पाच कप्याचे भरले घावन (paach kapyache bharle ghavan recipe in marathi)

Nilan Raje @nilanraje1970
पाच कप्याचे भरले घावन (paach kapyache bharle ghavan recipe in marathi)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
घावन घाटल (Ghavan Ghatle Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांत स्पेशलसंक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो भोगी मकर संक्रांत व कर करेच्या दिवशी घावन म्हणजे धिरडी करण्याची पद्धत आहे ती गोड किंवा तिखट दोन्ही पद्धतीची बनवतात मी इथे घावन घाटले हा प्रकार बनवला आहे. Sumedha Joshi -
-
मॅंगो मोदक (उकडीचे) (mango modak ukadiche recipe in marathi)
संकष्टी चतुर्थी म्हणजे घरोघरी गणपती बाप्पा साठी मोदक केले जातात.त्यात ही मे आणी जून महिना म्हणजे आंब्याचा सिझन.म्हणूनच आज थोडासा बदल करून तयार केले उकडीचे आंबा मोदक. Nilan Raje -
रंगीत उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#post1🙏🙏गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया 🙏🙏गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्रात घरोघरी गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व गणेश उत्सव साजरे केले जातात .गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथीअसेही म्हटले जाते.लंबोदर,शुर्पकर्ण,एकदंत,वरद,विनायक,गणपतीवर सर्व भक्तांच्या विघ्नाचा नाश करणारा असा हा विघ्नहर्ता.लहानांन पासून ते वृद्धा प्रथमतः सर्वाचा लाडक्या बाप्पा साठी मनोभावे पूजा करतात.ह्या वर्षी जगावर आलेल्या करोनारुपी संकटातून हा आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या सर्वांचे नक्कीच रक्षण करेल व आपल्या ला ह्या संकटातून तारुन नेईल.बोला गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया Nilan Raje -
तांदुळाच्या पिठाचे घावने (tandolyachya pithache ghavne recipe in marathi)
#KS1 post 2#कोकण Vrunda Shende -
-
जाळीदार घावन (Ghavan Recipe In Marathi)
#NVRकोकणातील पारंपरिक रेसिपी घावन...नक्की करून पहा Shital Muranjan -
ज्वारीच्या पीठाचे घावन (jowarichya pithache ghavan recipe in marathi)
#GA4 # week16 #Jowar Sangita Bhong -
अमृतफळ (amrutfal recipe in marathi)
#shravanqueen#post-3#Anjalibhaikअंजली ताई ह्यांनी दाखवलेली अमृतफळ ही रेसिपी करायला सोपी व पटकन होणारी ही रेसिपी दाखवलेल्या बद्दल Thank you.मी ह्या रेसिपीत थोडासा बदल केला तो म्हणजे मी थोडासा रंग घालून ही अमृतफळ बनवली.रेसिपी छान झाली.सगळ्यांना आवडली.एक वेगळी रेसिपी शिकायला मिळाल्याचा आनंद झाला. Nilan Raje -
तिरंगी कॉर्न मॅंगो मोदक (tiranga corn mangi modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल रेसिपी Sumedha Joshi -
मांदेली मासा फ्राय (Mandeli Fish Fry Recipe In Marathi)
आमच्या घरामध्ये सर्वांना मांदेली फ्राय खायला आवडते. त्यामुळे दोन आठवड्यातून एकदा तरी हा पदार्थ तयार केला जातोच. Ganesh Datta -
तळलेले मोदक/तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurतळणीचे मोदक, कोकण सोडून इतर भागात ज्यास्त करतात. कोकणात करतच नाही असे नाही पण, तांदूळ मुबलक प्रमाणात असल्याने तांदूळाचे उकडीचे मोदक करतात.पण आजकाल, असा प्रश्न नाही, ज्याला जे आवडेल, जमेल तसे त्याने करावे.आज अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पासाठी खास तळणीचे मोदक ...😊🙏🌺 Deepti Padiyar -
हरवाळ पोहे लाडू (Pohe Ladoo Recipe In Marathi)
#GSR गणपती बाप्पा मोरया....🙏🙏🙏 बाप्पा कधी घरी येणार.... याची आतुरतेने वाट पाहत असतो खूपच आनंद होतो. बाप्पासाठी कुठचा नवीन प्रसाद करावा ? असे सतत मनात येते. त्यांच्या आवडीचे मोदक खिरी, वड्या, लाडू असे अनेक प्रकार आपण बनवतो. येथे पोह्यांचा लाडू खमंग, हरवाळ फटाफट होणारा प्रसाद तयार केला . हा प्रसाद गणपतीच्या चरणी ठेवून मनोमन त्यांचा आशीर्वाद मागते चला तर कसा तयार केला ते पाहूयात.... Mangal Shah -
अळीव जवस लाडू (aliv javas ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4Birthday Challenge-2कुक विथ ड्रायफ्रुटसथंडीसाठी पोष्टीक आणि चविष्ट लाडू...😋 Rajashri Deodhar -
कसुरी मेथी घावन - माझी फ्युजन रेसिपी (kasuri methi ghavan recipe in marathi)
#झटपटघावन हा कोकणातला प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तांदुळाचे पीठ पाण्यात भिजवून त्याचे पातळ डोसे म्हणजे घावन. अगदी झटपट होणारा चविष्ट पदार्थ. कसुरी मेथी कोकणात वापरत नाहीत . कसुरी मेथी घावन ही उत्तर भारत आणि कोकण यांची फ्युजन रेसिपी आहे. Sudha Kunkalienkar -
बाजरीचे घावन (Bajriche Ghavan Recipe In Marathi)
#NVR बाजरी शरीराला उर्जा देणारे धान्य आहे. हिवाळ्यात याचा आहारात समावेश करावा. आशा मानोजी -
ड्राय फ्रुट उकडीचे मोदक (dryfruit ukadiche modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया🙏🌹🙏 गौरी -गणपती उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक मी आज बनविलेल्या आहे,तर मग पाहुयात ड्राय फ्रूट उकडीचे मोदक रेसिपी... Pooja Katake Vyas -
भरले घावने (bharle ghavne recipe in marathi)
#ckps # सौपुनमकारखानीस # श्रावण स्पेशलPoonam karkhanis Bendre
-
खजूर ड्रायफ्रूट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8खजूर बहुतांशी घरात असतोच.खजूर अतिशय पौष्टिक असा व आयुर्वेदाने नावाजलेला आहे.लोहाचे भरपूर प्रमाण असल्याने बलदायी आहे.खजूर वाळवून खारीक तयार होते.सुक्रोज व फ्रुक्टोज या शर्करा खजुरात आढळतात.उपासासाठी सर्वमान्य असा हा खजूर,त्यात शेंगदाणे,गूळ,काजू,बदाम असा सुकामेवा घालून केलेले लाडू हा उर्जेचा मोठाच स्त्रोत आहे.काजू,बदाम आणि शेंगदाणे हे भरपूर स्निग्धांश असणारे आणि प्रथिनयुक्त तर गूळही रुची वाढवणारा,उर्जा देणारा...मग या सगळ्यांचे मिश्रण हेतहान लाडू...भूक लाडू असे खजुराचे सुकामेवा घातलेले लाडू ....सगळ्यांना खूपच आवडतात.😋😋 Sushama Y. Kulkarni -
कापणी / खजुर्या (kaapni recipe in marathi)
आपल्या इथे बरेचदा असे होते की चर्या पदार्थ चे साहित्य, कृती ही अगदी सारखी असते पण वेगवेगळ्या ठिकाणी तोच पदार्थ वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.जसे सातारा व कर्हाड या ठिकाणी हा पदार्थ कापणी म्हणून ओळखला जातो व आम्ही त्याला खजुर्या नावाने ओळखतो Nilan Raje -
धिरडे आळण (dhirde aalan recipe in marathi)
#KS5 मराठवाडा रेसिपी विशेष मध्ये मी लातूरचे धिरडे-आळण ही रेसिपी शेयर करत आहे.माझं सासर लातूर असल्याने मला ही रेसिपी माहिती झाली ,लातूरला धिरडे-आळण, धिरडे-आमरस हे सर्रास खाल्ले जातात म्हणूनच मी आज ही रेसिपी शेयर करत आहे बघुयात कसे करायचे ते ... Pooja Katake Vyas -
पिठले भाकरी (pithala bhakari recipe in marathi)
#G4#week 7... (गावाकडचा breakfast) हा पदार्थ म्हणजे माझे गाव नि लहानपण दुसरे काहीही आठवत नाही.सकाळी आई ने केलेली गरमागरम भाकरी(तुम्ही घावन म्हणत असाल) नि पिठले (कोरडे पिठले )ह्याची सर कशालाच नाही.शेतकरी कुटुंबात भरपेट न्याहरी करायची पद्धत असते त्यामुळे असेल ही न्याहरी असायची किंवा अंड नि भाकरी.एकदा खाल्ली कि तुम्ही परत परत खाल पण गावी आलात तर त्याची मजा ओर असते.चला तर बघुया आमच्या बांधण गावचा पदार्थ. Hema Wane -
घावन घाटलं (Ghavan Ghatl Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्विट्स रेसीपी चॅलेंजघावन घाटलं / रस घावन (नारळ / नारळाचे दूध वापरून)Chef Smit Sagar यांनी 2 सप्टेंबर 2022 रोजी गोड पदार्थ शिकवले. खूप छान पौष्टिक आणि सात्विक पदार्थ करून दाखवले. अगदी सोप्या पद्धतीने तसेच लहानसहान योग्य त्या टिप्स देखील दिल्या.. 👍👌🤟😍कोकणात तांदुळाचे पीक भरपूर प्रमाणात असते तसेच समुद्र किनारा असल्यामुळे नारळ देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात...घावन घाटलं / रस घावन हे पदार्थ कोकणात तसेच कोकणस्थ ब्राह्मण यांचा कडे गौरी पूजन चा दिवशी हा पदार्थ आवर्जून नैवेद्यासाठी करतात... त्यात बाकी पदार्थ देखील असतात नैवेद्यसाठी...हा पदार्थ खूप छान व रुचकर लागतो...आणि अगदी पोटभरीचा होतो. लहान मुलांन पासून ते वयोवृद्ध व्यक्ती या पदार्थाचा आस्वाद देखील घेऊ शकतात.आज मी पारंपरिक पद्धतीनेच घावन घाटलं / रस घावन हा पदार्थ केला आहे... 😋🤟👌🙂चला तर मग ही झटपट होणारी रेसीपी बघूया... Sampada Shrungarpure -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात गरमागरम पदार्थ खायची मजा काही औरच असते. पाऊस चालू झाला की आपले सण पण चालू होतात. मग विविध गोडाचे पदार्थ केले जातात. ओल्या नारळाची करंजी आमच्या कोंकणात नारळी पौर्णिमेला केली जाते. Sanskruti Gaonkar -
-
मसाला घावन (masala ghavan recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#घावन-शुक्रवारघावन म्हटले की डोळ्यासमोर येतात ते पांढरे लुसलुशीत तांदळाचे घावन.घावन हा कोकणातला पदार्थ. ह्यात मुख्यतः तांदुळाचं पीठ असतं.याच रेसिपी मध्ये थोडा बदल करून मी आज मसाला घावनची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे.मस्त चव लागते. दिसायला ही छान होतात आणि एक वेगळा प्रकार म्हणुन घरच्यांनाही आवडतो. Shital Muranjan -
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
-
कलरफुल मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#नैवेद्य 1#week 3मी असले मोदक फर्स्ट टाइम केलेले आहे,,आजपर्यंत मी उकडीचे मोदक कधी केलेले नाहीत ,,आमच्याकडे बहुतेक पुरणाचे किंवा गूळ खोबऱ्याचे तळून घेतलेले मोदक केल्या जातात,,मला या मोदकाचे खूप अट्रॅक्शन होते.. उकडीचा प्रकार कसा होतो हा करून बघायचा होता....थोडा त्रास झाला कारण उकड काढण्याची सवय नाही,,,आणि त्याची पाती पण करण्याची सवय नाही त्यामुळे थोडा जास्त त्रास झाला पण झाले छान,,,आणि खायला अतिशय सुंदर लागतात हे मोदक तीन-चार जर मोदक खाल्ले तर पोट भरल्यासारखं होऊन जाते..माझ्या मुलांना खूप आवडले आता मी परत उकडीचे मोदक आता ट्राय करेल..आणि कलरफुल कशासाठी केले ते थोडं दिसायला पण छान दिसतात आणि नेहमीचे पांढरे मोदक पेक्षा हे वेगळे कलरफुल दिसायला छान वाटतात,,,मला पण भारी आवडले... Sonal Isal Kolhe -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14965439
टिप्पण्या