ब्रेड रसमलाई (bread rasmalai recipe in marathi)

Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637

#GA4#week26
#किर्वड-ब्रेड

ब्रेड रसमलाई (bread rasmalai recipe in marathi)

#GA4#week26
#किर्वड-ब्रेड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीट
1-2जणांसाठी
  1. 1/2 लिटरदुध
  2. 1/2 वाटीसाखर
  3. चारोळी,काजु,बदाम,केशर,विलायची पुड,जायफळ पुड आवडीप्रमाणे
  4. 3-4ब्रेड स्लाईस
  5. 1 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

30 मिनीट
  1. 1

    दुध,साखर,व वरील सर्व गोष्टी एकत्र करुन दुध आटवुन बासुंदी करुन घ्या.

  2. 2

    आता ब्रेडचे छोट्या वाटीने काप करून घ्या व तव्यावर तूप घालून शेकावे

  3. 3

    आता ब्रेड चे काप एका प्लेट मधे घेऊन त्यावर बासुंदी घालावी ब्रेड रसमलाई तयार😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes