संत्र्याची बर्फी (santrachi barfi recipe in marathi)

Ashwini Patil
Ashwini Patil @cook_29151043
Palghar

#gp संत्र्याची बर्फी .....
संत्र्यामध्ये जीवनसत्त्वे फार मोठ्या प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये विशेषतःॲंटिऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. रोग प्रतिकारशक्ती वाढविते.ते विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण करणारे पॉलिफेनॉल्स् मध्ये मुबलक आहेत.थोडी गोड थोडी आंबट अशी संत्र्याची बर्फी.........

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
7-8 सर्व्हिंग्ज
  1. 4संत्री
  2. 150 ग्रॅमदूध पावडर
  3. 25 ग्रॅममावा
  4. 200-250 मी. ली.दूध
  5. 1 चमचातूप
  6. 100 ग्रॅमसाखर
  7. थोडासाकेसरी कलर

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    संत्र्याची साले काढून गर काढून घ्यायचा.

  2. 2

    एका पॅनमध्ये दुध घालुन ते गरम झाल्यानंतर,त्यामध्ये साखर घालणे, साखर वितळुन झाल्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर, संत्र्याचा गर मंद आचेवर

  3. 3

    मिश्रण सुटत आल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तुप मावा घालून परतवणे.गोळा बनायला सुरुवात झाली की गॅस बंद करणे.

  4. 4

    एका ताटाला तूप लावून घेणे.मिश्रणाचा गोळा ताटामध्ये टाकून घेणे

  5. 5

    थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडाव्यात

  6. 6

    संत्र्याची बर्फी रेडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Patil
Ashwini Patil @cook_29151043
रोजी
Palghar
To more Subscribe our channel Patilskitchen&vlog ....all about Food,Travel,Explore....
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes