पौष्टिक स्टफिंग पराठा (stuffing paratha recipe in marathi)

#FD काही भाज्या मुलांना आवडत नाहीत म्हणून मग भाजी लपवण्याची आयडीया😉 आणि पोटभर असा नाश्ता😋
पौष्टिक स्टफिंग पराठा (stuffing paratha recipe in marathi)
#FD काही भाज्या मुलांना आवडत नाहीत म्हणून मग भाजी लपवण्याची आयडीया😉 आणि पोटभर असा नाश्ता😋
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कणीक भिजवून पीठ तयार करून घेणे.नंतर एका पॅन मध्ये थोडे तेल ओतून तयार पेस्ट आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकून परतून घेऊन त्यामध्ये किसलेले गाजर आणि पनीर परतून घ्यावे.
- 2
एका भांड्यात वाटाणा उकळून घ्यावा,नंतर ते निथळून घेवून मिक्सरला बारीक करून घेणे.आणि पॅन मध्ये फोडणीत सेम पेस्ट,हळद आणि चवीनुसार मीठ टाकून बारीक केलेला वाटाणा परतून घ्या.अशाप्रकारे दोन्ही सारण तयार करावेत.
- 3
आता तीन पोळ्या लाटून घ्यावे.नंतर एक पोळी घेऊन त्यावर तयार वाटाण्याचे मिश्रण पसरून घेणे,नंतर त्यावर दुसरी पोळी ठेवून तयार गाजर पनीर मिश्रण पसरून घेणे शेवटी तिसरी पोळी ठेवून थोडे लाटून घ्यावे.त्यानंतर तवा गरम करून पराठा बटर लावून खरपूस भाजून घ्यावे.नंतर चटणी,साॅस,दही बरोबर सर्व्ह करावे.
Similar Recipes
-
चीझ पिझ्झा पराठा (cheese pizza paratha recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheeseएक दिवस आर्यदित्य(मुलगा) अगदी हट्टाला पेट ला की पिझ्झाच हवा ... आयत्या वेळी कुठून येणार पिझ्झा बेस मग थोडी शक्कल लढविली आणि बनविला चीझ पिझ्झा पराठा..😋😋 Monali Garud-Bhoite -
गाजर मुळ्याचा पराठा (Gajar Mulyacha Paratha Recipe In Marathi)
#PRN पराठा हा अनेक प्रकारच्या भाज्या वापरून बनवला जातो आजचा पराठा गाजर आणि मुळापासून बनवलेला आहे काही वेळा पराठा कच्चा पदार्थांपासून तर काही वेळा भाज्या शिजवून बनवला जातो आजचा पराठा आपण भाज्या शिजवून घेऊन बनवणार आहोत Supriya Devkar -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#GA4 #week14 #कोबी हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. #लहान असताना माझा मुलगा बर्याच भाज्या खायचा नाही नि तेव्हा काही you.tube नव्हते ना मग काही काही प्रयोग करून मुलांना भाज्या खायला घालायचे म्हणून हा पराठा करण्याचा प्रयत्न केला. एकदम म्हणता म्हणता आवडता झाला.आता नातीसाठी करते तिलाही आवडला म्हणजे आत काय भाजी हे कळलेच नाही तिला 😋😋 Hema Wane -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs मुलांना भाज्या खाऊ घालायचा म्हणजे सर्वआयांना भेडसावणारा मोठा प्रश्न आहे.आणि त्याचे सोपे उत्तर आहे की त्याचे पराठे बनवणे. ज्या भाज्या मुलांना आवडत नाहीत त्या अशा अदृश्य स्वरूपात मुलांना खाऊ घातले की सर्व आया खूष. आणि त्यातही पालक मुलांना नकोच असतो.चला तर पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi)
पराठा हा असा पदार्थ आहे जाच्या माध्मातून आपण लहान मुलांना सगळ्या प्रकारच्या भाज्या ख्याऊ घालू शकतो. चाला तर मग आज आपण पाहू झटपट स्टफ एग पराठा. Shruti Falke -
ओट्स बटाटा थालीपीठ (oats batata thalipeeth recipe in marathi)
#FD नाश्ता हा पोटभर तर हवाच पण हेल्दी ही असावा. ओट्स आणि बटाटा थालीपीठ करायला खूप सोपे. मुलांना ही आवडतील आणि पोटभरीचे. माझ्या रेसिपीमध्ये ग्लूटेन व्हॅल्यू कमीच असलेले पदार्थ करण्याकडे माझा कल असतो. तुम्ही पण नक्की करून बघा...... Shilpa Pankaj Desai -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2 प्रत्येक आई चा प्रयत्न असतो कि मुलां नी भाज्या खाव्या ह्या थीम साठी हा प्रयत्न आहे.कारण दूधी मुलांना बिलकुल आवडत नाही .पण असं पराठा मँगो लस्सी बरोबर दिला कि once more येतोच येतो .👍 Jayshree Bhawalkar -
आलू पराठा रेसिपी (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा लहान मुलांना खूप आवडणारा मेनू आहे😋 Padma Dixit -
पराठा (paratha recipe in marathi)
#GA4 #week1 कितीतरी पालेभाज्या मुलांना आवडत नाही त्यापैकीच एक पालक. मात्र बनवलेला पालक पराठा सगळेच आवडीने खातात Shilpa Limbkar -
सोया चीझ पराठा (soya cheese paratha recipe in marathi)
#FD अतिशय पौष्टिक असा सोया चीझ पराठा,लहान मोट्याना आवडेल असा आणि हेल्थ साठी उतम फुल्ल प्रोटीन युक्त नाश्ता साठी टेस्टी असा पदार्थ Smita Kiran Patil -
हेल्दी मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#wk1#E-BookRecipe challengeहिवाळ्याच्या दिवसांत भूक अधिक प्रमाणात लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत हेवी म्हणजेच जड आहार घेतला जातो. कारण या काळात पचनक्रिया व्यवस्थित गतीशील असते आणि या दिवसांत शरीराला उर्जा देखील चांगली मिळते. हिवाळ्यात अनेक भाज्या बाजारात येतात शिवाय या भाज्या स्वस्तातही मिळतात. पण ब-याच जणांना भाज्या आवडत नाहीत. अशा लोकांनी त्याचे पराठे करुन खाल्ल्यास पौष्टिक व सात्विक आहारही पोटात जाईल शिवाय जिभेचे चोचलेही पुरवले जातील. दही, लोणी, पुदीना-कोथिंबीर चटणी किंवा बटरसोबत हे पराठे खाल्ल्यास याचे शरीराला दुप्पट आरोग्यदायी लाभ मिळतात. खरंतर सकाळची न्याहारी म्हणून पराठे (benefits of paratha) खाल्ले तर भूक लवकर लागत नाही. पोट व्यवस्थित भरलेले राहिले की चिडचिड होत नाही. पराठे बनवण्यास अगदी सोपे असतात शिवाय चहाबरोबर त्याचा स्वाद काही औरच लागतो. पराठ्यामध्ये कधी जीरे पावडर टाकली तर एक वेगळीच चव तयार होते...😋😋पाहूयाय रेसिपी. Deepti Padiyar -
हेल्दी रवा ढोकळा (healthy rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट साप्ताहिक ब्रेकफास्ट बुधवार ची रेसिपी आहे रवा ढोकळा.. मुलांना काही भाज्या आवडत नाहीत. त्या भाज्या ती खात नाहीत.हा ढोकळा करून पहा. ह्यात मुलांना ज्या भाज्या आवडत नाही त्या घालून हा ढोकळा करा. मुले आणि मोठी सुद्धा हा ढोकळा आवडीने खातील. Shama Mangale -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2दुधीची भाजी बऱ्याच जणांना खास करून आजकालच्या मुलांना आवडत नाही मग अशा वेळेला काहीतरी अशी डिश बनवायला लागते जेणेकरून त्यांच्या पोटात दुधी जाऊ शकेल. दुधी मध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात जी आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. त्यामुळे तिला चविष्ट बनवण्यासाठी त्याचे मुठे, पराठे बनवले जातात. आजच्या या दुधी पराठा मध्ये मी चीझ चा वापर केला आहे जेणेकरून मुलांना ते अजून आवडावेत.Pradnya Purandare
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी_पराठामेथी ही पालेभाजी बहुगुणी आहे. नुसती भाजी खायला काही जणांना आवडत नाही. मग असे पराठे केले कि आवडिने खातात. मेथी पराठा रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
मसालेदार लच्छा पराठा (masale daar lachha paratha recipe in marathi)
हा मसालेदार लच्छा पराठा अगदी सोबत काही नसले तरी छान लागतो आणि लोणचे, दही किंवा भाजी असेल तर मग विचारायलाच नको. मुलांना भाजी आवडत नसेल तर टिफिन ला देण्यासाठी हा हक्काचा आणि पौष्टिक पदार्थ आहे आणि आमच्याकडे तो खूप फेमस आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#cpm3 Ashwini Anant Randive -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsरोजचा नाश्ता पोटभरीचा आणि हेल्दी हवाच..वेगवेगळे पराठे मुलांना आवडतात .आज पालक पराठा केला .मस्त झाला. Preeti V. Salvi -
स्टफ्ड चीज पोटली पराठा, करंजी (stuff cheese potali paratha recipe in marathi)
#बटरचीज बटरचीज ची चीज बटर गार्लिक ब्रेड... एक रेसिपी पोस्ट केली...आता पुढे काय करू?? हा परत प्रश्न...काय,करायचे ते हेल्दी,स्पाइसी & मुलांनी आवडीने खाल्ले पाहिजे...मलाच वैयक्तिक मैदा ,मॅगी असे पदार्थ आवडत नाहीत. पण काही पदार्थांमधे मैदा गरजेपुरता वापरते.हां पण चीज - पनीर वर मी फुल फिदा🤩🤩 ....दिलेल्या थीम वर जास्त विचार न करता घरी उपलब्ध असलेल्या भाज्या & गव्हाच्या पीठातुन & भरपुर चीज ♥️♥️ वापरून हा पदार्थ बनविला आहे..पण जरा वेगळ्या पद्धतीने....चीज पदार्थ पण खास आहे...नखरे नाहीत बिचारेचे...ज्यात मिक्स कराल त्याचा होऊन जातो...पण आपली चव सांभाळून... शेवटी सेल्फ रिसेप्कट महत्वाचा😀😀 Shubhangee Kumbhar -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
मिक्स व्हेजिटेबल पराठा
हा पराठा बनवणे खूपच सोपा आहे घरात उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून हा पराठा बनवला जातो यासाठी स्पेसिफिक ही भाजी हवी असं काही नाही तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही भाज्या वापरून तुम्ही हा पराठा बनवू शकता चला तर मग बनवूयात मिक्स व्हेजिटेबल पराठा Supriya Devkar -
कोबी भाकरवडी (Cabbage Bhakarvadi recipe in marathi)
कोबीची भाजी उरली कि आपण त्याचे पकोड़े करतो नाहीतर पॅनकेक बनवतो.... मग मी विचार केला.... आज कोबीच्या भाजी सोबत एक टि्वस्ट करु.... आणि गृहीणीच्या पाककलेतील कल्पकतेची जादू वापरून बनवली ही रेसीपी....संध्याकाळी नाश्ता म्हणून उत्तम पर्याय... ! 👍👍🥰😋😋👍 Supriya Vartak Mohite -
पावभाजी पराठा (Pavbhaji Paratha Recipe In Marathi)
#PBR#pavbhajiparathaनेहमीच पोळी, भाजी, वरण, भात भाताचे प्रकार खाऊन कंटाळा येतो काहीतरी बदल म्हणून पराठा हा करायचा खूप छान पर्याय आहे सगळे आवडीने खातातपराठे बऱ्याच प्रकारे तयार करता येतात आपल्या आवडीनुसार आपण पराठे तयार करू शकतो इथे मी पावभाजी हा पराठा तयार केला आहे पावभाजीत वापरल्या गेलेल्या भाज्या आणि फ्लेवरचा वापर करून पावभाजी पराठा तयार केला आहे खायला अगदी चविष्ट आणि योग्यही पाव खाण्यापेक्षा अशा प्रकारचा पराठ्याचा पण आनंद घेऊ शकतो पावभाजी खाल्ल्यासारखाच आनंद आपल्याला या पराठ्यातून मिळतो अशा प्रकारचा पराठा मुलांना दिला तर आवडीने भरपूर पराठे खातील नाही म्हणण्यासारखा प्रश्नच येणार नाही.पावभाजी लहानांपासून मोठ्या सगळ्याना आवडतो मग अशा प्रकारचा पराठा केला तर काहीच हरकत नाही आणि कमी वेळात चविष्ट पदार्थ तयार होतो.आमच्याकडे हरी ओम पराठा हाऊस म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे मी पहिल्यांदा पराठा खाल्ला होता लगेच दुसऱ्या दिवशी घरात येऊन मी हा पराठा ट्राय केला तसाच चविष्ट झाला आणि घरातल्यांना आवडला आहे.असे बरेच वेगवेगळे पराठे मी ट्राय केले आणि घरी येऊन प्रयत्न पण केले आणि सगळे छानच झाले.रेसिपी तू नक्कीच बघ आणि ट्राय ही करा. Chetana Bhojak -
कोबी गाजर पराठा (Kobi Gajar Paratha Recipe In Marathi)
सकाळचा नाश्त्या हेल्दी आणि पोटभरीचा असेल तर दिवस अगदी मस्त जातो. आरोग्याच्या दृष्टीने सकाळचा नाश्ता करणे हे अगदी गरजेचे आहे. आशा मानोजी -
पौष्टिक मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#PRN मेथीची भाजी खाण्यास मुलं कंटाळा करतात.पण हेच वय त्यांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असते.. मग त्यांना पोषक जीवनसत्व आहारातून मिळावेत.मग त्या साठी आपण एक आई म्हणून माझा प्रयत्न... Saumya Lakhan -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4 week1 मसाला पराठा बनवत आहे मी. वरण-भात-भाजी-पोळी तर आपण नेहमीच करतो. पण कधीकधी असे वाटते नेहमी तेच ते तेच ते खाऊन पण बोर होते ना. मग काय मुलांना आणि मलापण आवडणारा मसाला पराठा मी तर नेहमीच करते. लहान मुलांना तर खूपच आवडतो. दह्यासोबत किंवा सॉस सोबत पण तुम्ही खाऊ शकता. चला तर मग बनवूया मसाला पराठा टेस्टी... Jaishri hate -
गाजर पराठा
#किड्स गाजर आणि बटाटा वापरून लहान मुलांना पोष्टिक असा क्रिस्पी गाजर पराठा ,पाहूया त्याची रेसिपी pallavi NT -
गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi)
गाजर पासून तिखट पराठा बनवून नेहमीच्याच पराठ्या प्रमाणे खाता येतो चला तर मग बनवूयात गाजर पराठा Supriya Devkar -
कोबी चीज पराठा (kobi cheese paratha recipe in marathi)
#EB5#week5#कोबी पराठा नेहमीच करते आज जरा थोडा बदल करून केलाय खुप छान लागतो. लहान मुलांना खुप आवडतो. Hema Wane -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
#PRNभाजी पोळीपेक्षा पराठा प्रकार बनवायलाही सोपा पडतो टिफिन साठी परफेक्ट असा हा प्रकार आहे बरेचदा मुलांना भाजी पोळी खायला जमत नाही पराठा असला म्हणजे पटकन खाल्ला जातो कोणत्याही प्रकारचा पराठा तयार करून दिला तरी तो खाल्ला जातो हिरव्या भाज्या खाऊ घालायचे असेल तर त्याचे पराठे तयार करून दिले तर पराठ्याच्या रूपाने भाजी ही आहारातून घेतली जाते सध्या खूपच प्रकारचे पराठे आपल्याला बघायला मिळतीलत्यातलेच मी नवीन नवीन पराठे नेहमीच ट्राय करत असते टिफिन साठी पराठा तयार होतच असतो मराठ्या बरोबर दही कोशिंबीर लोणचे सॉस काहीही चालते त्यामुळे पटकन तयार होणारा झटपट असं हे पराठ्याचे प्रकार रात्री आपण पीठ मळून ठेवले तरी सकाळी लवकर टिफिन मध्ये मराठा तयार करू शकतो. Chetana Bhojak -
पराठा सँडविच (paratha sandwich recipe in marathi)
झटपट नाश्ता बनवणे आणि निरोगी देखील. Sushma Sachin Sharma -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
मुले तशी फारशी आवडीने पालक भाजी खात नाही. पण पालक तसा खूप पौष्टिक मग काहीतरी आयडिया करून मुलांना खाऊ घालावे, म्हणून पालक पराठा केला मग काय हिरवा गार रंग बघून एकावेळी 4/4खाल्ले. दिपाली महामुनी
More Recipes
टिप्पण्या (5)