कांदा कैरी...विदर्भ स्पेशल (kanda kairi recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#कुकस्नॅप
वर्षा इंगोले बेले मॅडम ची कांदा कैरी रेसिपी कुकस्नॅप केली. इतकी चटपटीत रेसिपी खूपच आवडली शाळा.

कांदा कैरी...विदर्भ स्पेशल (kanda kairi recipe in marathi)

#कुकस्नॅप
वर्षा इंगोले बेले मॅडम ची कांदा कैरी रेसिपी कुकस्नॅप केली. इतकी चटपटीत रेसिपी खूपच आवडली शाळा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३-४
  1. 1/4 कपबारीक चिरलेली कैरी
  2. 1/4 कपबारीक चिरलेला कांदा
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 1/2 टीस्पूनतिखट...आवडीनुसार कमी जास्त
  5. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 1/4 टीस्पूनमीठ
  7. 1/4 टीस्पूनजीरे पूड
  8. 1 टीस्पूनशेंगदाणा तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    कांदा आणि कैरी बारीक चिरून घेतले.

  2. 2

    एका बाउल मध्ये चिरलेला कांदा कैरी आणि बाकीचे सर्व साहित्य घेतले आणि नीट मिक्स करून घेतले.

  3. 3

    सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतली.ताटाची डावी बाजू म्हणून वाढण्यासाठी उत्तम आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes