चीज पॉपकॉन (cheese popcorn recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#pcr
# पॉपकॉन भरपूर प्रकार बनवले जातात पण मी आज चीज पॉपकॉन बनवला आहे....

चीज पॉपकॉन (cheese popcorn recipe in marathi)

#pcr
# पॉपकॉन भरपूर प्रकार बनवले जातात पण मी आज चीज पॉपकॉन बनवला आहे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
2व्यक्ती
  1. 1पाटी पॉप कॉन मक्याचे दाणे
  2. 1 टेबलस्पूनतेल
  3. चवीनुसारमीठ
  4. चिमुटभरहळद
  5. 2 टेबलस्पूनचीज मसाला

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम एक कुकर गरम करून घ्या त्यावर थोडे तेल टाका एकदम गरम झाल्यावर त्यामध्ये मकई, थोडीशी हळद मीठ टाका हळदी मुळे पॉपकोन ला खूप छान रंग येतो.

  2. 2

    त्यानंतरच आतर कुकरचा झाकण हे बंद करा नाहीतर पॉप कॉन हे बाहेर उडतील. मस्त मोठी असे फुलून तयार झालेेले असतील साधारण पाच ते सात मिनिटे लागतात

  3. 3

    एका वाटी मध्ये काढून घ्या आणि गरम याच्यातच चीज पावडर मिक्स करा.

  4. 4

    मस्त गरमागरम मधल्या वेळेस टाईमपास म्हणून चीज पॉपकॉन तयार आहेत.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

Similar Recipes