खान्देशी परंपरा वांगी डाळ (vangi dal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तुरीची डाळ अर्धा तास भिजवून ठेवा.मग त्या मध्ये वांगी कापून घाला...आणि त्या मध्ये हिंग आणि हळद पण घाला.
- 2
डाळ आणि वांगी शिजले की थंड करायला ठेवा..मग खोबरे जीरे लसूण वाटून घ्या. एकदम बारीक नाही वाटायचे.
- 3
मग एक टोप घ्या त्या मध्ये तेल घाला आणि राई ची फोडणी द्या..कडीपत्ता पण घाला..राई तडतडली की त्या मध्ये कडीपत्ता घाला..मग वाटलेला मसाला घाला.
- 4
मसाला चांगला भाजला की त्या मध्ये तिखट मीठ घाला...मग शिजवलेली डाळ आणि वांगी घाला..आणि तुम्हाला पाहिजे तेवढे पाणी घालून मिक्स करा..कोथिंबीर घाला आणि उकळी येऊ द्या.
- 5
झाली आपली डाळ वांगी तयार..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खान्देशी डाळ वांगं (dal vangi recipe in marathi)
#cfखान्देशी डाळ वांगी एक मस्त चमचमीत डाळीचा प्रकार ...😋😋कधी कधी वरणभात खाऊन कंटाळा आणिवांगी कधी उरली तर ,हमखास मी डाळवांग बनवते.खान्देशी डाळ वांग्या मधे सुके खोबरे ,जीरे ,मिरचीच्या वाटणामुळे अप्रतिम चव लागते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
डाळ वांगी
#Cf डाळ वांगी बरेचजण वेगवेगळ्या प्रकारे करतात मी ही रेसिपी माझ्या आई करायची त्यानुसार केली आहे. आई नेहमी ही भाजी करताना वांग्याची देठं काढत नाही कारण त्याची एक वेगळी चव येते आणि भाजी शिजली की ते चेक करायला देठाजवळ दाबून बघता येते. Rajashri Deodhar -
डाळ वांगी / लबाड वांगी (dal vangi recipe in marathi)
ही एक पारंपारीक रेसिपी आहे,जी फारशी केली जात नाही.#KD Sanikakokane -
-
-
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf डाळ वांग पटकन व झटपट लवकर होणारी रेसिपी आहे डाळ वांग आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतं वांग्याची भाजी भरलं वांग खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर हे असं हलक फुलक डाळ वांग नक्की करून व खाऊन बघा 😀मी आज डाळ वांग भातासोबत सर्व्ह केलेडेकोरेट साठी मी भाताची छोटी छोटी बदकाचे पिल्ले केली कशी वाटली ते नक्की सांगा😊😛 Sapna Sawaji -
हिरव्या मिरचिचे डाळ वांगी(खांनदेशी)(Dal Vangi Recipe In Marathi)
#NVR#व्हेजनाॅनव्हेजरेसिपी Jyoti Chandratre -
डाळ वांगा (dal vanga recipe in marathi)
#cfडाळ वांगा ही रस भाजी म्हणजे झटपट आयत्या वेळी होणारी आणि वरण व भाजी याला एक उत्तम पर्याय म्हणूनच माझ्या घरी ही रस भाजी आवडते .त्यात मी मिश्र डाळींचा वापर या रस भाजी साठी करते त्यामुळे ५ डाळीतील पोषणतत्व मिळतात.तसेच ही रस भाजी भाकरी, चपाती, भात सगळ्या सोबत खाऊ शकता. Pooja Katake Vyas -
-
-
-
-
वऱ्हाडी डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf#वर्हाडी डाळ वांगआमच्या कडे डाळ वांग सर्वांना खूप आवडते मग भाजी अथवा वरणा ची पण गरज नसते. Rohini Deshkar -
भरली वांगी (विदर्भ) (bharli vangi recipe in marathi)
#EB2#week 2भरली वांगी माझी आवडती भाजी फक्त ही विदर्भाकडील असल्याने सुके खोबरे वापरलेय निआलं लसुण. Hema Wane -
-
-
डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cf #cooksnep करी स्पेशल रेसिपीसाठी मी माधुरी शहा मॅडम ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाली भाजी. मी प्रमाण वाढवले आहे. मी 1-2 मसाले बदलले आहे. Sujata Gengaje -
फोडणीची गोड डाळ (fodnichi god dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 वरण भात हा प्रत्येक पुजा,सण,देवकार्य च्या नैवेद्याच्या ताटात वाढला जाणारा पदार्थ आहे. अशी हे सात्विक फोडणीचे गोड वरण सर्वाना आवडते. व गरम गरम भातासोबत वरण खायची एक वेगळी च मजा आहे. Deepali Amin -
-
दाळवांगी (dal vangi recipe in marathi)
#cfआमच्या विदर्भात दाळवांगी हे खूप फ़ेमस आहे. लग्नात माँड़व च्या दिवशी हमखास दाळवांगी बनवितात.जास्त पाहुने आले व भाज्या कमी असतिल तर हे करुन बघा. सोबत पापड़ कुरुडी व लोणचे असेल तर मग जबरदस्त पार्टी होते. Dr.HimaniKodape -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cooksnap- स्नेहल राऊळ यांची भाजी वेगळ्या पद्धतीने कुकस्नॅप केली आहे.सुरेख चव झाली आहे. Shital Patil -
डाळ वांगे(dal vangi recipe in marathi)
#रेसीपीबूक गावा कडची आठवण डाळ वांग हा पदार्थ विदर्भात केला जातो भाजी आणि वरण यातील मध्य मार्ग म्हणजे डाळ वांग.. अशी ही गावा कड ची डिश Dhyeya Chaskar -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्र.1माझ्या मिस्टर चा आवडता मेनू भरली वांगी व भाकरी .मग सुरवात याच मेनुनी केली . Rohini Deshkar -
मसूर पालक पौष्टिक डाळ (masoor palak dal recipe in marathi)
ही डाळ सहसा फार कमी वापरली जाते, पण या डाळीचे फायदे अनेक आहेत. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतडय़ांची हालचालही वाढते. ही डाळ खा-खा शमवत असल्यामुळे मसूर डाळीचे बाउलभर सूप पिऊनही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ती चांगली. या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करत असल्यामुळे वेगवेगळ्या अॅलर्जीमध्ये ती पथ्यकर ठरते. तर पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे. या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे.तर चला आज आपण मसूर पालक पौष्टिक डाळ पाहू#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
झटपट वांगी (vangi recipe in marathi)
#tmr#कांदा, लसुन विरहीत झटपट मसाला वांगी#झटपट वांगी ( गुजरात चे स्पेशल वांगी ) Anita Desai -
वांगी भात (vangi bhaat recipe in marathi)
#KS3 विदर्भाची खासियत असलेली ही रेसिपी "वांगी भात" थोडी मसालेदार आणि अर्थातच झणझणीत. माझ्या घरी वांगी भात सर्वानाच आवडतो. Shilpa Pankaj Desai -
नैवेद्याची चणा डाळ (chana dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 माझ्या आजोळी हि चणा डाळ नैवेद्य म्हणुन बनवतात. तसेच गणपती विसर्जना नंतर हि डाळ प्रसाद म्हणुन खायला देतात. Deepali Amin -
-
विदर्भ स्टाईल भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS3भरली वांगी ही विशेष पॉप्युलर अशी रेसिपी आहे...बट ही बनवण्याच्या थोड्या थोड्या पद्धती वेगळ्या आहेत...झणझणीत कोल्हापुरी भरली वांगी आणि त्याच पद्धतीने विदर्भातील थोडी गोड अशी भरली वांगी अशा प्रांत तशा पद्धती आहेत प्रत्येकाची स्टाईल वेगळी त्याचप्रमाणे मी जरा कमी साहित्यात होईल अशी विदर्भ स्टाईल भरली वांगी केली आहेत...तर पाहुयात रेसिपी..😊 Megha Jamadade
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14707268
टिप्पण्या