भगर आमटी (bhagar amti recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
भगर आमटी (bhagar amti recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भगर भाजून घेतली. मग त्यात गरम पाणी घातले.
- 2
मग झाकण ठेवून वाफवून भगर शिजवून घेतली.
- 3
तयार भगर वाडग्यात काढून घेतली. आता दाण्याची आमटी करण्यासाठी दाणे, आलं, मिरची, जीरे मिक्सरवर वाटून घेतले. मग कढईमध्ये तूप गरम करून त्यावर जीरे, मिरची कढीपत्ता, आमसूल यांची फोडणी करून घेतली.
- 4
वरील फोडणीत थोडे तिखट, कोथिंबीर, मीठ घालून त्यावर दाण्याच्या कुटाचे वाटण घातले. व थोडे परतून त्यात पाणी घातले. त्यात गुळ घालून मंद गॅसवर चांगले पाच मिनिट उकळून घेतले.
- 5
आता तयार दाण्याची आमटी वाटी मध्ये काढून डीश मध्ये भगरी बरोबर सर्व्ह केली.
Similar Recipes
-
उपवासाची भगर आमटी (upwasachi bhagar amti recipe in marathi)
#ट्रेंडिंग (trending)उपवासाच्या पदार्थांमध्ये भगर ही अगदीच पचायला हलकी असते व त्या सोबत आमटी म्हणजे पोटभर होतेअगदी वयस्कर म्हणजे आजी-आजोबा लोकांना पण त्रास नाही पटकन गीळल्या जातेमी शेंगदाण्याची आमटी चवीला आंबट गोड अशी बनविली आहे . Sapna Sawaji -
भगर व आमटी (bhagar amti recipe in martahi)
# weekly Trending recipe एकादशी ला केलेली भगर व शेंगदाण्याची आमटी#cpm6 Shobha Deshmukh -
उपासाची भगर आमटी (upvasachi bhagar amti recipe in marathi)
#cpm6#trending recipe#उपवासाची भगर आमटीमाझ्या सासरी खूप रस्ता पास चालायचे. सतत साबुदाणा खाऊनही बरेचदा पोटखराब व्हायचे. नवरात्रामध्ये नऊ दिवस उपास त्यामुळे काहीतरी हलकफुलक बनव असे सर्व सांगायचे. भगर आमटी ही सर्वात चांगली पाचक असून शरीराला खूप पौष्टिकता प्रदान करते. Rohini Deshkar -
भगर आणि दाण्याची आमटी (bhagar ani danyachi amti recipe in marathi)
#frउपवास म्हटला की उपवासाचे अनेक पदार्थ बनवले जातात त्यातला सर्वात प्रचलित पदार्थ आहे तो म्हणजे भगर आणि दाण्याची आमटी.दुपारच्या फराळासाठी एक उत्तम पर्याय. जराही तेलकट किंवा तुपकट नसलेला चविष्ट पदार्थ.Pradnya Purandare
-
उपवास थाळी - भगर, बाटाटा भाजी, शेंंगदाणा आमटी (upwas thali recipe in marathi)
#fr#उपवासाची भगर#शेंगदाणा आमटी#बटाटा भाजी Sampada Shrungarpure -
फोडणीची भगर (phodnichi bhagar recipe in marathi)
#fr #उपवासभगर हे एक पुरक अन्नच होय.भगर खाल्ली की उपवास असुनही जेवण केल्यासारखे वाटते.शिवाय भगरीत पौष्टीक तत्वे ही भरपूर प्रमाणात आहेत.दोन्ही वेळच्या उपवासाला बहुतेक वेळा भात,बटाट्याची भाजी,ताक असा बेत असतो पण आज सर्व एकत्र घालून पातळ अशी भगर केली . खूप छान लागते. Archana bangare -
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi bhagar ani daynanchi amti recipe in marathi)
#cooksnap#भाग्यश्री लेले# उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी मी आज भाग्यश्री ताईंची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद भाग्यश्री ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मोकळी भगर (Mokli Bhagar Recipe In Marathi)
#UVRभगरीचा चा भात सगळेच करतात पण दाणा न दाणा वेगळा झालेला भात खायला छान लागते Charusheela Prabhu -
चवळीची आमटी (Chavlichi Amti Recipe In Marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#वरण/आमटी/सांबार रेसिपीअंजली तेंडुलकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. आमटी खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
भगर बटाटा उपवास इडली (bhagar batata upwas idli recipe in marathi)
#fr उपवासाला नेहमी त्याच त्याच साबुदाण्याची खिचडी खाण्या पेश्का हेल्दी भगरीचे पदार्थ खाणे केव्हाही चांगले चला तर आज भगर बटाटा इडली कशी बनवली ते बघुया Chhaya Paradhi -
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
#एकादशी आज जया एकादशी.. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलंय..माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी *जया एकादशी* या नावाने प्रचलित आहे..जिच्या नावातच *जया* हा शब्द आहे ..त्यामुळे मग हे व्रत अथवा एकादशीचा उपवास करुन श्री विष्णूंचे पूजन केल्यामुळे सर्व कष्टांपासून मुक्ती मिळून देवी लक्ष्मी भक्तांंवर कृपेचा वर्षाव करते.तसेच श्रीविष्णूंचा जप केल्याने पिशाच योनिचे देखील भय रहात नाही असे पंचांग पुराणात सांगितले आहे. उपवास म्हणजे देवाच्या जवळ जास्तीत जास्त आपला वास ठेवणे..उपवास करुन रोजचे जेवण न घेता मोजका हलका आहार घेऊन शरीरशुद्धी करणे..शरीरातील toxic द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी ही व्रत वैकल्ये आणि उपवास ही..जणू anti Oxident च.. खाण्याच्या बाबतीतलं हे सगळं लिहीण्यासाठी छान वाटतं..पण प्रत्यक्षात वेळ आली की जीभ गप्प बसत नाही..कामालाच लावते ना राव..किती निग्रह करा..शेवटी हतबल होऊन *एकादशी दुप्पट खाशी*हाच नियम अमलांंत आणावा लागतो..काय करणार शास्त्र असतं ते..😀आज माझंही असंच झालं..😂 आजच्या माझ्या एकादशीच्या उपवासासाठी मग उलुशी भगर म्हणजेच वरईचेतांदूळ आणि दाण्याची आमटी करुन *एकादशी दुप्पट खाशी * हा नियम अमलात आणलाच मी..😀 चला तर मग या झटपट होणार्या ,चटपटीत, पोटभरीच्या रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
उपवासाची भगर (upwasachi bhagar recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची भगर करत आहे. पचायला खूप हलकी असते rucha dachewar -
खिशिची पतौडी आमटी (kheeshichi patodi amti recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#recipe1गावाकडची रेसिपी..तसा बालपनी माझा व गावचा काहीच संबंध आला नाही .पण लग्ना नंतर 2 ते 3 वेळा जायचा योग आला होता.गावी एखादा कार्यक्रम असला,खुप नातेवाईक एकत्र जमले तर भाजीचा प्रश्न पडतो..फळ किंवा पालेभाज्या सगळ्याना पुरत नाही व करयला पण वेळ लागतो.मग अशा वेळी ही आमटी केली जातेअत्ता तर आपण नेहमी ही आमटी करतो..पण गावी जास्त प्रमाणात व नेहमी होते Bharti R Sonawane -
वरीची खिचडी आणि दाण्याची आमटी (khichdi ani danaychi amti recipe in marathi)
#frउपवास म्हटले की एक वेळ तरी वरीची खिचडी आणि दाण्याची आमटी असा फराळाचा मेनू असतोच बहुदा.चला तर पाहूया मग रेसिपी Shital Muranjan -
उपासाची आमटी (Upwasachi Amti Recipe In Marathi)
#UVRखोबरं आणि दाण्याची खमंग आमटी भगरीबरोबर अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu -
शेंगांची आमटी (Shengachi Amti Recipe In Marathi)
शेवग्याच्या शेंगा पावसाळ्यात ताज्या मिळतातं त्याची आमटी ही खूप छान लागते गरम गरम भाताबरोबर पापड आमटी भात खूप छान लागत Charusheela Prabhu -
-
वरई चा भात आणि शेंगदाणा आमटी (varai cha bhat ani shengdana chi amti recipe in marathi)
#Cooksnap#Week3 "वरई चा भात आणि शेंगदाणा आमटी"या आमटीला आमच्या कडे" झिरक"असे म्हणतात.. खुप चविष्ट लागते.. लता धानापुने -
आमटी (Amti recipe in marathi)
#HSR#आमटीहोली स्पेशल पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटीमहाराष्ट्राच्या प्रत्येक सणासुदीला तयार केली जाणारी पुरणपोळी बरोबर आमटी हा प्रकार तयार केला जातो बऱ्याच लोकांना आमटी तूप आणि दुध बरोबर पोळी खायला आवडते. मला सगळ्याच प्रकारांत बरोबर पोळी खायला आवडते आमटी आणि भात आणि खूप छान लागतो खायलातर बघूया पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटी ची रेसिपी Chetana Bhojak -
भगर ढोकळा (bhagar dhokla recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवायला घेतले.... त्यातीलच एक, भगर चा ढोकळा! करायला एकदम सोपा ,कमी सामग्री लागणारा, आणि छान होणारा.... शिवाय पटकन तयार होणारा.... तेव्हा बघूया उपवासाच्या भगरीच्या ढोकळ्याची रेसिपी... Varsha Ingole Bele -
गरमागरम आमटी भात (Amti Bhat Recipe In Marathi)
#DR2रात्रीच्या जेवणात मला आमटी भात आवडतो. हलका आहार . Shilpa Ravindra Kulkarni -
वरईचा (भगर) भात शेंगदाण्याची आमटी (bhagricha bhat ani shengdana aamti recipe in marathi)
#उपवास #उपवासाचेपदार्थ#नवरात्रखूप छान लागतो.नुसता भगरीचा तिखट भात ही करता येतो. Sujata Gengaje -
मठाच्या डाळीची आमटी (Mathachya Dalichi Amti Recipe In Marathi)
#वरण/आमटी/ सांबार रेसिपीज Sumedha Joshi -
पुरण पोळी व कटाची आमटी (puran poli v katachi amti recipe in marathi)
#hr पारंपारिक पद्धतीने होळी साठी नैवेद्या ला पुरणपोळी केली आहे सोबत कटाची आमटी Sushama Potdar -
-
उपवासाची भगर ची खांडवी /सुरळीची वडी (upwasachi bhagar chi khandvi recipe in marathi)
#frउपवास असलाकी की साबुदाणा खिचडी, भगर आमटी नेहमीच केले जाते. आता ढोकळा, इडली, डोसे ही केले जातात. पण काही तरी वेगळे करून पाहावे म्हणून सहज ट्राय केलेली रेसिपी खूपच भन्नाट झाली.Smita Bhamre
-
-
फोडणीची भगर(Fodnichi Bhagar Recipe In Marathi)
श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेज 😋😋#SSRश्रावण महिन्यातील भरपूर प्रमाणात उपास असतात कधी साबुदाणा वडा भगरीचाभात बटाटा भाजी तर कधी फोडणीची भगर करण्याचा बेत केला 😋😋 Madhuri Watekar -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपी_चँलेंज#कटाची आमटी..😋😍 ... पुरणपोळीचा बेत असला की खमंग रुचकर चवदार चविष्ट कटाची आमटी ही झालीच पाहिजे असा अलिखित नियम असतो आणि तो सर्व घरांमध्ये अगदी अदबीने पाळला जातो 😍आणि देवाला नैवेद्य दाखवून झाला की भात आणि कटाची आमटी ,पुरणपोळी आणि कटाची आमटी यावर मनसोक्त ताव मारला जातो, या कटाच्या आमटी मध्ये मी कांदा-लसूण घालत नाही. अप्रतिम अशा आंबट गोड अशा स्वर्गीय चवीची कटाची आमटी आज कशी करायची ते आपण पाहूया.. Bhagyashree Lele -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#होळी विशेष कटाची आमटीहोळी म्हटलं की पुरणाची पोळी आली व पुरणाच्या पोळी सोबत कटाची आमटी तर हमखास हवी तर मग पाहूया कटाची आमटी Sapna Sawaji
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14716898
टिप्पण्या