उपवासाचे घावने (upwasache ghavne recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

साबुदाणा खिचडी व भगर नेहमी करतो. तेच खाऊन कंटाळा येतो म्हणून दोन्ही एकत्र करुन घावणे बनवले. हलके आणि पौष्टिक.

उपवासाचे घावने (upwasache ghavne recipe in marathi)

साबुदाणा खिचडी व भगर नेहमी करतो. तेच खाऊन कंटाळा येतो म्हणून दोन्ही एकत्र करुन घावणे बनवले. हलके आणि पौष्टिक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मि.
१०-१२
  1. 1/4 वाटीसाबुदाणा,
  2. १ वाटी वरीतांंदुळ,
  3. मीठ चवीनुसार, पाणी
  4. उपवासाचे पदार्थ

कुकिंग सूचना

१५-२० मि.
  1. 1

    वेगवेगळे ३-४ तास भिजत घालून वाटावे. मीठ व पाणी घालून पातळसर पीठ करावे.

  2. 2

    गरम तव्यावर पसरवून घावणे काढणे.

  3. 3

    दह्यात शेंगदाणा कूट, मीठ, तिखट घालून चटणी घावण्यासोबत खाणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes