मटण (mutton recipe in marathi)

Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिटे
2,3 व्यक्ती
  1. 1मिडीयम आकाराचा कांदा
  2. 1मोठा तुकडा सुक खोबरं
  3. 1/2 टेबलस्पूनखसखस,कसुरी मेथी
  4. 9-10लसूण पाकळ्या,आणि अर्धा इंच अद्रक
  5. 1तेजपाण
  6. 1भेंडी विलायची
  7. 4-5काजू
  8. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  9. मीठ,तिखट आवडीनुसार
  10. 1 टेबलस्पूनधने
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1कर्ण फुल
  13. तेल आवश्यकते नुसार
  14. 1 इंचकलमी
  15. 1/2 किलोमटण

कुकिंग सूचना

50 मिनिटे
  1. 1

    प्रथम मटण स्वच्छ धूऊन घ्यावे

  2. 2

    नंतर आले लसूण पेस्ट आणि कोथिंबीर ची पेस्ट करून कांदा कापून मटण मध्ये टाकावी त्यात थोडी हळद आणि मीठ पण टाकावं आणि शिजायला ठेवावे

  3. 3

    नंतर कांदा व सुक खोबर गॅस वर भाजून घ्यावे

  4. 4

    धने,जीरे,कलमी,कर्ण फुल, काजु,भेंडी विलायची,तेजपान हे सगळं तव्यावर भाजून घ्यावे

  5. 5

    थंड झालं की मिक्सर मधून बारीक करावे

  6. 6

    एक कढईत तेल गरम करून त्यात वाटलेला मसाला टाकून तेल सुटे पर्यंत होऊ द्यावे

  7. 7

    नंतर त्यात हळद,तिखट,कसुरी मेथी,गरम मसाला टाकून होऊ द्यावे

  8. 8

    तयार झालेल्या मसाल्यात शिजलेले मटण टाकावे आणि 10 मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे

  9. 9

    नंतर त्यात आवश्यकते नुसार पाणी आणि मीठ घालावे वरून कोथिंबीर घालावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangi Sonone
Shubhangi Sonone @cook_26816915
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes