कलिंगड मिल्क शेक (kalingad milkshake recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#jdr

टरबूज एक मधुर आणि स्फूर्तिदायक फळ आहे.

टरबूज सुमारे 90% पाणी आहे, जे उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी उपयुक्त ठरते.
टरबुजाचे अनेक फायदे आहेत व हे एक उन्हाळ्यात मिळणारे फळ आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच मिनिट
दोन
  1. कलिंगडाच्या फोडी
  2. 1-1.5 कपदूध
  3. सब्जा बी
  4. चवीनुसारसाखर
  5. आईस क्यूब

कुकिंग सूचना

पाच मिनिट
  1. 1

    प्रथम सब्जा बी घेऊन ते पाण्यात भिजत घालावे पाच मिनिटातच सब्जाचे बी फुलते आता कलिंगड घेऊन त्याचे काप करून घ्या सर्व साहित्य एकत्र करून घ्या

  2. 2

    नंतर ज्यूसर च्या जार मध्ये कलिंगडाच्या फोडी दूध व साखर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेणे

  3. 3

    कलिंगडाचा ज्यूस तयार झाला आता सर्व्ह करताना एक ग्लास घेऊन त्यात भिजवलेले सब्जा बी टाकून घेणे नंतर कलिंगडाचा ज्यूस तयार केला तो टाकून घ्यावा व त्यावर आईस क्यूब टाकून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes