कुरकुरीत मांदेली फ्राय (kurkurit mandel fry recipe in marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

#AV
मांदेली फ्राय ही माझी आवडती 🐟 आहे.

कुरकुरीत मांदेली फ्राय (kurkurit mandel fry recipe in marathi)

#AV
मांदेली फ्राय ही माझी आवडती 🐟 आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. १२-१५ पिसमांदेली
  2. 2 चमचेरवा,
  3. २ चमचे तांदळाचं पीठ,
  4. १ चमचा कॉर्नफ्लोअर,
  5. १/२ लिंबू
  6. 1/2 चमचाहळद,
  7. १-१/३ चमचा संडे मसाला,
  8. १ चमचा लाल मिरची पूड
  9. चवी प्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    मदेली स्वच्छ धून घ्या. सर्व मसाले एकत्र मिसळून द्यावे आणि त्यात लिंबू पिळा.

  2. 2

    रवा तांदळाचं पीठ कॉर्न्लोअर ते पण मिक्स करा. ह्या मिश्रणात मसाला लावलेली मांदेली कालवून घ्या आणि नंतर शेलॉ फ्राय करा.

  3. 3

    अशी कुरकुरीत फ्राय केलेली मादेली मुगाच्य आमटी सोबत फार चवीष्ट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes