रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

30 मिनिट
24 नग
  1. 100 ग्रॅमहिर्वी मेथी
  2. 120 ग्रॅमहिरवे मटार
  3. 8-10पालकाची पाने
  4. 3-4हिरवी मिरची
  5. 2उकडलेले बटाटे
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1 टीस्पूनजीरे पुड
  9. 1 टीस्पूनधणे पूड
  10. 1 टीस्पूनचाट मसाला
  11. 3 टेबलस्पूनकोरनफ्लोर
  12. 2 टेबलस्पूनब्रेडक्रम
  13. तेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम फोटो मधे जो हिरवा गोळा दिसतोये तो मी मेथी, पालक,मटार, हे फ़्रीज़ मधे उरले होते त्याला एका पातेल्यात पाणी घेउन मीठ घातले व ह्या भाज्या घालुन पाच ते सात मिनिट उकळुन घेतले व थंड करुन मिक्सर मधून फिरवून त्याची पेस्ट करुन घेतली. उकडलेला बटाटा कुस्करून घ्या व त्यात हा हिरवे वाटलेला गोळा मिक्स करा.

  2. 2

    अत्ता ह्या मिक्स केलेल्या मिश्रणात तिखट चाट मसाला धणे जीरे पुड घाला मग ब्रेडक्रम्स अणि कोरनफ्लोर घाला व चविनूसार मीठ घालुन घट्ट गोळा करून घ्यावा.

  3. 3

    तूम्हाला आवडतील त्या आकारात ह्या मिश्रणाचे चपटे गोल गोळे करून घ्यावे असे सगळे करुन ठेवावे व कढईत तेल गरम करुन त्यात मीडियम फ्लेम वर हे कबाब तळून काढावेत व पूदिना चटनी अणि धूळवड सस्पैशल काही असेल तर त्या सोबत गरम गरम सर्व्ह करावे.... हरा भरा कबाब

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes