शेवग्याच्या शेंगाचा रस्सा (shevgyachya shengacha rassa recipe in marathi)

रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) @cook_24497459
गोवा

शेवग्याच्या शेंगाचा रस्सा (shevgyachya shengacha rassa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 2शेवग्याच्या शेंगा
  2. 1 कपताजे खोबरे
  3. 1/2 कैरी
  4. 1टोमॅटो
  5. 3-4लाल सुक्या मिरच्या
  6. 1 टीस्पूनहळद
  7. मीठ

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    शेवग्याच्या शेंगा, कैरी सोलून मध्यम आकाराचे तुकडे करा

  2. 2

    टोमॅटो, लाल मिरच्या, खोबर एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या

  3. 3

    एका पातेल्यात तेलामध्ये राई, जीरे हळद ची फोडणी करून त्यात बारीक कापलेला कांदा भाजून घ्या.त्यात शेंगा व कैरी घालून परतून घ्या. पाणी घालून शिजवा

  4. 4

    शेंगा शिजत आल्या कि त्यात वाटलेले वाटण, मीठ घालून शिजवा. उकळी आणा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रोजी
गोवा
रजनी शिगांंवकर हि माझी आई . तिने बनवलेल्या रेसिपी पोस्ट करणार आहे. खास तिच्या जेवण बनवण्याच्या आवडीसाठि हा प्रोफईल बनवला आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
प्लिज मला तुमचा पूर्ण address & contact number सेंड करा

Similar Recipes