भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

#KS1
किंवा चिकन वडे किंवा सागोती वडे
#कोकणातील खुप खाद्यपदार्थ आहेत आणि अनेक नावे आहेत.हे वडे आपण चिकन सोबत खावे असे काही नाही.हे वडे काळ्या वाटण्याची उसळ चनाची उसळ एवढेच नाही तर तळलेला उडीदाचा पापड सोबत सुद्धा खुप छान लागतात. चला तर पाहुया कोंबडी वडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4जनांसाठी
  1. 2 वाटीभाजणीचे पीठ (मी माझ्या आधीच्या पोस्ट मधे आहे दाखवलेली)
  2. मीठ चवीनुसार
  3. पाणी
  4. 2 टेबलस्पूनबारीक रवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम 2मोठी वाटी भाजणीचे पीठ घ्यावे.आणि चवीनुसार मीठ घालून हळद अर्धा चमचा

  2. 2

    मग एका कढईत 2 चमचे रवा आणि अंदाजाने पाणी घालत बॅटर तयार करून पातळ पेज तयार करून घ्या. मग पिठात ओतुन घ्यावे. जरा थंड झाल्यावर मग पिठाचा गोळा करून 2 ते 3 तास बाजुला ठेवून द्यावे.

  3. 3

    फक्त गरम पाणी घालून पण पीठ मळुन मुरत ठेवावे. तरी चालते. उन्हाळ्यात पीठ सकाळी सकाळी च ठेवावे.छान फुगते. पीठ येते..पावसाळ्यात आणि थंडी मधे पीठ रात्री भिजवून ठेवावे. छान फुगते /फुलुन येते मग वडे छान नरम होतात.

  4. 4

    एक कढईत तेल गरम करत ठेवावे. मी बिडा ची कढई वापरते.तेल तापले की त्यात वडे सोडावे.( कोणी पलॅसटिक पिशवीवर तर कुणी कपडयावर पाणी लावुन वडे थापतात.

  5. 5

    छान लालसर रंग येईपर्यंत वडे तळून घ्यावे.

  6. 6

    चला तर आपले कोंबडी वडे तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

Similar Recipes