ओली भेळ (oli bhel recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#cooksnap
भेळ हवी का असे मला कोणी कधी विचारले तर मी कधी ही कुठेही आणि केव्हाही हो म्हणेन....तसे सगळेच चाट n स्ट्रीट फूड lover आहे मी...आणि grp वर सगळे भेळीचे pics बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले सो मी सुप्रिया देवकर यांची recipe cooksnap करतीये...😋😋😋 खूप tempting झालिये भेळ..thank u for the recipe...

ओली भेळ (oli bhel recipe in marathi)

#cooksnap
भेळ हवी का असे मला कोणी कधी विचारले तर मी कधी ही कुठेही आणि केव्हाही हो म्हणेन....तसे सगळेच चाट n स्ट्रीट फूड lover आहे मी...आणि grp वर सगळे भेळीचे pics बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले सो मी सुप्रिया देवकर यांची recipe cooksnap करतीये...😋😋😋 खूप tempting झालिये भेळ..thank u for the recipe...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिन
३ लोक
  1. 1मोठं बाउल भरून चुरमुरे
  2. 2मोठे कांदे बारीक चिरून
  3. 2मोठे टोमॅटो
  4. मुठभर कोथिंबीर
  5. 1/2 वाटीभाजके शेंगदाणे
  6. सजावटी आणि टेस्ट साठी फरसाण किंवा शेव
  7. चिंचेची चटणी-
  8. 1/2 वाटीचिंच,
  9. १/२ वाटी खजूर,
  10. १ वाटी किसलेला गूळ
  11. 1 टीस्पूनलाल तिखट,
  12. 1 टीस्पूनजीरे पावडर,
  13. 1 टीस्पून चाट मसाला
  14. 1 टीस्पूनकाळ मीठ
  15. हिरवी चटणी
  16. 1 वाटीपुदिना
  17. 1 वाटीकोथिंबीर
  18. 2हिरव्या मिरच्या
  19. 1 टीस्पूनचाट मसाला
  20. 1/2 टीस्पूनलिंबू रस
  21. 2लसूण पाकळ्या
  22. चवीपूरते मीठ आणि साखर

कुकिंग सूचना

३० मिन
  1. 1

    चिंचेची चटणी साठी एका बाउल मध्ये चिंच आणि खजूर घेऊन त्यात १ ग्लास पाणी घालून ते शिजवण्यासाठी ठेऊन द्यावे..चांगले शिजले की मग ते गाळून घेऊन उरलेल्या चटणीत गुळ n सगळे मसाले घालून परत एक उकळी काढावी...

  2. 2

    तयार आहे चिंचेची आंबट गोड चटणी

  3. 3

    हिरवी चटणी साठी वरील साहित्य मिक्सर मध्ये घेऊन बारीक पेस्ट करून घ्यावी...

  4. 4

    आता एका बाउल मध्ये चुरमुरे घेऊन त्यात शेंगदाणे, फरसाने, दोन्ही चटण्या आवडीप्रमाणे घेऊन..त्यात कांदा, टोमॅटो कोथिंबीर घालून सगळ छान मिक्स करावे..

  5. 5

    सर्व्ह करताना भेळ त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि फरसाण घालून वरून मिरची हवी असल्यास घेऊन मस्त ताव मारावा..😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

Similar Recipes