क्रिमी मॅंगो कस्टर्ड (creamy mango custard recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
क्रिमी मॅंगो कस्टर्ड (creamy mango custard recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आंबा स्वच्छ धुऊन त्याचे पिसेस करून मग मिक्सरमधून पल्प तयार करून घेतला.
- 2
आता २ टेबलस्पून दुधात मॅंगो कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतली. मग गॅसवर पॅन मध्ये दुध गरम करत ठेवले. दुधाला उकळी आल्यावर त्यात साखर मीक्स केली.मग कस्टर्ड पावडर चे मिश्रण घालून घट्टसर होईस्तोवर उकळले. व गॅस बंद केला.
- 3
वरील मिश्रणात इम्लशन पण मिक्स केले. ते थंड होईपर्यंत मधून मधून हलवत रहावे लागते. नाहीतर त्यावर साय तयार होते.
- 4
त्या मिश्रणात आंब्याचा रस व क्रिम मिक्स करून मग ते फ्रीजमध्ये १ तास ठेवून सेट करून घेतले.त्यावर वरून आंब्याचे काप व टुटी फ्रुटी घालून गार्निश करून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिमी मॅंगो कस्टर्ड (creamy mango custard recipe in marathi)
#cpm1#week1मॅंगो कस्टर्ड Mamta Bhandakkar -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्ड Sampada Shrungarpure -
-
मॅंगो-चॉको कस्टर्ड (Mango Choco Custard recipe in marathi)
#cpm1 #CookpadRecipeMagzine#Week1 Supriya Vartak Mohite -
कस्टर्ड हलवा (custard halwa recipe in marathi)
#हलवामला वेगवेगळ्या पद्धतीने हलवा बनवायला खूप आवडते. अशीच एक मनात साकारलेली नाविन्यपूर्ण हलव्याची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
-
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्डजवळ जवळ आंब्याचा सिझन संपत आलाय, तरीही केशर आंबे मिळाले, मग काय केलं की मँगो कस्टर्ड... Deepa Gad -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#रेसिपी मॅगझिनआंब्याच्या मोसमात आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी बनवून पाहिल्या...कुकपॅड रेसिपी मॅगझिनसाठी आणखीन एक आंब्यापासून छान आणि चविष्ट रेसिपी बनवून सादर करताना खूप छान वाटतयं...😊😊चला तर मग पाहूयात मॅंगो कस्टर्ड..😋😋 Deepti Padiyar -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm आंब्याचा सिझन मध्ये एकदा तरी नक्की करून पहायला पाहिजे अशी ही रेसिपी आहे आंब्याचा सीझन आता संपत आला आहे म्हणून म्हटलं चला एकदा मॅंगो कस्टर्ड करून बघू. Smita Kiran Patil -
-
मँगो चॉकलेट कस्टर्ड (mango chocolate custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड मॅगझीन थीम मध्ये मी आज मँगो कस्टर्ड हे व्हाईट चॉकलेट,फ्रेश क्रीम वापरून बनवले आहे.त्यामुळे त्याची चव खूपच छान लागत होती,तर मग बघूयात कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
-
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#Week1#मॅंगो_कस्टर्ड...😋😋 ( कोविड झाल्यामुळे ही रेसिपी पोस्ट करायची राहून गेली होती.) फळांचा राजा आंबा.. आंब्यापासून तयार होणारी अजून एक अप्रतिम चवीचे आणि सर्वांनाच आवडणारे डेझर्ट ..मॅंगो कस्टर्ड..😍😋पूर्वी अशी डेझर्ट हाॅटेलमध्ये खाताना खूप अप्रूप वाटायचं..असं वाटायचं किती स्वर्गीय चवीचे आहेत हे पदार्थ..आणि सजावट पण अफलातून आहे.. खूप कठीण असतील यांच्या रेसिपीज.. खूप कौतुक आणि समाधान वाटायचे..पण प्रत्यक्षात एकेक रेसिपी करु लागले तेव्हां वाटायचे किती सोप्प्या आहेत या रेसिपीज.. perfect चव जमायला लागली..आणि presentation हळूहळू शिकत आहे.. त्यामुळे आपण हे सगळे पदार्थ घरी करुन बघू शकतो हा आनंदच अवर्णनीय!!!!!!😍😍 चला तर मग रेसिपी कडे जाऊ या... Bhagyashree Lele -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#week1मँगो हा फळांचा राजा..देश असो वा विदेश सगळ्यांचा आवडीचा फळ...तसा विदेशात आंबा मिळणे कठीणच बट लास्ट moment मला इंडियन grocery store मध्ये काही आंबे मिळाले luckily...so मग मी मँगो कस्टर्द ची रेसिपी शेअर करत आहे...चला तर मग अगदी झटपट अशी 🥭 custurd ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
पॅनकेक मँगो कस्टर्ड (pancake mango custard recipe in marathi)
#cpm1 week- 1Cookpad magazine Mangal Shah -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#कुकपॅड_रेसिपी_मॅगझीन#cpm#week1#मॅंगो_कस्टर्ड लता धानापुने -
एगलेस क्रिमी मॅंगो मूस (eggless creamy mango mousse recipe in marathi)
#cpm1#week1एगलेस क्रिमी मँगो मूस Mamta Bhandakkar -
-
-
मॅन्गो ड्रायफ्रूटस शेवयी कस्टर्ड (mango dryfruits seviya custard recipe in marathi)
#cpm1आंबा हे नाव जरी काढल तरी तोंडाला पाणी सुटते. चला तर मग अशीच एक आंब्यापासून बनवूयात कस्टर्ड. Supriya Devkar -
ॲपल व्हॅनिला ड्रायफ्रुट्स कस्टर्ड (apple vanilla dryfruits custard recipe in marathi)
#makeitfruity#appleमाझ्या मुलांना कस्टर्ड खूप आवडते.सफरचंदासोबतच यामधे टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रुट ,चेरी घातल्याने हे कस्टर्ड खूप टेस्टी होते...😋😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#week1आता तर आंब्याचे सिझन संपायला आले पण तरीही मन 😏भरले नाही Jyotshna Vishal Khadatkar -
मॅंगो बर्फी (mango burfi recipe in marathi)
#tri#3 इंन्ग्रीडीएंट रेसिपी चॅलेंज#श्रावण शेफ चॅलेंज week1 Sumedha Joshi -
मॅंगो कस्टड (mango custard recipe in marathi)
1st week = #cpm1माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
-
सॅगो -मॅंगो कस्टर्ड डेझर्ट (saago mango dessert recipe in marathi)
#goldenapron3Week21Keyword:desertसाबुदाणा ची खीर थोड्या वेगळ्या आणि टेस्टी पद्धतीने केली आहे,मॅंगो पल्प चा समावेश केलेली ही रेसिपि उपवास निम्मित ही करू शकता. Varsha Pandit -
गाजर हलवा कस्टर्ड कप फ्यूजन आईस्क्रीम (gajar halwa custard cup fusion ice cream recipe in marathi)
#icrमला आईस्क्रीमचे सर्वच प्रकार फार आवडतात.हे फ्यूजन आईस्क्रीम मी, एका लग्न समारंभात खाल्ले होते, तेव्हापासून हे आईस्क्रीम माझे खूपच आवडते झाले आहे .क्रिमी आईस्क्रीम आणि त्यासोबत गाजर हलव्याचे काॅम्बिनेशन फारच भन्नाट लागते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
मॅंगो चीजी सॅंडविच (mango cheese sandwich recipe in marathi)
#amr#Best summer recipe ..... मॅंगो सँडविच मॅंगो च्या सीझनमध्ये मॅंगो सॅंडविच झाली पाहिजे... करायला एकदम सोपी व कमी इन्ग्रेडियंट मध्ये आणि खुप यम्मी डिलिशियस टेस्टी..... लहान मुलांपासून मोठ्या ना सगळ्यांना आवडेल..... मॅंगो सँडविच तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. Gital Haria
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15167089
टिप्पण्या