मॅगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आंबा आणि दुध मिक्सर मधून बारीक करावे.
- 2
मग सर्व साहित्य घेऊन मस्तानी ची सजावट करून घ्या.
- 3
- 4
मॅगो पिसेस ग्लास मधे घालून घ्या मग मॅगो पल्प घाला नंतर आईस्क्रीम घालुन घ्या मग ट्रुटी फ्रुटी घाला.असं एक एक करत मॅगो मस्तानी छान सजावट करून घ्या.
- 5
आपली "मॅगो मस्तानी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#amr#आंबामहोत्सवरेसिपीज#मॅगोमस्तानीमँगो मस्तानी ही पुण्यातील लोकप्रिय पेय आहे... मॅंगो मस्तानी हे नावच इतके सुंदर आहे मग आंब्याची मस्तानी ही सुंदरच, मनमोहक, नयनसुख दायक आणि तेवढीच नटलेली असणार.. हो की नाही..?उन्हाळा आणि आंबा या दोन गोष्टी एका मराठी कुटुंबात समानार्थी मानल्या जातात. म्हणजे मला असे वाटते, जरा कुठे फेब्रुवारी संपतोय तर रोजच्या बाजारहाटाला जाताना सुद्धा मंडईत आंब्याचा चौकशा सुरू होतात....मॅगो मस्तानी करताना यामध्ये गोड आणि पिकलेल्या आंब्याचा वापर करावा. यामध्ये बादामी, निलम, हापूस, दशहरी, रसपुरी आंब्याचा उपयोग तुम्ही करु शकता...मॅगो मस्तानी है आईस्क्रीम, मॅंगो पल्प, दूध आणि सुकामेवा पासून बनविलेला एक अनोखा आणि तितका स्वादिष्ट देशी शैलीमध्ये बनविला शेकचा प्रकार. घट्ट मॅंगो शेक मध्ये आंब्याची काप आणि आईस्क्रीम दूध सोबत सर्व्ह होणारी पुण्याची खास रेसिपी *मॅगो मस्तानी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
मॅंगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #मॅंगो मस्तानी..😋❤️ आंबा महोत्सवाची सांगता Cherry on the cake अशीच व्हायला हवी..आणि त्याचा मान जातो मँगो मस्तानीला..Cherry on the ice cream.🍒🍨...श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचं अतूट प्रेम❤️..लावण्यवती मस्तानी..😍आणि तिच्यासाखीच ही रेसिपी..ही रेसिपी जेव्हा सर्व्ह करतात तेव्हां तिच्या रुपावरुन नजर हटतच नाही.😍.लावण्यखणी रुप पाहताच आपले भान हरपून जाते..😍म्हणूनच ही सदाबहार रेसिपी *मँगो मस्तानी *या नावाने मिरवत असते..😊 चला तर मग सौंदर्याचा पुतळा असलेली मँगो मस्तानी कडे.. Bhagyashree Lele -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#mdआईच्या हातचे सर्व पदार्थ मला खूपच आवडतात. पण तिला मँगो मस्तानी खूप आवडते म्हणून मदर्स डे च्या साठी मी मँगो मस्तानी बनविली आहे. पुण्यामध्ये सुजाता मस्तानी खूप फेमस आहे. तिला ही मस्तानी खूप आवडतो. Suvarna Potdar -
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#KS2 थीम 2 :पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 1पुणे म्हटले की,चितळेंची बाकरवडी, आम्रखंड.तसेच पुणे स्पेशल मस्तानी.आज मी मँगो मस्तानी बनवली.घरात साहित्य तयारच होते.कालच मँगो आइसक्रीम पण केले.त्यामुळे मँगो मस्तानीच करायची ठरवली.साहित्य कमी,10 मिनीटात होणारी ही रेसिपी. Sujata Gengaje -
-
मॅगो मस्तानी (Mango Mastani Recipe In Marathi)
#SSR मॅंगो मस्तानी पुणे स्पेशल , समर स्पेशल अशी ही मॅंगो मस्तानी सर्वांचीच आवडती आहे Shobha Deshmukh -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्र - पुणे#पुणेरी खासियत मँगो मस्तानी पुणेकरांची लाडकी मँगो मस्तानी!!! आता आंब्याचा सिझन चालू आहे आणि मस्तानी ची चव पाहिली नाही तर काहीच मजा नाही.मग चला या उन्हाळ्यात मँगो मस्तानी चा आस्वाद घेऊ 😋 Rupali Atre - deshpande -
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#ks2#Mangomastaniपुणे तिथे काय उणे...पुण्यामध्ये मराठ्यांचा इतिहास सांगणारी बरीच प्रेक्षणीय स्थळे प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर पुण्यातील खाद्यसंस्कृती मधले पुणेरी मिसळ, चितळ्यांची बाकरवडी तसेच मँगो मस्तानी ही खूप प्रसिद्ध आहे. मी पुण्याला कॉलेजमध्ये होती, तेव्हा तुळशीबागेत खरेदी करायला गेल्यावर तिथल्या गुज्जर कोल्ड्रिंक हाऊस मध्ये मँगो मस्तानी पिल्याशिवाय तिथली खरेदी पूर्ण व्हायची नाही, त्याची चव अजून जिभेवर रेंगाळत आहे.आता आंब्याचा सिझन चालू आहे आणि मस्तानीची चव पाहिली नाही तर काहीच मजा नाही. मग चला या उन्हाळ्यात पुणेकरांची लाडकी मँगो मस्तानीचा आस्वाद घेऊ 😋 Vandana Shelar -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#Week2#Cooksnap#Vasudha Gudhe यांची रेसिपी मध्ये थोडा बदल करून ही रेसिपी केली आहे. छान झाली. Sampada Shrungarpure -
-
मॅगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
लहानांपासुन मोठयांची आवडीची कुल्फी....#amr Archana Ingale -
शाही फालुदा (Shahi falooda recipe in marathi)
#SFRउन्हाळ्याच्या दिवसात थंडगार फालुदा म्हणजे स्वर्गसुख. Charusheela Prabhu -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
मँगो मस्तानी ही पुण्याची खासियत आहे. आणि आत्ता उन्हाळ्यात आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावर मस्तानी ही झालीच पाहिजे आणि ती सुद्धा हापूस आंब्याचीच.#KS2 Ashwini Anant Randive -
माँगो स्मूदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#माँगो आंबा फळांचा राजा त्याची आपण सगळे वर्षभर वाट बघत असतो आंबा लहानानपासुन थोरामोठयांपर्यंत सगळयांचाच आवडता त्याच्या खुप छान छान रेसिपी बनवता येतात त्यातलीच ऐक आज मी तुम्हाला दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
मॅंगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#Ks2#पश्चिम महाराष्ट्र रेसिपीज#पुणे फेमस मॅंगो मस्तानी मॅंगो मस्तानी बनवताना व्हॅनिला आइस्क्रीम वापरावे , छान चव लागते.दिसायलाही वेगवेगळे कलर छान वाटतात पण माझ्याकडे मॅंगो आईस्क्रीम बनवले होते मी तेच वापरले आहे.. लता धानापुने -
-
मँगो मस्तानी (Mango Mastani Recipe In Marathi)
माझी आवडती व टेस्टी अशीही रेसिपी तुम्हालाही नक्कीच आवडत असणार Charusheela Prabhu -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
# उन्हाळा स्पेशल कोल्ड ड्रींक मँगो मस्तानी. पिकलेल्या आंब्या पासुन होणारा उत्तम प्रकार Suchita Ingole Lavhale -
मॅगो कुल्फी(mango kulfi recipe in marathi)
#मॅगोकुकपॅड टिम चे आभार मानले पाहिजेत...यांच्यामुळेच नवनवीन पदार्थ करून पहाण्याची सवय झाली & नवीन पदार्थ शिकता आले..आज मी आंबा कुल्फी केली...मैत्रीणीनों तुम्हाला विश्वास बसणार नाही...पण ही कुल्फी एवढी छान झाली ...माझ्या मुलांनी एकाच वेळी 3 कुल्फी खाऊन फस्त केली.. Shubhangee Kumbhar -
मॅंगो शेक मस्तानी
#पेयही कृती आंबा आणि दुधापासून बनविली आहे. ही खूप सोपी आणि कमी वेळ घेणारी रेसिपी आहे. Manisha Khatavkar -
मॅगो केक(mango cake Recipe in Marathi)
#मॅगोहॅलो सख्यानो ,मी केक बनवण्यात परफेक्ट नाही...शिकत आहे...तरीही एक प्रयत्न केला आहे. Shubhangee Kumbhar -
मॅंगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#cooksnap#मॅंगोमस्तानी#mango#आंबा#fruit#Cooksnapchallenge#Week2मी सोनाली पारखे यांची मंगो मस्तानी ही रेसीपी कूक स्नॅप केली छान झाली रेसिपी धन्यवाद Chetana Bhojak -
-
माँगो काजुनट कुल्फी (mango kajunut kulfi recipe in marathi)
#माँगो उन्हाळा आणि आंबा हे नात आपल्या सगळयांन माहित आहे ह्याच सिजनमध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी घरोघरी केल्या जातात तशीच ऐक थंडगार आंब्याची रेसिपी चला बघुया आपण Chhaya Paradhi -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#cooksnap#mango#आंबा#mangodrink#fruit#Cooksnapchallenge#Week2सुमेधाजी जोशी यांची मॅगो फ्रुटी रेसिपी बघूनकूकस्नॅप केली . मॅगो फ्रुटी ही मला आईने तयार करून बाटली भरून पाठवली आहे त्यापासून फ्रूटी तयार केली. फ्रुटी चे तयार केलेले पल्प वर्षभर फ्रीजमध्ये ठेवले तर टिकते वर्षभर आपण मॅगो फ्रुटी तयार करून पिऊ शकतो.सुमेधाजीन ची रेसिपी खूप छान आहेधन्यवाद मँगो फ्रुटी ची रेसिपी दिल्याबद्दल Chetana Bhojak -
-
-
मॅंगो साबुदाणा मस्तानी (mango sabudana mastani recipe in marathi)
#amrसाबुदाणा पासून खीर आपण बनवत असतो पण आज मी आंब्याचा वापर करून ही बनवली आहे आणि खरच टेस्ट खूपच छान झालेल आहे मी एकदाही मस्तानी खाल्लेली होती पण त्यामध्ये भरपूर क्रीम आणि चॉकलेट चा वापर करून बनवली होती पण आज मी सिम्पल बनवली आहे... तरी पण तिचा टेस्ट खुपच छान झालेला आहे.... काहीतरी इनोव्हेटिव्ह आणि सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी बनवली आहे Gital Haria
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15034891
टिप्पण्या (2)