवा तसा परफेक्ट दहीवडा तयार झाला आहे पूर्वी आमच्या वड्यात मध्ये गुठळी राहून जायची मधून कडक असा वडा तयार व्हायचा नंतर परफेक्ट टेक्निक शिकून आता वडा परफेक्ट तयार होतो आजही खूप छान परफेक्ट वडा तयार झाला आहे घरच्यांनी खूप कौतुकही केले आहे आणि मलाही खूप आनंद झाला की एक छान परफेक्ट डिश झाल्यावर तो आनंद मिळतो तो मिळाला आहे. तर बघूया रेसिपी कसा तयार झाला दही वडा. Chetana Bhojak -
-
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4#Week25#Dahi wada थंडी मावळू लागली आणि हळूहळू सूर्य आग ओकू लागेल. उन्हाळ्याला सुरूवात होताच जिवाची लाही लाही होवू लागते. पाणी पिऊनच पोट भरते. भूक कमी आणि तहान जास्त ,असेच काहीसे होते.ताटभर जेवणही नको वाटते, अशावेळी चटपटीत, तिखट, आंबटगोड असे पदार्थ खावेसे वाटतात. आणि उन्हानं तप्त झालेल्या जिवाला थंडावा देणारा आणि लहानां पासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच प्रथम पसंतीचा हा पदार्थ म्हणजे दहीवडा. एकाच पदार्थातून भरपूर पोषणमूल्ये मिळवून देणाराही..... Namita Patil -
-
-
-
-
-
मसाला दही पुरी (masala dahi puri recipe in marathi)
#CDY❤️ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी मसाला दही पुरी ❤️ Surekha vedpathak -
नो फायर इन्स्टंट दही वडा (Instant dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25 # Dahiwada ह्या की वर्ड साठी नो फायर इन्स्टंट दही वडा बनवला आहे. Preeti V. Salvi -
-
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week 25 Dahi Vada हा किवर्ड घेऊन दही वडा बनवला आहे.हा भारतीय उपखंडातील पदार्थ आहे. हा दक्षिण आशियाई प्रदेशात प्रसिद्ध आहे. हा एक चाट चा प्रकार आहे. मऊ आणि हलका, आंबट, गोड, तिखट चटण्यांन बरोबर मस्त लागतो. लग्नसमारंभात आणि पार्ट्यांमध्ये हा असतोच. माझ्या मिस्टरांचा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे बरेचदा मी हा करत असते. Shama Mangale -
दही पकोडे (dahi pakoda recipe in marathi)
#shr #ब्रेकफास्ट #श्रावण महिना# पावसाळी वातावरण...... भजे, पकोड्यांचा काळ... म्हणून आज मी बनविले आहे दही पकोडे.. नेहमी तळलेल्या मिर्चीसोबत खातोच.... पण आज दह्यासोबत..... मस्त लागतात😋 Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या (2)