मिनी केक (mini cake recipe in marathi)

लहान मोठ्या सर्वांनाच गोड खायला आवडत. आज आपण शिकणार आहोत पौष्टिक नेहमीच्या गव्हाच्या पिठा पासून तयार होणारा चविष्ट आणी जाळीदार केक. तो ही घरात असलेल्या साहीत्याचा वापर करून
मिनी केक (mini cake recipe in marathi)
लहान मोठ्या सर्वांनाच गोड खायला आवडत. आज आपण शिकणार आहोत पौष्टिक नेहमीच्या गव्हाच्या पिठा पासून तयार होणारा चविष्ट आणी जाळीदार केक. तो ही घरात असलेल्या साहीत्याचा वापर करून
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 1 वाटी गव्हांच पिठ,1/4 वाटी बारीक रवा, चिमुटभर मीठ, 2 टीस्पून कोको पावडर चाळणी मधून चाळून एका वाटी मध्ये काढून घ्या.
- 2
दुसय्रा वाटी मध्ये 1 +1/4 वाटी दुध,3/4 वाटी साखर, 2 टीस्पून तेल साखर वितळे पर्यत एकजिव करून घ्या.
- 3
सुक्या मिश्रणात वरील लिक्वीड मिश्रण हळूहळू एकजीव करून घ्या. आता हे तयार मिश्रण 20 मिनीटा साठी झाकून ठेवा.
- 4
20 मिनीटानी रवा छान फुलेल. आता ह्या मिश्रणामध्ये 1/4 टीस्पून बेकीग सोडा घालून परत एकदा मिश्रण छान मिसळून घ्या. आप्पे पाञाला तेल लावून त्यात मीश्रण घालून घ्या
- 5
मंद आचेवर तिन ते चार मिनीटा साठी केक शिजू द्या.
- 6
तिन ते चार मिनीटानी केक फूलून येईल.
- 7
आता केक परतून घ्या आणी दुसर्या बाजूनी ही दोन ते तिन मिनीटा साठी केक शिजू द्या.
- 8
आता तयार आहेत आपले चविष्ट आणी रूचकर मिनी केक. आपल्या आवडीनुसार केक सजवा आणी खाण्यासाठी द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा केक (Rava Cake Recipe In Marathi)
#cookpadturn6 अंडे दही न घालता तयार होणारा हा रवा केक झटपट बनवता येतो इतर केक न लागतो तेवढाच वेळ हा केक बनवण्यास लागतो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवता येतो असा हा रवा केक आज आपण बनवणार आहोत Supriya Devkar -
चॉकलेट स्पंज केक बेस (chocolate sponge cake base recipe in marathi)
#cookpadचॉकलेट हे सर्वांना आवडत लहानापासून ते मोठ्या पर्यंत म्हणून आपण आज बघुया मस्त चॉकलेट केक सहज सोपा असा लगेच होणारा Supriya Gurav -
मार्बल केक (Marble Cake Recipe In Marathi)
#MDR माझ्या आईसाठी। नेहमी गव्हाच्या पिठाचा केक तयार करते. परंतु आज मी माझ्या आईसाठी मार्बल केक बनवला .तो तिला मी समर्पित करते. चला तर पाहूया कसे बनवायचे ते .... Mangal Shah -
चॉकलेट केक (CHOCLATE CAKE RECIPE IN MARATHI)
#फॅमिली... केक म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. मात्र, अनेकदा बाजारातील केक खाण्यापेक्षा घरात बनवलेला केक खाण्यात एक वेगळीच मज्जा असते. तसेत तो स्वत:च्या हाताने बनवलेला असल्यास तो अधिक चविष्ट लागतो.चला तर जाणून घेऊया घरगुती चॉकलेट केकची रेसिपी. Amrapali Yerekar -
बनाना रवा केक (banana rava cake recipe in marathi)
तसे पाहिले तर माझा नातू एक महिन्याचा झाला, म्हणून हा 🍰 केक बनवला आहे. खरे तर खाण्यासाठी....त्याचे तेवढे निमित्त!! त्यामुळे घरात असलेल्या केळ्या नचा वापर मी केक मध्ये केला. पण केक खूपच चविष्ट आणि स्पोंजी झाला...म्हणून ही रेसिपी... Varsha Ingole Bele -
मॅंगो मार्बल जेली केक (mango marble jelly cake recipe in marathi)
#मॅंगो आंबा हा लहान मोठ्या सर्वांना कोणत्याही पदार्थामध्ये खायला आवडतो. म्हणून जरा वेगळा मार्बल व जेली ची सांगड घालून केक बनवला. आई च्या वाढदिवसाला केक बनवण्याचा विचार करत असताना हि थिम समोर आली. म्हणुन स्पेशल काहितरी. Kirti Killedar -
लोणी एग केक (loni egg cake recipe in marathi)
केक माझ्या घरी प्रचंड आवडतो. पण सारखा क्रिमवाला केक खायला मुलांना आवडत नाही. मग ताजे लोणी काढले की मग केक बनवला जातोच. Supriya Devkar -
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
केक आवडत नाही असा एखादाच मिळेल, मुलांना तर केक खुप आवडतो.आज मी चाॅकलेट केक करणार आहे.#GA #week4 Anjali Tendulkar -
गव्हाच्या पीठापासून केक (wheat eggless cake recipe in marathi)
Wheat eggless cake#GA4#week4चँलैज़ मधून Baked हा क्लू घेऊन मी गव्हाच्या पीठापासून केक बेक केला आहे. Nanda Shelke Bodekar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
केक लहान मुलांना खुप आवडतो. मैदा आसल्याने नेहमी द्यायला नको वाटते . आज मी गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कुकरमध्ये बनवला आहे. चला तर मग रेसिपी बघुया. Ranjana Balaji mali -
रवा-चाॅक कप केक (rava chocolate cup cake recipe in marathi)
झटपट तयार होणारा व सर्वांना आवङणारा असा हा कप केक.#ccs Anushri Pai -
प्लम केक/ ख्रिसमस केक (plum cake recipe in marathi)
#ख्रिसमस केककेक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो कोणत्याही प्रकारचा केक असो. प्राचीन काळी इजिप्शियन लोक युद्धावर जाताना फ्रूट केक सोबत ठेवत कारण हा केक खूप काळ टिकत असे आणि यात असलेल्या फ्रूट्स, ड्रायफ्रूटमुळे पोषण मूल्यही खूप असायचे.तुम्हालाही घरी केक तयार करण्याची आवड असेल तर आज जाणून घेऊया घरच्या घरी ख्रिसमस केक तयार करण्याची सोपी रेसिपी. ही एक बिन साखरेची,बिन मैद्याची हेल्दी केक रेसीपी आहे. Shital Muranjan -
-
एगलेस मार्बल केक (eggless marble cake recipe in marathi)
#GA4 #week22 मी येथे एगलेस मार्बल केक तयार केला आहे .आपण अनेक प्रकारचे केक बनवतो आज-काल सर्व घराघरातून केक बनवले जातात . मुलांची तर अत्यंत आवडती डिश आहे . परंतु घरात तयार केलेला केक याची शान काही औरच. विदाऊट अंड सुद्धा केक सुंदर होतो . चला तर पाहुयात कसं बनवायचं ते? Mangal Shah -
केक पाॅप्स (cake pops recipe in marathi)
#केककेक हा असा पदार्थ आहे जो जवळपास लहान थोर सर्वांनाच आवडतो.सोबत चाॅकलेट असेल तर तो केक आणखी आवडीने खाल्ला जातो. केक पाॅप्स हा पदार्थ केक आणि चाॅकलेट पासून बनवला जातो. अप्रतिम चवीचा हा पदार्थ खायला मजा येते. Supriya Devkar -
चॅाकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#GA4 #week7# breakfast 🧇#फसलेल्या केकची कहाणीमागील १५-२० दिवस आम्ही सर्व विचित्र भितीतून जात होतो, म्हणजे कोविड नावाच्या भयाण राक्षसाने आमच्या घरात प्रवेश केला , आणि आम्ही सर्व पॅाजिटीव झालो, त्यावेळेस एक अनुभव आला की नेहमीच पॅजिटीव असणे चांगले नाही😂 असो .... तर बाबा म्हणजे माझे सासरे हॅास्पिटलमध्ये होते, आणि उर्वरित आम्ही माईल्ड पॅाजिटीव असल्याने घरीच कॅारंटाइन होतो. माझ्या पाच वर्षाच्या मुलाने हट्ट धरला की ‘ आबा ज्या दिवशी घरी येतील, तेव्हा त्यांना वेलकम करण्यासाठी मम्मा स्पेशल केक हवा.’ त्याची इच्छा मोडणे काही शक्य नव्हते . काल सकाळी बाबांना डिस्चार्ज मिळाला आणि मी व सर्वज्ञ केकच्या तयारीस लागलो. सर्व सेट करून केक मोल्ड मायक्रोवेव मध्ये सरकवला आणि मायक्रोवेव ने कोळश्याचे इंजिन असलेल्या अगिनगाडीसारखे ‘धडक धडक’ आवाज करण्यास सुरूवात केली, शेवटी तो मोल्ड बाहेर काढून केकच बॅटर कुकरच्या भांड्यात सरकले आणि उर्वरित कार्यक्रम पूर्ण झाला. त्या केकचा खरा गोडवा हाच होता की ‘आज आबा घरी येणारं’... आजोबा-नातू च्या प्रेमळ नात्याची ही केक कहाणी सुफळ संपन्न... Gautami Patil0409 -
केळी चा बिन अंड्याचा केक
घरात सर्व जमले की मग भूक लागते, सर्वांना काही ना काही खाऊ हवा असतो. हा केक सोपा आणि घरात असलेल्या केळी पासून बनवलाय. म्हणून पोष्टीक तर आहेच. व १-२ दिवस बाहेर टिकतो. #लॉकडाऊन Swayampak by Tanaya -
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcr मैदा न खाणार्यासाठी छान ऑप्शन म्हटले तर हरकत नाही असा हा रवा केक. आज प्रेशर कुकर रेसिपी थीमच्या निमीत्ताने कुकर मधे केला आहे. टुटी फ्रुटी घालून केल्यामुळे लहान मुलांनाही आवडतो असा हा टी-टाइम केक कसा करायचा ते पाहूया.... Shilpa Pankaj Desai -
गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi)
#Noovenbaking#cooksnap#post 3#wheat_Decadent_Chocolate_cake🍫🍫🍰#Pineapple_Flavour_chocolate_Cup_cake🍍🍰🍫मला तशी बेकिंग ची खुप आवड आहे पण वेळे अभावी जमत नाही. पण नेहा मॅम ने अगदी सोपा आणि झटपट होणारा केक शिकवला तो पण मोजक्याच साहित्यात होणारा केक आणि टेस्टी हेल्दी सुद्धा मग का विचार केला की आज केक बनवुया आणि केक तयार अगदी मऊलुसलुशीत झालाय केक 😋 खुपच छान झालाय केक 😍Thnk you so much Neha mam🎉🎉 Vaishali Khairnar -
कप केक (Cup cake recipe in marathi)
#WE13 #W13आजकाल घरात एकाच मुल असत तेव्हा त्या च्या साठीहा कप केक खूप छान.:-) Anjita Mahajan -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking अतिशय सोप्या व चांगल्या पद्धतीने केक शिकवल्यामुळे नेहा माॅम यांचे आभार. केक पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांसाठी चांगलाच आहे. मुलांना तर खूप आवडला. Thanks to neha madam Kirti Killedar -
चॉकोलेट केक (Decadent chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #post3 #nehashahChef neha Shah Shah recipe थँक्यू खूपच पोस्टीक रेसीपी आहे मैदा आणि रवा याचा आपण नेहमी केक करतो पण गव्हाच्या कणीक चा केक पहिल्यांदा करून बघितला खुप छान केक झाला मॅम थँक यु सो मच Mamta Bhandakkar -
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
रवा चॉकलेट केक (rava chocolate cake recipe in marathi)
मुलं आले की त्यांच्या डिमांड नुसार आपल्याला पदार्थ तयार करावे लागतात. या डिमांड वर मी आज बिनाअंड्याचा, रव्याचा, चॉकलेट केक बनवला आहे .ओवन चा वापर न करता कुकर मध्ये बनवलेला आहे. Varsha Ingole Bele -
बेरी केक (Beri Cake Recipe In Marathi)
#SWR सुमेधा ताई त्यांनी बनवलेला केक बनवण्याची फार दिवसांची इच्छा होती आणि आज लोणी काढलं बरोबर उरलेल्या बेरीचा केक बनवला हा केक गरम गरम खायला खूप छान लागतो चला तर मग आज पण बनवूयात बेरी केक Supriya Devkar -
क्रिसेंट मून केक (crescent moon cake recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6# post 2चंद्रकोर- चंद्रकोर टास्क दिला होता लाडावून मुळे बाजारात जाता येत नाही त्यामुळे घरात असलेल्या पदार्थांनी केक बनवायचा प्रयत्न केलेला आहे R.s. Ashwini -
चॉकलेट केक बिना ओव्हन आणि अंडाचा (chocolate cake recipe in marathi)
मेरी ख्रिसमस, असे म्हणत नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ह्या नाताळ सणात प्रसिद्द असलेला एकक़ पदार्थ म्हणजे केक, तर मग चला पाहूया विशेष केक रेसिपी. Shruti Falke -
नाचणी केक (nachni cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia Baking Recipes नाचणी हे पौष्टीक धान्य आहे. आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश आवश्यक आहे. नाचणीच्या पिठापासुन भाकरी, हलवा, खीर, लाडू, अंबिल तसेच केक इ. पदार्थ बनवले जातात आज मी नाचणीचा हेल्दी केक बनवला आहे. चला तर बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
ब्लॅक फॉरेस्ट केक (Black Forest Cake recipe in marathi)
आज पहिला श्रावणी सोमवार आणि आजच माझ्या मैत्रीणीच्या मुलाचा बड्डे असल्यामुळे मला केक करण्याची संधी मिळाली. म्हणून मी अगदी साधी सोप्पी रेसीपी तूमच्या समोर घेऊन आली आहे... चला तर बघूयात... श्रावण णामध्ये तर काही तरी गोड झालच पाहिजे ..Sheetal Talekar
-
चॉकलेट केक.. व्हॅलेंटाईन स्पेशल.. (chocolate cake recipe in marathi)
#Heart #व्हॅलेंटाईन डे स्पेशल....हा केक मी माझ्या नातवासाठी केलाय...आज तो 4 महिन्याचा झालाय ना, म्हणून... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या (2)