संत्रा बर्फी (santra barfi recipe in marathi)

ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) @jyotighanawat
संत्रा बर्फी (santra barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर कढईत २ टेबलस्पून तूप गरम करायला ठेवा. त्यात खवलेला ओला नारळ घालून ५-१० मिनिटे परतून घ्या.
- 2
नारळ छान भाजला गेल्यानंतर त्यात संत्रा गर, दूध पावडर आणि साखर घालून एकजीव करून १० मिनिटे परतून घ्या.
- 3
तयार मिश्रणात सर्व ड्रायफ्रूट चे बारीक काप घालून एकजीव करून घ्या. आणि गॅस बंद करा. एका ताटाला तूप लावून त्यात तयार मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्या. वरून बारीक कापलेले ड्रायफ्रूट वरून पसरवावे. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे काप करून घ्या. आपली आवडती बर्फी खाण्यासाठी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ऑरेंज / संत्र बर्फी (orange barfi recipe in marathi)
#बर्फी#संत्र#Orange#संत्री Sampada Shrungarpure -
-
-
संत्रा बर्फी (santra barfi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र. नागपूर संत्री करीता प्रसिद्ध तर आहेच पण नागपूर ची संत्रा बर्फी सुद्धा खुप प्रसिद्ध आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
रॉयल काजू आंबा बर्फी (royal kaju amba barfi recipe in marathi)
#amr सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. फळांचा राजा आंबा हा तर सर्वांच्याच खूप आवडीचा आंब्या पासून आपण अनेक प्रकार बनवत असतो. उदाहरणार्थआंब्याचा रस, आईस्क्रीम, रोल वगैरे... परंतु मी येथे रॉयल काजू आंबा बर्फी तयार केली आहे. अत्यंत चविष्ट लागते त्यात.. त्यावर काजू पिस्त्याचे काप लावल्यामुळे दिसायलाही आकर्षक व चवीलाही यम्मी यम्मी लागते. चला तर ... पाहुयात कशी बनवायची ते Mangal Shah -
संत्रा बर्फी (santra barfi recipe in marathi)
#No oil रेसिपी#AsahiKaseiIndiaझटपट होणारी, कमी साहित्य लागणारी ही रेसिपी. Sujata Gengaje -
-
शाही बिटरूट बर्फी (beetroot barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 शाही बिटरूट बर्फीगोडाचा पदार्थ आणि तिही बर्फी या थीम साठी काही तरी हेल्दी पण शाही अस डोक्यात चालू असताना दारावर भाजीवाला आला त्याच्याकडे ताजे बिट दिसले आणि एकदम कल्पना सौचली बीटाची बर्फी बनवू.(बर्फी साठी पिस्ते गरम पाण्यात भिजवुन घेतले म्हणजे त्याचा रंग खुप छान हिरवा दिसतो आणि कापही छान होतात 20-25 मिनिट भिजवून घ्यावे) Jyoti Chandratre -
ओले नारळ आणि काजूचे मिक्स लाडू (naral kaju ladoo recipe in marathi)
#लाडू सगळ्यात सोप्पे आणि सगळ्यांना आवडणारे लाडू (नारळ घरच्या झाडाचे वापरले आहेत) Anuja A Muley -
नारळ बर्फी (ओल्या नारळाची) (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्य रेसिपीउपवास असो किंवा नैवेद्य किंवा इतर वेळी मी नेहमी ओल्या नारळाची बर्फी बनवते. खूप मस्त लागते. Deveshri Bagul -
संत्रा बर्फी (Santra Barfi Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल रेसिपीआज माझी ही 500वी रेसिपी सादर करायला अतिशय आनंद होतोय.500रेसिपी तयार करण्यात मला कूकपॅड व कूकपॅड टीमचे खूपच सहकार्य मिळाले. त्याच बरोबर कूकपॅड वरील माझ्या सर्व प्रिय सख्यांचा मोठा वाटा आहे. त्या नेहमी रेसिपीवर छान छान प्रतिक्रिया देत होत्या म्हणून वेगवेगळ्या रेसिपी करायला उत्साह मिळाला म्हणून मी 500रेसिपी करू शकले. सर्वांना मनापासून धन्यवाद. Shama Mangale -
गुलकंदी बर्फी (gulkand barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फीपोस्ट 2एक अळूवडी ची खमंग रेसिपी झाली की नंबर आला गोडाचा . म्हणजे वडी पण गोड बर्फी. मी ठरवले की साखर न घालता गुलकंद व गोड बिट वापरून गुळाची गोडी आणत केली गुलकंदी बर्फी. यात साखर घातली नसल्याने डायबेटीस ची मंडळी पण ही थोडी खाऊ शकतो. गूळ, बीट ड्रायफ्रूट, गुलकंद घालून केलेली बर्फी डाएट कॉन्शस देखील ही गोड डिश खाऊ शकतात. Shubhangi Ghalsasi -
कलाकंद बर्फी (kalakanda barfi recipe in marathi)
#GA4#week8दुधाचा वापर करून बनवलेली बर्फीVarsha Bhide
-
खवा नारळ बर्फी (khawa naral barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीची दिमाखदार खवा नारळ बर्फीMrs. Renuka Chandratre
-
संत्र आणि गाजर चा रस (santra ani gajar cha ras recipe in marathi)
#GA4#week26#Orange (संत्र) Swati Ghanawat -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त ही खास पारंपरिक रेसिपी. Varsha Pandit -
खवा - रवा लाडू (khava rava laddu reciep in marathi)
झटपट होणारे चविष्ट लाडू Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
-
-
बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)
बदाम बर्फी , दिवाळीसाठी ,खास भाऊबीजेसाठी नेहमीपेक्षा वेगळी बर्फी,गणपती व नवरात्रात प्रसादासाठी देखिल झटपट होणारा नैवद्य , पोष्टीक व करायला सोपा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
चपाती चा कुर्मा (chapaticha churma recipe in marathi)
#GA4#week26#keyword-कुर्माहि गुजराती लोकांची स्वीट डिश आहे.शिळी चपाती राहिली की ती दुधात टाकून त्याचा कुर्मा बनविला जातो.खूप छान लागतो.लहान मुलांसाठी उत्तम रेसिपी आहे. आरती तरे -
-
काजू पनीर संत्रा बर्फी (kaju paneer santra barfi recipe in marathi)
#CookpadTurns4 #Cook_with_dryfruitसंत्रं लिंबू पैशा पैशालाशाळेतल्या मुली आल्या कशालाखाऊन खाऊन खोकला झालाडॉक्टर आले तपासायलाखो खो . कोणाला आठवला हा लहानपणीचा खेळ.. आपल्या लहानपणीचे खेळ हे असेच आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत होते नाही म्हणजे अगदी साधे सरळ सोपे बिन खर्चाचे. लपाछपी ,पकडापकडी ,लंगडी, खोखो ,, खांब खांब खांबोळी, डोंगर का पाणी लुडो,नवा व्यापार,स्मरणशक्ती,कॅरम,पत्त्यांचे डाव त्यामधील हारजीत..मग होणारी चिडाचिडी..भातुकली..तो संसार..ती खेळणी...दिवाळीत मातीचा किल्ला करायचा. पतंग ती खेळताना ची मजा औरच.किती ध्यास तो पतंग उंच आकाशात उडवायचा...अशा सगळ्या खेळण्यांनी आमचं बालपण समृद्ध तर केलंच आणि बालपणाचा काळ सुखाचा आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतंय..बघा संत्र्यापासून निघून कुठे पोहोचलो आपण आठवणी कुठून कुठे घेऊजातात Bhagyashree Lele -
-
सुका मेवा बर्फी (suka meva barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ_४ मध्ये पहा #बेसन #केशर #सुका मेवा #बर्फी. फराळ म्हटलं की गोडाचा पदार्थ म्हणजे बेसन लाडू, अगदी सर्वांचा आवडता. पण या वर्षी मी थोडासा वेगळ्या फॉर्म मध्ये म्हणजेच बर्फी या स्वरूपात करायचं ठरवलं.चला तर पाहूया बेसन बर्फीची पाककृती. Rohini Kelapure -
लेयर ड्रायफ्रूट बर्फी (layer dry fruit barfi recipe in marathi)
#CookpadTurns4#cook with dryfruitsसध्याच्या थंडीच्या काळात ड्रायफ्रुट ची आपल्या शरीराला अत्यंत आवश्यकता आहे. नेहमी च्या पदार्थांन पेक्षा काहीतरी वेगळा अत्यंत आवडीचा पदार्थ cookpad च्या 4th birthday निमित्याने खास..... Shweta Khode Thengadi -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#WB13#W13विंटर स्पेशल चालेंज रेसिपी गाजर बर्फीWeek- 13 Sushma pedgaonkar -
-
चाॅकलेट कोकोनट बर्फी (chocolate coconut barfi recipe in marathi)
नारळाची वडी जरा वेगळ्या पद्धतीने केली. लहान मुलांना आवडेल अशी. Chhaya Chatterjee
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14732262
टिप्पण्या