उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

वजन कमी करताना कॅलरी चा विचार करून साबुदाणा न खाता भगर ची रेसिपी करून पाहिली तर खूप छान आहे आणि कॅलरी कमी आहेत 👍

उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi)

वजन कमी करताना कॅलरी चा विचार करून साबुदाणा न खाता भगर ची रेसिपी करून पाहिली तर खूप छान आहे आणि कॅलरी कमी आहेत 👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15ते20 मि
2व्यक्तींसाठी
  1. 1.5 कप भगर
  2. 1/4 कपसाबुदाणा जाडसर पीठ
  3. 1 कपदही
  4. 1 कपपाणी
  5. 1/2 चमचाबेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा
  6. चवीनुसारउपवासाचे सेंदव मीठ

कुकिंग सूचना

15ते20 मि
  1. 1

    प्रथम एका वाटी मध्ये भगर, साबुदाणा पीठ,दही,पाणी, खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा, चवीनुसार सैंधव मीठ एकत्रर करावे

  2. 2

    वरील साहित्य सर्व एकत्र मिक्स करावे ते जाडसर असे मिक्स करावे जास्त पातळ करू नये.

  3. 3

    नंतर ते मिश्रण 15 मिनिटे भिजवून झाकून ठेवावे

  4. 4

    नंतर ते मिश्रण इडली पात्रात थोडे तूप किंवा तेल वापरून लावावे.इडलीचे भांडे गॅसवर 15 मिनीटे इडली वाफवुन घ्यावे

  5. 5

    इडली पात्र थोडे थंड झाले की सर्व इडली काढून घ्याव्यात.

  6. 6

    जाळीदार अशी उपवासाची भगर इडली आवडीप्रमाणे दही,ओले खोबरे चटणीबरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes