भगरीचे कटलेट (bhagriche cutlets recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
भगरीचे कटलेट (bhagriche cutlets recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पातेल्यात पाणी गरम करून थोडं मीठ टाकून भगर एका वाटीला दोन वाटी पाणी घालून शिजवून घेतले.
- 2
नंतर बटाटे उकडून घेतले, शेंगदाणे भाजून घेतले,हिरवी मिरची, जीरे, काढून घेतले.
- 3
भगर थंड झाल्यावर एका पातेल्यात काढून घेतले बटाटे सोलून मॅश करून घेतले, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, जीरे घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले.
- 4
एका बाउल मध्ये भगर, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या जीरे पेस्ट मीठ टाकून मिक्स करून घेतले.
- 5
भगरीच्या कटलेट चे मिश्रण मिक्स करून छोटे छोटे गोळे करून घेतले.
- 6
नंतर कढईत तेल गरम करून मगरीचे कटलेट मंद आचेवर खमंग तळून घेतले.
- 7
उपवासाचे मगरीचे कटलेट तयार झाल्यावर दह्यासोबत सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
भगरीचे कटलेट (bhagriche Cutlets recipe in marathi)
#fr भगरीचे कटलेट# आज मी माधुरी ताईचे ही उपवासाची रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केलेली आहे. शिल्लक राहिलेल्या भगरीचे कटलेट थोडा बदल केले आहे. खूपच कुरकुरीत झाले आहे. गरम गरम खायला छान लागतात.धन्यवाद माधुरी ताई! rucha dachewar -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlets recipe in marathi)
#frउपवास स्पेशल रेसिपी मधे, आज मी रताळे आणि बटाट्यापासून झटपट बनणारे कटलेट बनवले आहेत .वरून क्रिस्पी आणि आतून खूप साॅफ्ट आणि टेस्टी लागतात हे कटलेट ..😊 Deepti Padiyar -
बटाटे साबुदाणे कटलेट (subudana cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक उपवासाचे बटाटे साबुदाणे कटलेट Bharati Chaudhari -
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#रताळ्याचे उपवासाचे कटलेट Namita Patil -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR#उपवासाची रेसिपी चॅलेज 😋😋आषाढी एकादशीला उपवास करून फराळाचे मेनू करणे आवश्यक आहे Madhuri Watekar -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlets recipe in marathi)
#fr हे कटलेट अगदी कमी वेळात व कमी तेलात होतात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहेअत्यंत कुरकुरीत व टेस्टी असे चला तर मग बघुयात Sapna Sawaji -
-
उपवासाचे पनीर कटलेट (upwasache paneer cutlets recipe in marathi)
कटलेट म्हटलं कि, ते लहान ते मोठ्यानं पर्यत सर्वांनाच आवडतात. मग ते बीट , गाजर , बटाट्याचे किंवा मक्याचे इत्यादी प्रकारचे कटलेट असो...आणि उपवासाचचे तेचतेच खाऊन कंटाळा येतो. म्हणून मी आज एक रेसीपी घेऊन आली आहे ती म्हणजे ( उपवासाचे पनीर कटलेट ) तुम्हाला रेसीपी आवडली तर नक्की करून बघा....Sheetal Talekar
-
उपवासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर उपवासाचे नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा आला तर असलेल्या पदार्थांचा वापर करुन वेगळे काहीतरी बनवायचा विचार केला तर हे उपवासाचे कटलेट झटपट बनतात. तर Varsha Ingole Bele -
उपवासाचे रताळ्याचे कटलेट (upwasache ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्सझटपट आणि कमी साहित्यात होणारे असे रताळ्याचे कटलेट हे उपवासासाठी खूप छान पाककृती आहे. चवीला ही खूप छान लागतात तर पाहुयात उपवासाचे रताळ्याचे कटलेट चि पाककृती. Shilpa Wani -
पत्तागोबी कटलेट🤤 (patagobi cutlets recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #CABBAGE #KEYWORD🤤 Madhuri Watekar -
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15 #Week15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 15#वरई भात ( भगरीचा भात) 😋😋😋 Madhuri Watekar -
ऊपासाचे कटलेट (upvasache cutlets recipe in marathi)
#झटपट सहज सोपे व पटकन करता येणारे असे हे कटलेट अचानक पाहूणे कोणि आलेत नि त्यांचा ऊपास आहे हे समजल्यावर करता येण्यासारखे आहेत चला तर बघू कसे करायचे ऊपास कटलेट ते Manisha Joshi -
भगरीचे कटलेट (bhagriche cutlets recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फुड डे चॅलेंज च्या निमित्ताने केलेले हे भगरीचे कटलेट ... आजच्या चतुर्थी च्या उपवासाच्या निमित्ताने केलेले...मला आवडणारे.. फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेले ...छान क्रिस्पी... Varsha Ingole Bele -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
# मॅगझिन रेसिपी#cpm4#पोहा कटलेट गरमागरम झटपट चमचमीत रेसिपी . घरच्याच उपलब्ध साहित्यात होणारी.रेसिपी Suchita Ingole Lavhale -
उपवासाचे पकौडे (upwasache pakode recipe in marathi)
#fr #उपवासउपवास म्हटला की काही तरी वेगळे करावे वाटते. साबुदाणा वडे करतो तशीच टेस्ट लागते पण जरा बदल करून पकौडे केलेत. Archana bangare -
-
-
-
शिंगाडा कटलेट (shingada cutlets recipe in marathi)
#nnrपदार्थ-शिंगाडा पिठलो फॅट,लो सोडीअम,ग्लूटेन फ्री असा हा शिंगाडा उपवासाचे पदार्थात गणला जातो. महाराष्ट्रात नागपूर भागात जास्त प्रमाणात खायला मिळतो.चला तर मग बनवूयात शिंगाडा कटलेट उपवासासाठी स्पेशल Supriya Devkar -
कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट (kacchi kedi ani batatyache cutltes recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थीनिमित्त कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट करत आहे. नेहमी नेहमी उपवासाला साबुदाणा किवा भागर खाण्यापेक्षा एकाधा नवीन पदार्थ म्हणून कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट बनविले आहे.कच्ची केळी पचायला हलकी असतात. शिंगाडा पीठ आणि साबुदाणा पिठ घालून कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट केले आहे. rucha dachewar -
पोह्याचे कटलेट (pochyanche cutlets recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज पोह्याचे कटलेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे कटलेट (Upvasache cutlets recipe in marathi)
#EB15 W15विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कटलेट या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे.मूळMumbai, महाराष्ट्र, भारत Mrs. Sayali S. Sawant. -
रताळ्याचे कटलेट (ratadhyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स -2साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची दुसरी रेसिपी पोस्ट.हे रताळ्याचे कटलेट, उपवासाला देखील बनवून खाऊ शकता. Deepti Padiyar -
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स -मंगळवार-रताळ्याचे पौष्टिक कटलेट.मार्गषीर्श महिना आहे.तेव्हा उपवासासाठी उपयुक्त कटलेट. Shital Patil -
क्रिस्पी पोहा कटलेट (crispy poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4नाश्त्यासाठी एक झटपट होणारी कटलेट रेसिपी .लहान मुलांना हे कटलेट फार आवडतात.मी यामधे पोह्यासोबतच काॅर्न सुद्धा घातले आहेत .त्यामुळे हे कटलेट खायला फार मजा येते..😋😋 Deepti Padiyar -
उपवासाचे पोटॅटो कटलेट.. (upwasache potato cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#पोटॅटोकटलेटसाप्ताहिक स्नॅक् प्लॅनर रेसिपी मध्ये रताळ्याचे कटलेट करायचे होते. मग काय गेली रताळी आणायला.... यावेळी बाजारात रताळी मिळाले नाही मला. कटलेट तर करायचे होते... म्हणून मग रताळे ऐवजी पोटॅटो वापरून कटलेट केले...💃💕 Vasudha Gudhe -
उपवास थालीपीठ आणि भाजणी (upwasachi thalipeeth recipe in marathi)
#fr #उपवासथालीपीठआणिभाजणी Monal Bhoyar -
उपवासाचे साबुदाणा कटलेट (Upvasache Sabudana Cutlet Recipe In Marathi)
#उपवासाचे साबुदाणा कटलेट.... उपवासाला नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी तयार करतो . अनेक प्रकार करता येतात.मात्र मी इथे उपवासाचे साबुदाणा कटलेट बनवले आहेत. खूपच खमंग, टेस्टी लागतात. पाहुयात काय सामग्री लागते ते.... Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14716975
टिप्पण्या (3)