"लच्छेदार बासुंदी" (lacchedar basundi recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"लच्छेदार बासुंदी" (lacchedar basundi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
चार
  1. 1 लिटरदूध
  2. 1/4 कपसाखर
  3. 1 टीस्पूनवेलचीपूड
  4. आवडीनुसार ड्रायफ्रुट्स
  5. 10 -12केशर धागे

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    दुध मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत ओतून घ्या. मिडीयम गॅसवर उकळत ठेवा.

  2. 2

    दुध उकळून आटवायचे आहे, अधुनमधून सतत हलवत रहा.. एका छोट्या बाऊलमधे चार टेबलस्पून दुध घेऊन त्यात केशर धागे भिजत ठेवा.ते दुधात घालून घ्या.बासुंदीला रंग व स्वाद छान येतो.

  3. 3

    दुध अर्ध्या पेक्षा कमी झाले की त्यात साखर घालून मिक्स करा.ड्रायफ्रुट्स घाला. पातेल्यात ओतून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा..

  4. 4

    थंडगार बासुंदी चपाती,पुरी सोबत सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes