अॅपल खजूर मिल्क शेक (apple khajur milkshake recipe in marathi)

#हेल्दीमिल्कशेक# अॅपल खजूर मिल्क शेक सर्वात सोपी रेसिपी आहे जी काही मिनिटांतच बनवता येते
अॅपल बद्दल एक प्रिसिध्द म्हण आहे की
अॅपल आपल्याला डाॅक्टरांपासून दुर ठेवतों
यात अनेक पोषक घटक असतात यात ऑंटी ऑक्सीडेंट गुणधर्म आणि विटामिन सी ,विटामिन ए, विटामिन के, फायबर खानिज आणि इतर अनेक पोषक घटक आहेत हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.....🍎🍎
अॅपल खजूर मिल्क शेक (apple khajur milkshake recipe in marathi)
#हेल्दीमिल्कशेक# अॅपल खजूर मिल्क शेक सर्वात सोपी रेसिपी आहे जी काही मिनिटांतच बनवता येते
अॅपल बद्दल एक प्रिसिध्द म्हण आहे की
अॅपल आपल्याला डाॅक्टरांपासून दुर ठेवतों
यात अनेक पोषक घटक असतात यात ऑंटी ऑक्सीडेंट गुणधर्म आणि विटामिन सी ,विटामिन ए, विटामिन के, फायबर खानिज आणि इतर अनेक पोषक घटक आहेत हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.....🍎🍎
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण खजूर पाणी मध्ये भिजत घालून ठेवावी ५ मिनिटे मग दूध पण थंड करण्यासाठी ठेवावे मग एक मिक्सरच्या भांड्यात अॅपल च्या फोडी करून घ्यावे मग खजूर घ्या बी काढून मग हे मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.
- 2
मग त्यात दूध घालून परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे आपला अॅपल खजूर मिल्क शेक तयार आहे एक ग्लास मध्ये भरून वरून अॅपल च्या फोडी ठेवून सर्व्ह करावे मस्त हेल्दी मिल्क शेक तयार आहे.
- 3
मी आईस क्यूब टाकले नाही त.
साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकतो मी साखर वापरली नाही. आवडल तर नक्की बनवून बघा 👍😊.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकू मिल्क शेक (chikoo milk shake recipe in marathi)
लहान मुलांनासाठी मस्त चिकू मिल्क शेक Rajashree Yele -
अंजीर खजूर मिल्क शेक (anjir khajur milkshake recipe in marathi)
अंजीर खजूर मिल्क शेक#GA4 #week4#अंजीरखजूरमिल्कशेक गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये मिल्क शेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर, खजूर, बदाम व एकत्र करून खावे. १५ दिवसातच अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.नियमितपणे अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो. अशाप्रकारे अंजीर , खजूर, बदाम एकत्र करून मिल्क शेक घेतल्याने दिवसभर उत्साह राहतो. असा हा हेल्थी हेल्थी मिल्कशेक सगळ्यांनी घेतला पाहिजे.कमी वेळात झटपट तयार होतो. Chetana Bhojak -
अँपल मिल्क शेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4#week4=मी एप्पल मिल्क शेक बनवला आहे. मिल्क शेक आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो. मिल्कशेक मधून आपल्याला विटामिन मिळतात. लहान मुले फळ खात नाहीत तेव्हा आपण मिल्क शेक बनवून देऊ शकतो. Deepali Surve -
ग्रेप्स (द्राक्षे) मिल्क शेक (Grape milkshake recipe in marathi)
काळी द्राक्षे ही आरोग्यासाठी खूप चांगली असतात.द्राक्षांचा ज्यूस ही छान लागतो. मी आज द्राक्षांचा मिल्क शेक केला आहे. Sujata Gengaje -
खजूर मिल्क शेक विथ आईस्क्रीम (khajur milkshake with ice cream recipe in marathi)
#cooksnap #कुकस्नॅपमी #सुरेखा वेदपाठक यांची खजूर मिल्क शेक ही रेसिपी कुक स्नॅप केलेली आहे मिल्कशेक अतिशय सुंदर बनला होता थँक्यू काकी Suvarna Potdar -
बदाम खजूर मिल्क शेक (Badam Khajoor Milkshake Recipe In Marathi)
#बदाम खजूर मिल्क शेक Varsha Deshpande -
मँगो मिल्क शेक
आंब्याचा सीझन आता चालू झाला आहे आणि आंब्याचे आवक बाजारात खूप वाढली आहे चला तर मग आता मँगो मिल्क शेक तो बनता है Supriya Devkar -
बनाना आणि अननस मिल्क शेक (banana pineapple milkshake recipe in marathi)
#GA4 #Week 4 :-मिल्क शेक आज मिल्क शेक थीम नुसार बनाना आणि अननस मिल्क शेक बनवीत आहे. मैत्रिणींनो आजची माझी 50वी रेसिपी आहे.त्यामुळे काही तरी गोड रेसिपी असावी म्हणून बनाना आणि अननस मिल्क शेक बनवीत आहे केळ हे पाचक आणि स्वादिष्ट फळ आहे.. केळ्या मुळे ऊर्जा वाढते .केळ हे प्रोटीन युक्त आहार आहे केळ्यामुळे तणाव दूर होतो.जिम मध्ये वर्कआउट केल्यानंतर मुले केळ्याचा वापर करतात.केळे हे फळ वर्षभर उपलब्ध असते. केळे आणि अननस या दोन फळाचा वापर करून मी मिल्क शेक बनवीत आहे. केळ आणि अननस या दोन फळांचा वापर केला तर चव चांगली लागते. मिल्क शेक हे उन्हाळ्या मधील रिफ्रेशिंग पेय आहे. लहान मुलं पासून मोठ्यांना सर्वांना आवडणारे मिल्क शेक हे पेय आहे. rucha dachewar -
ड्रायफ्रूट मिल्कशेक (Dryfruit milkshake recipe in marathi)
#वर्ल्डहेल्थडे#जागतिकआरोग्यदिवस#worldhealthday2022#ड्रायफ्रूटमिल्कशेकआरोग्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छावर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) 1948 मध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली. ज्यामध्ये "जागतिक आरोग्य दिन" साजरा मागणी करण्यात आली. पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 1950 रोजी आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर दरवर्षी त्या तारखेला साजरा केला जातो.लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.आज जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यासाठी मी मिक्स ड्रायफूट मिल्क शेक तयार केला आहेड्रायफ्रूट हा ऊर्जा आणि फायबर चा चांगला स्रोत आहे ड्रायफ्रूट मध्ये बरेच आरोग्यदायी फायदे असतातबदाम-प्रथम बदामा विषयी जाणून घेऊया बदामामध्ये प्रथिने, फायबर चा खजिना आहेबदामामध्ये विटामिन समृद्ध असतेकाजू-काजू आपल्या शरीराला खूप लाभदायक आहेशरीराच्या सामान्य कार्यासाठी अँटी ऑक्सीडेंटसजीवनसत्व आणि खनिज्यानी परिपूर्ण आहेवजन कमी करण्यास मदत करतेनिरोगी हाडे दात मजबूत करण्यास उपयोगी आहेहार्ट साठी खूप चांगले असते इतर नटांच्या तुलनेनेफॅट्स आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असतेखजूर-खजूर बद्दल जाणून घेऊया खजूर मध्ये नैसर्गिक गोडवा असतो खजूर मध्ये विटामिन ए आणि के असतेखजूर खाल्ल्याने ऊर्जाशक्ती वाढतेअनेक जीवनसत्वे खजूर मध्ये असतेकोलेस्ट्रॉल साठी हे एक नंबर चे खाद्य आहेअंजीर मध्ये लोह ,कॅल्शियम ,फॉस्फरस विटामिन ए आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते अंजिरा मुळे शारीरिक थकवा कमी होतो अशक्तपणा जातो.आजच्या रेसिपी मी काजू, अक्रोड, बदाम,अंजीर आणि खजूर चा वापर करून मिल्कशेक तयार केले आहे . ड्रायफूट दुधाबरोबर घेतलेले कधीही चांगले असते. Chetana Bhojak -
खजूर मिल्क शेक (Khajoor Milkshake Recipe In Marathi)
#MDR"माझ्या आईसाठी" या थीमसाठी मी दुसरी रेसिपी खजूर मिल्क शेक बनवला आहे.घरात सर्वात जास्त काम आई करत असते. सहाजिकच सर्वाधिक ताकदीची गरज तिला असते. सर्वांची काळजी घेता घेता तिचे स्वतःकडे दुर्लक्ष होते. मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे माझी आई,मी व इतर सर्व माझ्या मैत्रिणी यांच्यासाठी ही खास रेसिपी. Sujata Gengaje -
खजूर मिल्क शेक (khajoor milkshake recipe in marathi)
#GA4 #week4खज़ूर मिल्क शेक या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी मिल्क शेक हा क्लू घेऊन खज़ूर मिल्क शेक बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
खरबूज पुदिना मिल्क शेक (kharbuj pudina milkshake recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#खरबूज पुदिना मिल्क शेक वर्षा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. मिल्क शेक खूपच मस्त झाला होता. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मँगो मिल्क शेक
#golden apron ३Milkआंब्याचा सीझन सुरू झाला त्या बरोबर गर्मिही मग काय चालातर बनवूया मँगो मिल्क शेक तुम्ही कोणतेही फ्लेवर बनवु शकताDhanashree Suki Padte
-
मँगो मिल्क शेक
#golden apron ३Milkआंब्याचा सीझन सुरू झाला त्या बरोबर गर्मिही मग काय चालातर बनवूया मँगो मिल्क शेक तुम्ही कोणतेही फ्लेवर बनवु शकता Dhanashree Suki -
खजूर मिल्कशेक (शक्तिवर्धक) (khajur milkshake recipe in marathi)
#HLR: खजूर हे एक शक्तिवर्धक ड्राय फ्रूट आहे सद्या हिवाळ्यात खजूर च सेवन करावे कारण त्यातून आपल्याला हाय कलोरी carbs,fibrr,protin, पोटश्यंम,megnesium , iron आणि व्हिटॅमिन B६ पोषक तत्व मिळ तात आणि दूध हे संपुर्ण आहार आहे.तर मी साखर न घेता खजूर चां मिल्कशेक बनवते. Varsha S M -
सफरचंद पपई मिल्क शेक (safarchand papaya milk shake recipe in marathi)
कूकस्नॅप चलेंज साठी, मी वर्षा बेले यांची एप्पल, पपई मिल्क शेक ही रेसिपी केली आहे. खूप छान झाला, मिल्कशेक! धन्यवाद ताई! Sujata Gengaje -
खजूर ड्रायफूट लाडू (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8#मॅगझीन रेसिपी#week8खजूर अत्यंत पौष्टिक आणि अत्यंत चवदार असतात. खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खजूर खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.खजूर खाल्याने अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. यामुळे शरीराला ताकद मिळते तसेच शरिराचा लवकर विकास होतो.खजुरात व्हिटॅमिन ए, बी १, बी२, बी ३,बी ५ आणि विटॅमिन सी असते. खजूर खाल्ल्याने ऊर्जा मिळते. तसेच थकवा दूर होतो. खजूर खाल्ल्यानंतर काही दिवसांतच फायदा व्हायला लागतो. अनेक आजार खजूर खाल्याने आपण टाळू शकताेपचनक्रिया चांगली राहते- नेहमीच पोट फुगण्याचा किंवा अपचनाची समस्या असणार्यांसाठी खजूर खाणे खुप उपयोगाचे आहे. खजूर खाल्ल्यास अनेक समस्या दूर होतातखजूरा मध्ये विविधप्रकारचे जीवनसत्वे असतात. तसेच खनिजे, फायबर, तेल, कॅल्शियम, सल्फर, पोटाशियम, पोस्फोरास, मॅग्नीस, कॉपर आणि मॅग्निशिम यांसारखे तत्व असतात, हे तत्व आपल्या आरोग्यासाठी व शरीरासाठी उपयोगी असतात. Sapna Sawaji -
कलिंगड मिल्क शेक (kalingad milkshake recipe in marathi)
#jdrटरबूज एक मधुर आणि स्फूर्तिदायक फळ आहे.टरबूज सुमारे 90% पाणी आहे, जे उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी उपयुक्त ठरते.टरबुजाचे अनेक फायदे आहेत व हे एक उन्हाळ्यात मिळणारे फळ आहे Sapna Sawaji -
सफरचंद मिल्क शेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4 #Week8 #मिल्क ह्या किवर्ड नुसार सफरचंद मिल्क शेक बनवला आहे. आता हल्ली कमी व पोटभरीचे खाणे हवे असते त्यासाठी हा शेक अतिशय पौष्टिक आहे. Sanhita Kand -
खजूर मिल्क शेक (khajoor milkshake recipe in marathi)
#GA4 #week4#milkshake ही थीम पाहिल्यावर , आता कुठले कुठले मिल्कशेक बनवायचे, याचाच विचार सुरु झाला! आणि घरात फ्रिज मध्ये काय काय आहे , याचा शोध घेऊन, मग त्याचा मिल्कशेक बनवायचे ठरवलं ...आणि मग सापडले खजूर! चला मग आज खजूर मिल्कशेक बनवूया... Varsha Ingole Bele -
बनाना ऍपल मिल्क शेक (banan apple milkshake recipe in marathi)
मिल्क शेक. Healthy. लहान मुलांना आवडणारा. Vaibhavee Borkar -
-
गुलकंद सब्जा मिल्कशेक (gulkand sabja milkshake recipe in marathi)
#cooksnap प्रितीताईच्या रेसिपी युनीक असतात. आजची रेसिपी काहीशी वेगळी आहे म्हणजे यात काही वेगळे घटक वापरून बनवीले आहे.उन्हाळा म्हणजे थंडावा शरीराला देणारे पदार्थ आपण घेत असतो. आजचा पदार्थ असाच आहे. Supriya Devkar -
हेल्दी अंजीर खजूर मिल्कशेक (healthy anjeer khajur milkshake recipe in marathi)
#HLRथंडीची चाहूल लागली आहे .तेव्हा आता हेल्दी रेसिपी.:-) Anjita Mahajan -
एपल मिल्क शेक रेसिपी (apple milkshake recipe in marathi)
#GA4 # week 4 एपल मिल्क शेक बनविने एकदम सोपे आणि पोष्टिक अशी रेसपी आहे Prabha Shambharkar -
बनाना मिल्क शेक (Banana Milkshake Recipe In Marathi)
रोज सकाळी केळ खावं असं वडीलधारी मंडळी नेहमीच सांगत असतात आणि दूध तर आपण घेतोच मग अशावेळी बनाना मिल्क शेक विथ सम नट्स अतिशय पौष्टिक आणि सुंदर पर्याय आहे. Anushri Pai -
मेलन मिल्क शेक (Melon milk shake recipe in marathi)
#SSRआज अंगारकी चतुर्थी निमित्त मी बिना साखरेचा पौष्टिक असा मिल्क शेक बनवला आहे उन्हाळ्यामध्ये गारवा सुद्धा देतो. वेटलॉस साठी उत्तम पर्याय, साबुदाणा पचायला जड असतो त्याऐवजी असे फळांचे मिल्कशेक करून तुम्ही पिऊ शकता Smita Kiran Patil -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry shake recipe in marathi)
#Healthydiet#winter special shakeस्ट्रॉबेरी शेक अतिशय निरोगी आणि चवदार आहे. हे व्हिटॅमिन सी आणि ए साठी चांगले आहे. Sushma Sachin Sharma -
ॲपल बनाना मिल्क शेक (apple banana milkshake recipe in marathi
#शेक.... सफरचंद आणि केळाचे मिल्कशेक आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं. माझ्या घरी नेहमीच मी ॲपल बनाना शेक बनवत असते. कारण केळं कुचकरून दुधामध्ये साखर टाकून केलेलं कालवण मला आणि माझ्या मुलाला आवडत नाही. पण कालवण खाणे खूप छान असतं. पण माझा मुलगा मिक्सरमध्ये केलेला शेक पिताे. त्यामुळे मी त्यात ॲपल भिजवलेले बादाम ,मध, दूध टाकून शेक ला अजून हेल्दी बनवते. रोज सकाळी वर्कआउट केल्यानंतर हे मिल्क शेक पिलं तर एक हेल्दी ब्रेकफास्ट होतो. केळ आणी सफरचंदा पासून मिळणारी पोषकतत्वे आपल्याला माहितीच आहेत. यामध्ये असणारे आयर्न मॅग्नेशियम ,पोटॅशियम , फायबर आणि दुधासोबत घेत असल्यामुळे कॅल्शियम, बादाम, दूध ,मध यांचाही समावेश असल्यामुळे हा खूप हेल्दी असा शेक तयार होतो. Shweta Amle -
मँगो मिल्क शेक (mango milkshake recipe in marathi)
#मँगो,,,,,,,, मँगो शेक म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, ,,, हा शेक थोडा आगळा वेगळ्या प्रकारचा आहे पण याचे फायदे खूप छान आहे👉 म्हणजे यात स्पेशालिटी अशी आहे की, त्या पासून आपल्या शरीरात ह्युमॅनिटी पावर वाढविण्याचे काम करतो,तो गुणकारी पदार्थ म्हणजे कलौंजी चला तर बघुया मँगो शेक Jyotshna Vishal Khadatkar
More Recipes
टिप्पण्या (3)