क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi)

Bharti R Sonawane @Bhartisonawane
कुकिंग सूचना
- 1
भगर चे मिक्सरमध्ये बारीक रवाळ पीठ वाटून घ्या. एका बाऊलमध्ये भगर चा रवा,पिठी साखर व आरारोट पावडर एकत्र करून घ्यावे
- 2
सर्व एकत्र केल्यावर त्यात मीठ,सोडा व दही घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे व थोडं थोडं दूध घालून कणिक मळून घ्यावी
- 3
तयार पीठ पाच मिनिटे झाकून ठेवावे.व नंतर छान मळून घ्यावे व तयार पिठाचा छोटा गोळा घेऊन थोडी जाडसर पोळी लाटून घ्यावी
- 4
तयार पोळीला झाकण्याचे किंवा मोल्ड ने डोनेट चा आकार दयावा व (बाजूला जी पिठ निघेल त्याची परत पोळी लाटून डोनेट बनवावे)
- 5
एकीकडे कढईत तूप गरम करायला ठेवावे व तयार डोनेट दोन्ही बाजूनी तुपात खरपूस तळून घ्यावे
- 6
तयार डोनेट गरम असताना त्यावर पिठीसाखर भुरभुरावी व थोडे थंड करून खायला द्यावे असे हे खूप छान आणि खुसखुशीत डोनेट नक्की करा
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
लाजवाब गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा.:-) Anjita Mahajan -
भगर ढोकळा (bhagar dhokla recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवायला घेतले.... त्यातीलच एक, भगर चा ढोकळा! करायला एकदम सोपा ,कमी सामग्री लागणारा, आणि छान होणारा.... शिवाय पटकन तयार होणारा.... तेव्हा बघूया उपवासाच्या भगरीच्या ढोकळ्याची रेसिपी... Varsha Ingole Bele -
भगर बटाटा उपवास इडली (bhagar batata upwas idli recipe in marathi)
#fr उपवासाला नेहमी त्याच त्याच साबुदाण्याची खिचडी खाण्या पेश्का हेल्दी भगरीचे पदार्थ खाणे केव्हाही चांगले चला तर आज भगर बटाटा इडली कशी बनवली ते बघुया Chhaya Paradhi -
उपवासाची भगर (upwasachi bhagar recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची भगर करत आहे. पचायला खूप हलकी असते rucha dachewar -
फोडणीची भगर (phodnichi bhagar recipe in marathi)
#fr #उपवासभगर हे एक पुरक अन्नच होय.भगर खाल्ली की उपवास असुनही जेवण केल्यासारखे वाटते.शिवाय भगरीत पौष्टीक तत्वे ही भरपूर प्रमाणात आहेत.दोन्ही वेळच्या उपवासाला बहुतेक वेळा भात,बटाट्याची भाजी,ताक असा बेत असतो पण आज सर्व एकत्र घालून पातळ अशी भगर केली . खूप छान लागते. Archana bangare -
भगर व आमटी (bhagar amti recipe in martahi)
# weekly Trending recipe एकादशी ला केलेली भगर व शेंगदाण्याची आमटी#cpm6 Shobha Deshmukh -
उपवासाची भगर ची खांडवी /सुरळीची वडी (upwasachi bhagar chi khandvi recipe in marathi)
#frउपवास असलाकी की साबुदाणा खिचडी, भगर आमटी नेहमीच केले जाते. आता ढोकळा, इडली, डोसे ही केले जातात. पण काही तरी वेगळे करून पाहावे म्हणून सहज ट्राय केलेली रेसिपी खूपच भन्नाट झाली.Smita Bhamre
-
उपवासाची भगर खिचडी (bhagar khichdi recipe in marathi)
#kr उपवासासाठी भूक लागल्यावर अगदी झटपट तयार होणारी भगरची खिचडी.ही खिचडी जरातिखटच मस्त लागते. Reshma Sachin Durgude -
भगर(वरी) दोसा (bhagar dosa recipe in marathi)
#nrr #वरी(भगर) #नवरात्री_स्पेशल #ऊपवास ..साबूदाणे ,शेंगदाणे खाऊन कंटाळा आला तर झटपट होणारा हा दोसा खूप छान लागतो ...भगर जनरली खूप जणांना आवडत नाही पण असे प्रकार नक्की आवडतात ...भगर जर 2-4 तास भीजवून ठेवली तर अजून छान लागतात .. Varsha Deshpande -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरलहान मुलांना आवडणारा पदार्थ म्हणजे डोनट. तर चला बघूया सोप्यात सोप्या पद्धतीने घरच्या घरी ईस्ट आणि अंड्याशिवाय मुलांचे आवडते डोनट्स कसे बनवायचे. Snehal Bhoyar Vihire -
दह्यातली भगर खिचडी (dahyatil bhagar khichdi recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस चौथा# वरी-- भगर Chhaya Paradhi -
फोडणीची भगर (वरी) (phodnichi bhagar recipe in marathi)
#nrr #नवरात्री_स्पेशल #वरी #फोडणीची भगर ...ऊपास असतांना पोटभरीच ,सात्विक आणी सूंदर चवदार अशी फोडणीची भगर (वरी) झटपट होणारी आणी पचायला हलकी .. Varsha Deshpande -
भगर (bhagar recipe in marathi)
#उपवासरेसिपि #नवरात्र #भगर उपवासाची भगर खूपच टेस्टी लागते, सगळ्यांची भगर करण्याची पद्धत वेगळी आहे, चला तर आज माझी पद्धत बघुयात. Janhvi Pathak Pande -
उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi)
वजन कमी करताना कॅलरी चा विचार करून साबुदाणा न खाता भगर ची रेसिपी करून पाहिली तर खूप छान आहे आणि कॅलरी कमी आहेत 👍 Vaishnavi Dodke -
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीजिलेबी हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीत जिलेबीचे पीठ अंबून मग जिलेबी केली जाते,पण आपण आजकल इन्स्टंट जिलेबी बनवतो, त्यातलाच हा एक प्रकार मी केला आहेअशी ही झटपट होणारी जिलेबी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
भगरीचे उपवासाचे अनारसे (bhagarche anarase recipe in marathi)
#nnr#भगर अनारसे#कुकस्नॅप रेसिपी ,देवयानी पांडे यांची रेसिपी Anita Desai -
नमकिन डोनट (namkeen donut recipe in marathi)
#डोनट#सप्टेबंर#week3डोनट तसं पाहिलं तर कधीच केले नाही, सगळ्यांच्या रेसिपी पाहून मला वाटल गोड खाऊन कंटाळले सगळे, ( मैदा, साखर, यीस्ट ) म्हणजे उपवास करणाऱ्यांना चालणार नाही, म्हणून विचार केला उपवासाचे डोनट करु या Anita Desai -
उपवासाची भगर (upwasachi bhagar recipe in marathi)
#GA4 #week12PEANUT म्हणजे शेंगदाणे वापर करून बनवली आहे उपवासाची भगर.. Shital Ingale Pardhe -
क्रिस्पी डोनट (donut recipe in marathi)
# डोनट्स #सप्टेंबर इस्ट , अंडी , इसेन्स इत्यादी घटक न वापरता सुद्धा एखादा पदार्थ इतका उत्कृष्ट होऊ शकतो , याची प्रचीती मला डोनट बनविताना आली Madhuri Shah -
-
चीज दहीपुरी चाट (cheese dahi puri chat recipe in marathi)
#GA4#week6दहीपुरी हा प्रकार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो पण चीज टाकून दही पुरी केल्यामुळे लहान मुलांना हा प्रकार जास्त आवडतो कमी इन्ग्रेडियंट मध्ये झटपट आणि मुलांना हेल्दी, टेस्टी होईल अशी ही डिश आहे नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
भगर डोसा (Bhagar dosa recipe in marathi)
#उपवासरेसिपी#भगरडोसाउपवासासाठी खास भगरीचा क्रिस्पी डोसा Sushma pedgaonkar -
भगर उपमा (bhagar upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#शुक्रवार#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर # भगर खर तर उपवासाला करतात पण मी आज बिना उपवासाचा उपमा करणार आहे . Hema Wane -
क्रिस्पी बिस्किट्स डोनट्स (biscuit donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरडोनट ही थिम बघितली आणि मला अगदी माझ्या शाळेचे दिवस आठवले. शाळेत असताना मी बऱ्याचदा डोनट्स खाल्ले आहे. कूकपॅडमुळे मला परत एकदा डोनट्स बनविण्याची आणि खाण्याची सुद्धा संधी मिळाली. थॅक्यू कूकपॅड. प्रत्येक रेसिपीची थिम कोणत्यातरी आठवणींना उजाळा देऊनच जाते. चला तर मग आज एक वेगळ्या प्रकारचे डोनट्स शिकूया..... सरिता बुरडे -
हेल्दी चॉकलेटडोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट#सप्टेंबर मी या आधी पण डोनट बनवले आहेत पण मैदा वापरून,आज मी कणीक वापरून बनवले आहेत,कारण मैदा जरा पचायला जड आणि लहान मुलांना जरा न दिलेलाच चांगलं... म्हणून मी जरा हेल्दी म्हणून असे बनवले..आणि हो मी या वर सजावट मी घरी बनवलेल्या sprinkles वापरून केली आहे...कशी आहे..? Shilpa Gamre Joshi -
फोडणीची भगर(Fodnichi Bhagar Recipe In Marathi)
श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेज 😋😋#SSRश्रावण महिन्यातील भरपूर प्रमाणात उपास असतात कधी साबुदाणा वडा भगरीचाभात बटाटा भाजी तर कधी फोडणीची भगर करण्याचा बेत केला 😋😋 Madhuri Watekar -
-
उपवास थाळी - भगर, बाटाटा भाजी, शेंंगदाणा आमटी (upwas thali recipe in marathi)
#fr#उपवासाची भगर#शेंगदाणा आमटी#बटाटा भाजी Sampada Shrungarpure -
फोडणीची भगर (phodnichi bhagar recipe in marathi)
#nrrभगर ही पचायला अतिशय हलकी आहे तसेच ग्लूटेन फ्री आहे. यात प्रोटीन चे प्रमाण जास्त असते त्यामुळे भगरीचे सेवन केले की आपल्याला लवकर भूक लागत नाही. यात कॅल्शियम जास्त असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे त्यामुळे भगर ही फक्त उपवासाला न खाता तिचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे तर आज मी उपवासाची फोडणीचे भगर बनवली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
उपवासाची इडली आणि चटणी (upwasachi idli ani chutney recipe in marathi)
#fr #उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ खाण्याची चढाओढ लागते . पण तरीही कधीकधी तेलकट नको वाटते. अशा वेळेस झटपट होणारी ,उपवासाची भगर ची इडली.. ट्राय करून पाहायला हरकत नाही.. आणि सोबत अर्थातच, उपवासाची चटणी.. Varsha Ingole Bele
More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14746766
टिप्पण्या (6)