गुळपट्टी (चिक्की) (gudpatti recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

#KS3

विदर्भ
"
मी ही रेसिपी माझी सखी # शितल राऊत हिची कुक सॅन्प केली आहे..विदर्भ स्पेशल मधे..
तर शितल गुळ पट्टी खुपच टेस्टी झाली आहे..
खुप छान रेसिपी आम्हांला शेअर केलीस. खुप खुप आभार धन्यवाद..😋😍✌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2ते 3 जणांना
  1. 1 कपगुळ (चिक्कीचा नाही)
  2. 1/2 कपशेंगदाणे (कच्चे)
  3. 1 टेबलस्पूनपाणी

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    आधी शेंगदाणे उन्हामध्ये सुकवुन घ्या. या रेसिपीमध्ये कच्चे च शेंगदाणे घेतात.

  2. 2

    मग एका कढईत पाणी घालून गुळ पण घालावे. मी इथे(गुळ पावडर वापरली आहे) मग गुळ सतत ढवळत राहावे.

  3. 3
  4. 4

    नंतर मिश्रण तेल लावलेल्या ताटात ओतावे.थंड झाल्यावर चिक्की काढून घ्या. पौष्टिक अशी"गुळ पट्टी खाण्यास तयार..😋

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

Similar Recipes