मांदेली रवा फ्राय

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#सीफूड

#मांदेली_रवा_फ्राय

अस्सल मासेखाऊ लोकांना मासे कोणतेही आणि कशाही प्रकारे आवडत असले तरी मांदेली रवा फ्राय जर जास्तच आवडीचे असतात.सोंकेशरी रंगाची लखळखती मांदेली दिसली की,अट्टल मासेखाऊंची उडी त्यावर पडणारच,यात काही शनक नसते.

हे मासे दिसले मला नेहमीच ते राजा गोसावी आणि जयश्री गडकर यांचं 'अवघची संसार' या चित्रपटातलं "रुपास भाळलो मी,भुलली तुझ्या गुणांना"हे गाणं आठवतं.

सुके घाला,कालवण करा,आणि तळणीत सोडा: कुठल्याही प्रकारे केले तरी त्यांची चव खुलतेच.मला आवडतात ती रवा फ्राय मांदेली.कुरकुरीत मांदेली नुसत्या गोडं वरण आणि वाफाळत्या भातासोबत अशी काही मजा आणतातकी बस!

छत्र आपण मांदेली रवा फ्राय करूयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दोन
  1. १२ ते 15 मांदेली
  2. अर्धा ते पाऊण चमचा आवडीनुसार कमी जास्त मिरची पूड
  3. अर्धा चहाचा चमचा हळदपूड
  4. अर्ध्या लिंबाचा रस
  5. अर्धी वाटी रवा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    मांदेली कवळे काढून स्वछ धूवून,निथळून घ्या.

  2. 2

    तेल वगळून सर्व साहित्य एकत्र करून मांदेलीना चोळून अर्धा तास ठेवा.

  3. 3

    अर्ध्या तासाने तवा तापवून त्यावर तेल घाला,मांदेली रव्यात घोळवून त्यात सोडा.

  4. 4

    आच मंद करून पाच मिनिटांनी उलटवा.

  5. 5

    दुसऱ्या बाजूनेही पाच मिनिटे शिजवा.

  6. 6

    गॅस बाबद करा आणि गरमागरम वाफेक्त्या भट आणि गोड्या वरणासोबर आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नूतन सावंत
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes