नूडल्स भेळ (noodles bhel recipe in marathi)

Bharti R Sonawane @Bhartisonawane
कुकिंग सूचना
- 1
एका कढईत नूडल्स दोन ते तीन मिनिटात कोरडेच परतून घ्यावी
- 2
कांदा,टोमॅटो व कोथंबीर बारीक चिरून घ्यावा
- 3
सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची भेळ तयार करावी व लगेच खायला द्यावी
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

झटपट भेळ (jhatpat bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 - Keyword - Bhel. माझी आवडीची झटपट भेळ.


ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #week26 #bhel


डाएट मखाना भेळ (diet makhana bhel recipe in marathi)
#GA4 #week26Keyword :BHEL


ओली कुरकुरे भेळ (oli kurkure bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhelभेळ ही आंबट गोड चटपटीत सर्वांना आवडणारी डिश आहे साधारणतः भेळ स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे तिच्या चटपटीत स्वाद , पचायला हलकी अशी डिश आहे तशी ती झटपट होते नेहमी भेळ ही मुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, मिरची, कांदा, दही, चिंच चटणी ह्या साहित्याने बनवली जाते. आज आपण थोडी वेगळ्या प्रकारची भेळ बघणार आहोत


ओली आंबट गोड तिखट भेळ (oli ambat god tikhat bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Bhel भेळेचे नुसत नाव काढल की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत हो ना भेळ सुक्की किंवा ओली असते चला तर आज आपण ओली भेळ कशी बनवायची त्याची रेसिपी बघुया


भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Bhel (भेळ)या आठवड्यात ला कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहेबाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेतBHEL, ORANGE, PANI PURIPOINTED GOURD (parwal), KORMA, BREAD


भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 #week26 #Bhel


चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_भेळभेळ म्हंटले की सगळ्यांना मुंबई चौपाटीवर भेटणारी भेळ आठवते मस्त सुकी,ओली भेळ आपण आवडीने खातो..अशीच चटपटीत भेळ ची झटपट होणारी रेसिपी.....


भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 # week 26Bhel हा किवर्ड घेऊन भेळ बनवली आहे.ओली भेळ, सुकी भेळ, भेळ पुरी अनेक प्रकारच्या भेळ असतात. मुंबई चौपाटी भेळ प्रसिद्ध आहे. शाळेत असताना दहा पैशाला मिळायची पण तिची चव काय औरच हॊती.ही भेळ सर्वांनाच आवडते. ह्या भेळीत तिखट, आंबट, गोड अशा चवीची ही भेळ मला खूप आवडते


झटपट सुखी भेळ (jhatpat sukhi bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelअगदी सहज कमीत कमी साहित्य मद्ये छोट्या भुके साठी उत्तम पर्याय म्हणजे सुखी भेळ...


ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelचटपटीत आंबट - गोळ - तिखट अशी ही ओली भेळ.


सलाड भेळ (salad bhel recipe in marathi)
#GA4 #WEEK26#BHEL Keywordनेहमीप्रमाणे सलाड बनवायला घेतलं आणि मुलगी म्हणाली, ते सलाड वगैरे आज नक्को. तोपर्यंत काकडी, टोमॅटो चिरूनही झाल होतं.काय करूया विचारात होते. तेवढ्यात आठवलं या वेळी keyword भेळ आहे. तर आपण याची भेळ करून पाहूया आणि झटपट तयार ही झाली भेळ. मुलीने टेस्ट केल्यावर म्हणाली, आई एकदम हेल्दी आणि व्हेरी व्हेरी टेस्टी.खरच खुप टेस्टी झाली ही भेळ. आणि दोघींनी यथेच्छ ताव मारला..तुम्हीही करून पहा नक्की आवडेल सलाड भेळ.


"चटपटीत ओली भेळ"(Oli Bhel Recipe In Marathi)
"चटपटीत ओली भेळ"


पौष्टिक भेळ (Healthy Bhel) (paushtik bhel recipe in marathi)
#GA4#week26Keyword - bhel


भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bhel


मोड आलेल्या मुगाची पौष्टीक भेळ (mood alelya moongachi paushtik bhel recipe in marathi)
#GA4#Week26#भेळ


मॅगी भेळ (maggi bhel recipe in marathi)
#झटपट#photographyमॅगी ही लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती, आम्हालाही खूप आवडते, तर हा एक मॅगीचा प्रकार मी आज झटपट थीमसाठी केला. झटपट बनणारी आणि छोटी भूक भागवण्यासाठी आपण ही मॅगी भेळ बनवू शकतो, पाहुण्यांना पण देण्यास हरकत नाही. मॅगी बनवताना मला कच्ची मॅगी खायला खूप आवडतं, दर वेळी मी पॅकेट मध्ये तुटलेले छोटे छोटे मॅगी चे तुकडे खाते, आणि ही भेळ बनवताना मी मॅगी भाजली ती पण मी मस्त गरम गरम टेस्ट करून पाहिली, गरम गरम नुकतंच शिजलेले मला खायला खूपच आवडत, खूपच छान टेस्ट लागली मस्त भाजलेल्या कुरकुरीत मॅगी ची, आणि भेळ तर खूपच मस्त. तुम्ही मॅगी भेळ बनवली नसेल तर एकदा नक्की करून पहा, खूप सोपी आहे. तुमच्या मुलांना नक्की आवडेल.


स्प्राऊटेड पौष्टिक भेळ (sprouts paushtik bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_Bhelभेळ हि सगळ्यांच्याच आवडीची असते.आज आपण पौष्टिक भेळ बघुया कडधान्यां पासून त्या होणारी. वाढीच्या मुलांना ही भेळ रोज द्या वी. त्याची कॅल्शियमची गरज चांगली भागली जाते.


व्हेज चाऊमिन नूडल्स (Veg chaumin noodles recipe in marathi)
#MWK"व्हेज चाऊमिन नूडल्स"होममेड चायनीज ,म्हणजे माझ्या मुलाचा आवडता वीकएंड ब्रँच, आणि नूडल्स म्हटलं की सर्वांचेच आवडते...👍👍तर या वीकएंड ला नक्की बनवून बघा...👌👍👍


नूडल्स चाट भेळ (noodles chat bhel recipe in marathi)
#GA4 #week6#नूडल्सचाटभेळ#भेळ#bhel#चाटगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chat /चाट हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.ह्या रेसिपी चे नाव सगळ्यांनाच माहित आहे पण मी नाव बदलले आहे. आता ज्या देशातून ही रेसिपी आपल्याकडे आलेली आहे सध्या त्याने जगभरात धुमाकुळ घातला आहे . मानवी जीवनावर त्याचा खूपच वाईट परिणाम पूर्ण जगभराला सोसावा लागत आहे . पूर्ण जगाला हलवून टाकले आहे. त्या देशाचे कितीही ॲप बँन केले त्यांच्या वस्तू आपण नाही घेणार वस्तू वर बँन करू . बऱ्याच गोष्टींचा आपण बहिष्कार करू पण एक गोष्ट अशी आहे जी आपण विचार करूनही कधीच सोडू नाही शकणार ते म्हणजे त्या देशाचे खाद्यसंस्कृती जी आपल्या भारतात सरस चालते. आपण भारतीय खाद्य प्रेमी असल्यामुळे आपण खाण्याच्या गोष्टी वर बहिष्कार नाही करत ही आपली संस्कृती आहे. आपल्याला असा ही कितीही राग आला तरी आपण हा राग आपल्या खाण्यावर कधीच काढत नाही हीच आपली संस्कृती आहे.कितीही भांडणं अबोला झाला पण जेवण मात्र आपण करतो. हे तसेच भांडण आहे देशात भांडण होत राहतात आणि नंतर सगळे चांगले ही होते. बस माझ्या मतानुसार आपण देशाच्या खाण्याच्या वस्तूंवर त्या देशाचे नाव लावले आहे ते बदलून आपण आपले नाव डिशला बदलून ठेवायचे. सध्या सगळ्यांना त्या देशाचा राग आहे त्यांच्या एका चुकीमुळे पूर्ण जग हैराण आहे. मी ठरवलेच आहे मी देशाचे नाव न घेता त्यावर लिहू बोलू शकते.आपल्या पदार्थांना आपलेच नाव द्यावी असे मला वाटते.मुलान पासून मोठ्यांना आवडणारी नूडल्स चाट भेळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे. त्यानिमित्ताने बऱ्याच कच्च्या भाज्या आपल्या खाण्यात येतात.


मॅगी भेळ रेसिपी (maggi bhel recipe in marathi)
#GA4#Week26#Bhel


सुकी भेळ (sukhi bhel recipe in marathi)
#GA4 #week26 #keyward bhel.


ब्राउन चण्याची भेळ (brown chanyachi bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bhelगोल्डन एप्रन 4 -आठवडा 26 चे कीवर्ड- भेळ


ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #week26पझल मधील भेळ शब्द. सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. आमच्याकडे नेहमी बनणारा पदार्थ. मुलांनाही बनवता येणारी ही रेसिपी.


भेळ (bhel recipe in marathi)
माझी कुठल्याही वेळेला आवडती डीश.भेळ मला भरपूर आवडते. #GA4 #week26


सुकी भेळ (sukh bhel recipe in marathi)
#GA4#week26# भेळगोल्डन एप्रन 4 वीक 26 मधील पझल क्रमांक 26मधील की वर्ड भेल ओळखून मी सुकी भेळ बनवली आहे. नेहमी पेक्षा सोपी पद्धत आहे .


झटपट वेज मॅगी नूडल्स (veg maggi noodles recipe in marathi)
#GA4# week 7;- Breakfast Breakfast थीम नुसर झटपट वेज मॅगी नूडल्स बनवीत आहे. सर्वात पटकन होणारा नाष्टा म्हणजे मॅगी. घरामध्ये मॅगी आणि हाका नूडल्स दोन्ही थोडे होते. म्हणून मॅगी आणि नूडल्स एकत्र करून कोणत्याही प्रकारचा चायनीज सॉस न वापरता हा पदार्थ बनविला आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या घटका पासून झटपट नाष्टा बनविला आहे.लहान मुलांचा अतिशय आवडणारा पदार्थ आहे.2 minute मॅगी असा झटपट होणारा नाष्टा आहे.


स्प्राउट भेळ (sprout bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Cooksnap#BHEL#Cooksnap to Aparna Nileshस्प्राउट कठलेही असूदेत मुल अजीबात खात नाहीत.अशा वेळी ही रेसिपी हेल्दी आणि चटपटीत त्यामुळे मुल आवडीने खातात.बघूया रेसिपी.


मॅगी नूडल्स सूप (maggi noodles soup recipe in marathi)
#hsविविध भाज्यांनी परिपूर्ण असे नूडल्स सूप चवीला फार स्वादिष्ट लागते.हे सूप आपण आपल्या छोट्या भूके साठी बनवून पिऊ शकतो.हे नूडल्स सूप मी मॅगी नूडल्स पासून बनवले आहे. त्यामुळे लहान मुलं अगदी आरामात पिऊ शकतात.पाहूयात रेसिपी...😊


टेस्टी स्वीटकॉर्न भेळ (tasty sweetcorn bhel recipe in marathi)
#GA4 #week26 आपण नेहमी साधी भेळ खातो परंतु काहीतरी चेंज म्हणून मी टेस्टी स्वीट कॉर्न भेळ केली आहे .खूपच यम्मी लागते ...चला पाहुयात ...

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14731154
टिप्पण्या