उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

उकडीचे मोदक
मोदक हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रत्येक घरात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौथ्या तिथीला म्हणजेच गणेश चतुर्थीला गणेशाची मूर्ती स्थापन करून गणपती बाप्पाला मोदक प्रसाद म्हणून बनवण्याची पद्धत आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला सुद्धा गणेशासाठी प्रसाद म्हणून मोदक बनवले जातात.
#KS1 महाराष्ट्राचे Kitchen स्टार चॅलेंज - थीम : कोकण साठी मी हि तिसरी पाककृती पोस्ट करत आहे. :)
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
उकडीचे मोदक
मोदक हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रत्येक घरात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौथ्या तिथीला म्हणजेच गणेश चतुर्थीला गणेशाची मूर्ती स्थापन करून गणपती बाप्पाला मोदक प्रसाद म्हणून बनवण्याची पद्धत आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला सुद्धा गणेशासाठी प्रसाद म्हणून मोदक बनवले जातात.
#KS1 महाराष्ट्राचे Kitchen स्टार चॅलेंज - थीम : कोकण साठी मी हि तिसरी पाककृती पोस्ट करत आहे. :)
कुकिंग सूचना
- 1
सारण बनवण्यासाठी नारळ किसून घ्यायचा. २ वाटीभर नारळाच्या खोबऱ्यासाठी १ वाटी किसलेला गूळ घेतला.कढईत किसलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहायचं. गूळ वितळला कि वेलची पूड, लवंगा घालायच्या, ड्रायफ्रुटस ऍड करायचे. ढवळून बाजूला ठेवून द्यायचे.
- 2
जाड बुडाच्या पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवले. त्यात १ चमचा तेल घातले. चवीसाठी थोडे मीठ घातले. गॅस बारीक करून २ कप पिठ घातले. कालथ्याच्या मागच्या दांडीने ढवळत राहायचं. मध्यम आचेवर २-२ मिनीटे २-३ वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढली.
गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवले. एका परातीत कोमट झालेली तयार उकड काढून घेतली. हि उकड तेल आणि थोडे पाणी लावून व्यवस्थित मऊसर मळून घ्यायची. - 3
आता त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करायची. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या करत आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करायचा.
मोदकपात्रात हळदीची पान ठेवून त्यावर मोदक ठेवायचे. मोदकांच्या नाकावर एक -एक केशर काडी ठेवायची. हळदीच्या पानांमुळे मोदकाला छान सुगंध येतो आणि केशरामुळे त्याचा रंग पांढऱ्या मोदकावर खुलून दिसतो :)
मोदकपात्राला वरून झाकण लावून १५ मिनिटे वाफ काढायची. - 4
तयार मोदकावर साजूक तूप सोडून गरमागरम मोदक गणपती बाप्पाला खायला द्यायचे आणि बाप्पाचे खाऊन झालेत कि आपण त्यावर ताव मारायचा :)
~ सुप्रिया घुडे
Similar Recipes
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पाला मोदक हा प्रसाद आवडतो. उकडीचे मोदक हे मोठ्या प्रमाणात बनवले जातात. Supriya Devkar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
श्रावण संपत आला की चाहूल लागते ती बाप्पाच्या आगमनाची.लहाणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा आपला सण आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून आवडतात ते मोदक तेही उकडीचे,चला तर मग आज आपण उकडीचे मोदक करूया.#gur Anjali Tendulkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकPost 1आपल्या आवडत्या गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारे पक्वान्न म्हणजे मोदक.त्यामुळे नैवद्यात मोदकांना कायमच अग्रस्थान असते. आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचा पाहुचणार करण्यासाठी त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो.बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. मोदक तळून आणि वाफवून अशा दोन प्रकारे तयार केले जातात. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक घरोघरी बनवले जातात. स्मिता जाधव -
ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ओल्या नारळाचे उकडीचे मोदक बनवले आहेत. माझ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेतमी बनवले आहे तांदळाच्या पिठाचे तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक Smita Kiran Patil -
बाप्पाला नेवैद्य....उकडीचे मोदक
ही माझी cookpad वरची २०० वी रेसिपी आहे.अनायसे आज मंगळवार आहे.म्हणून बाप्पाला नेवैद्य म्हणून त्याच्या आवडीचे...आणि अर्थात आपल्या सगळ्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक केले. Preeti V. Salvi -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी. बाप्पाला निरोप द्यायचा दिवस.आज नैवेद्या साठी मी उकडीचे मोदक केले. kavita arekar -
उकडीचे जास्वंद मोदक (Ukadiche Jaswand Modak Recipe In Marathi)
#gurगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी एक नवीन पाककृती जास्वंद मोदक तयार केले आहे. Arya Paradkar -
उकडीचे मोदक (Ukdiche modak recipe in Marathi)
उकडीचे मोदक...संकष्टी असो किंवा अंगारिका संकष्टी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा लागतोच आणि त्यातल्या त्यात उकडीचे मोदक हे बाप्पा चे एकदम आवडीचे....चला तर मग हे बिगनर फ्रेंडली उकडीचे मोदक कसे करायचे बघूया.... Prajakta Vidhate -
पुरणाचे मोदक(तळणीचे मोदक) (purnache modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सवस्पेशलरेसिपीचॅलेंजपुरणाचे मोदकश्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात, चला मग पुरणाचे मोदक ची रेसिपी बघूया.🙏 Mamta Bhandakkar -
मऊसूत उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
"मऊसूत उकडीचे मोदक"🙏गणपती बाप्पा मोरया 🙏 लता धानापुने -
ड्राय फ्रुट उकडीचे मोदक (dryfruit ukadiche modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया🙏🌹🙏 गौरी -गणपती उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक मी आज बनविलेल्या आहे,तर मग पाहुयात ड्राय फ्रूट उकडीचे मोदक रेसिपी... Pooja Katake Vyas -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल "उकडीचे मोदक"आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवले होते.. मला खुप छान कळ्या नाही पाडता येत..पण मोदक एकदम चविष्ट.. रसरशीत, खचाखच सारणाने भरलेला.. लता धानापुने -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्य उकडीचे मोदक गणपती साठी खास केलेला माझा प्रयत्न. माझ्या सासरी तळलेले मोदक केले जायचे जास्त. पण मला उकडीचे मोदक पण खूप आवडत. म्हणतात ना स्वतःला आवडत तर शिकायच. आणि माझ्या सासर्यांच्या पण आवडीचे म्हटला प्रयत्न तर करू. आता मनासारखा नैवेद्य दाखवल्या सारखं वाटतं. तस खूप जन करतात पण प्रत्येकाला आपली रेसिपी खास. पाहुया उकडीचे मोदक. 🌰 Veena Suki Bobhate -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#cooksnapगणपती स्पेशल कुकस्नॅप मधे मी शितल तळेकर ची उकडीचे मोदक रेसिपी coksnap केली आहे.खूपच छान झाले आहेत मोदक.... Supriya Thengadi -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकगणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरु होते. बाप्पांच्या आगमनाने सगळ्यांनाच खूप आनंद होतो. घरोघरी सुंदर आरास केली जाते. सुगरणी छान सुग्रास पदार्थ नैवेद्यासाठी बनवतात. पण या सगळ्या पदार्थांमधे अग्रेसर पदार्थ असतो तो म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारे मोदक. मोदक हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. काही ठिकाणी उकडीचे मोदक तर काही ठिकाणी तळलेले मोदक बनवले जातात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवताना. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
ब्राह्मणी उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
मोदक नाव आला की बाप्पाची आठवण .बाप्पाला अतिप्रिय उकडीचे मोदक सादर करताहेत एकदम सोप्या सरळ पदधतीनी शुद्ध ब्राह्मणी प्रकारे लाटून केलेले कळीदार मोदक.#gur Sangeeta Naik -
उकडीचे फुलांचे मोदक (ukadiche fulanche modak recipe in marathi)
#gurॐ गं गणपतेय नमः 🙏🙏🌺🌺🌺🌺पाहून ते गोजिरवाणं रम्य रूपमोह होई मनास खूप....☺️☺️ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद 🌰 होते सदैव दर्शनाची आस... नाव घेऊनिया मोरयाचे मुखी मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाची....🙏🙏 कुकपॅड समूहातील सर्व सदस्यांना,श्री गणेश चतुर्थीच्या मोदकमय शुभेच्छा!!☺️आज खा बाप्पाचे आवडते उकडीचे फुलांच्या पाकळीचे मोदक...🙏🙏 Deepti Padiyar -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे. तांदूळ आणि नारळ हि कोकणातील महत्त्वाची पीकं ! त्यामुळे या दोन्हींचा कोकणी पदार्थात सढळ हस्ताने वापर होतो. तर अशा या दोन घटकांचा वापर करून मी बनवला आहे - नारळी भात. हा मुख्यत्वे श्रावणात नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधन ला बनवला जातो. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून, नारळ देऊन मासेमारीला परत सुरूवात होते. आणि नैवेद्य म्हणून देवाला नारळी भात दाखवला जातो.#KS1 महाराष्ट्राचे Kitchen स्टार चॅलेंज - थीम : कोकण साठी मी हि पहिली पाककृती पोस्ट करत आहे. :) सुप्रिया घुडे -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
आज संकष्टी, बाप्पाला नैवेद्य मोदकांचा असतो. "उकडीचे मोदक" माझ्या मुलांना खुपच आवडतात. कोकणात उकडीचे मोदक गणपती आले की घरोघरी करतात. आज मी तुम्हाला मोदकांना कळ्या पाडण्यासाठी सोपी पध्दत सांगणार आहे. तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग बघूया ह्याची कृती....#KS1 Shilpa Pankaj Desai -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur उकडीचे मोदक गणपती ला आवडणारे असे नारळाचे मोदक Shobha Deshmukh -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurश्रीगणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच समस्त गृहिणींची धांदल उडते ती उकडीचे मोदक करण्यासाठी!गणरायांच्या आगमनाची तयारी म्हणजे एक ना अनेक गोष्टी....घराच्या स्वच्छतेपासून ते फळं-भाजीपाला,वाणसामान,फुलं-पत्री,डेकोरेशनची तयारी,दुर्वा निवडणे,हार करणे,वस्त्रमाळा करणे....यादी संपतच नाही...हे सगळं करताना जरी खूप दमायला झाले तरी मोदक तेही उकडीचे तयार करण्यापर्यंत उत्साह टिकवून ठेवावाच लागतो.मोदक सारणाची तयारी,पीठी आणणे किंवा करणे, सगळंच निगुतीचं काम!...पण बाप्पासाठी हे मोदक अर्पण करतानाचा आनंद वेगळाच! मोद म्हणजे जो आनंद देतो तो...मोदक!!गणरायाला तर प्रियच पण भक्तगणांचाही आवडता असा मोदक ...रुचकर,खमंग,भरपूर गुळाचे सारण त्याची खोबऱ्याशी झालेली दिलजमाई,खसखस आणि जायफळाचा मंद सुवास... वरचे पांढरे धक्क आवरण... त्याच्या पोटातले हे स्वादिष्ट सारण...वाफवलेले सुंदर,सुबक नजाकतीने खपून केलेले मोदक सगळ्यांचाच आनंद द्विगुणित करतात,नाही का?😊 Sushama Y. Kulkarni -
उकडीचे मोदक जास्वंदीच्या फुलांच्या रुपात (ukadiche modak recipe in marathi)
#मोदक गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरयागणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्रात घरोघरी गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व गणेश उत्सव साजरे केले जातात .गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथीअसेही म्हटले जाते.लंबोदर,शुर्पकर्ण,एकदंत,वरद,विनायक,गणपतीवर सर्व भक्तांच्या विघ्नाचा नाश करणारा असा हा विघ्नहर्ता.लहानांन पासून ते वृद्धा प्रथमतः सर्वाचा लाडक्या बाप्पा साठी मनोभावे पूजा करतात.ह्या वर्षी जगावर आलेल्या करोनारुपी संकटातून हा आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या सर्वांचे नक्कीच रक्षण करेल व आपल्या ला ह्या संकटातून तारुन नेईल.दर महिन्यात संकष्टी चतुर्थी निमित्ताने घरोघरी मोदक प्रिय श्री गणराया साठी उकडीचे मोदक तयार करण्यात येतात २१ पाकळ्यांचे,११ पाकळ्यांचे, नवनविन कल्पकता वापरून केले जाणारे कलश मोदक, दुडीचे मोदक,मुरड घातलेले मोदक त्यातुनच मला एक नविन कल्पकता सुचली की आपण उकडीच्या मोदकाच्या रुपात थोडा बदल करून त्याला गणराया चे आवडीचे जास्वंदीच्या फुलांच्या रुपात करुया आणी खरच एवढे सुरेख व सुबक उकडीचे मोदक जास्वंदीच्या फुलांच्या रुपात तयार झाले.बोला गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया Nilan Raje -
-
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
गणपती बाप्पा घरी येणार म्हटलं कि पहिले आपल्या डोळ्यासमोर येतात ते उकडीचे मोदक. कोंकणी भागात केले जाणारे उकडीचे सुबक आणि कळीदार मोदक. उकडीचे मोदक करायचे म्हणजे ते कौशल्य हातात असेलेच पाहिजेत. चला, तर रेसिपी जाणून घेऊया..#gur#modak Deepa Ambavkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बनणारे तांदळाचे उकडीचे मोदक Deepali Amin -
कलरफुल उकडीचे मोदक (colourful ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीगणपती बाप्पा साठी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्रकार म्हणजे उकडीचे मोदक .खूप निगुतीने आणि नाजूकपणे करावे लागणारे हे मोदक मात्र चव एकदम अप्रतिम अशी. पारंपरिक उकडीच्या मोदकांना थोडा वेगळा ट्विस्ट देऊन मी हे कलरफुल उकडीचे मोदक बनवले आहेत . Shital shete -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकउकडीचे मोदक हा केवळ गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य नव्हे, तर अनेकांसाठी उकडीचा मोदक पाहून त्यावर ताव मारण्याचा मोह आवरता येत नाही. गणपती बाप्पाचा कोणताच सण मोदकांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे बाजारात इतर कोणत्याही स्वरूपात मोदक मिळत असले तरीही घरगुती उकडीचे मोदक गणेशोत्सवात नक्की केले जातात. गरमागरम उकडीचे मोदक अणि त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे अहाहा ! मग डाएटच्या भीतीपोटी तुम्ही यंदा मोदकांपासून दूर राहत असाल तर हा सल्ला नक्की वाचा. कारण आरोग्याच्या दृष्टीनेही उकडीच्या मोदकांची चव चाखणं आरोग्याला फायदेशीर आहे. Yadnya Desai -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये संकष्टी चतुर्थी चा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून, आणि माझ्या घरी सर्वांना आवडतात असे, व गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या