भगरीचे कटलेट (bhagriche Cutlets recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#fr भगरीचे कटलेट# आज मी माधुरी ताईचे ही उपवासाची रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केलेली आहे. शिल्लक राहिलेल्या भगरीचे कटलेट थोडा बदल केले आहे. खूपच कुरकुरीत झाले आहे. गरम गरम खायला छान लागतात.धन्यवाद माधुरी ताई!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०मिनिटे
  1. 1/2वाटी शिल्लक भगर
  2. 4उकडलेले बटाटे
  3. 2टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट
  4. 1टेबलस्पून जीरे पावडर
  5. 1टेबलस्पून मिरे पावडर
  6. 5सहा हिरव्या मिरच्या
  7. तळण्याकरता तेल
  8. चवीपुरतं मीठ
  9. 2टेबलस्पून साबुदाणा पावडर
  10. 1टेबलस्पून जीरे

कुकिंग सूचना

२०मिनिटे
  1. 1

    एक वाटी शिल्लक राहिलेली भगर घ्यावी. चार बटाटे उकळून घ्यावे.

  2. 2

    बटाट्याची साले काढून घ्यावी.शेंगदाण्याचा कूट करून घ्यावा.

  3. 3

    शिल्लक भगरीमध्ये उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, जीरे पावडर, साबुदाणा पीठ,मिरे पावडर,मीठ टाकावे.कटलेट चे रोल करू. घ्यावे.

  4. 4

    तेल गरम करायला ठेवावे.तेल गरम झाल्यावर कटलेट टाकावे.आणि दोन्ही बाजूने गुलाबी रंग येईपर्यंत डीप फ्राय करावे.

  5. 5

    कटलेट कुरकुरीत होईपर्यंत तळावे. आणि प्लेट मध्ये काढून घ्यावे.

  6. 6

    अश्या प्रकारे भगरीचे कुरकुरीत कटलेट तयार झाले आहे. गरम गरमच खावे खूप छान लागतात. चटणी किंवा ताकाबरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes